मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न
बोकुल्या ये ना ,
प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे
कशी ही जिंदगीत आणिबाणी रे
ये ना बोकू
मी तर प्रेम दिवाणी मनुली
दे प्यार जरासा बोकुल्या
प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले
तुला सोडून मी छळून गेले रे
ये बोकुल्या !
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले बोकुल्या तुला रे
मस्त मस्त हि दुधारी हवा
दुग्ध गंध हा कसला नवा
साथ हि मलाच तुझी हवी
एकटा असा छळतो हा tomya मला
तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा
दुधावर जशी गोड येई सायबाई
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !
ये असा बिळात ये बोकुल्या
तुझा नवाच ड्रेस घालूनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग चाटले पुसुनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना
ये ये ये
विनय
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3298
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मश्त ले विनू
?????
एक मांजर आपल्या प्रियकर
In reply to ????? by शिद
छान आहे
सहज सुचले पहिलाच गबाळा
In reply to छान आहे by दिपक.कुवेत
बर्यापैकी जमले आहे....
काही खास नाही
आभारी आहे
In reply to काही खास नाही by राखी महाडिक
नवकवीस शुभेच्छा
आभार सर्वांचे
मिपावरील कलोनियल कझिन्स आठवले
लिंक मिळेल का?
In reply to मिपावरील कलोनियल कझिन्स आठवले by सूड
फेसबुकवर या मस्त गप्पा मारू
In reply to लिंक मिळेल का? by मुक्त विहारि
ओरिजिनल कझिन्स 'सा निधप म गरे
In reply to मिपावरील कलोनियल कझिन्स आठवले by सूड
म्हणजेच
In reply to ओरिजिनल कझिन्स 'सा निधप म गरे by प्यारे१
'चच'ल्या गेले आहे !!
In reply to ओरिजिनल कझिन्स 'सा निधप म गरे by प्यारे१
छान...