Skip to main content

बोकुल्या ये ना

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न बोकुल्या ये ना , प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे कशी ही जिंदगीत आणिबाणी रे ये ना बोकू मी तर प्रेम दिवाणी मनुली दे प्यार जरासा बोकुल्या प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले तुला सोडून मी छळून गेले रे ये बोकुल्या ! विसर झाले गेले सख्या रे शरण आले बोकुल्या तुला रे मस्त मस्त हि दुधारी हवा दुग्ध गंध हा कसला नवा साथ हि मलाच तुझी हवी एकटा असा छळतो हा tomya मला तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा दुधावर जशी गोड येई सायबाई तू ये ना, तू ये ना ना ना ना ! ये असा बिळात ये बोकुल्या तुझा नवाच ड्रेस घालूनी स्वप्न आज जागले लोचनी अंग अंग चाटले पुसुनी जाऊ नको दूर आता मन फुलवूनी तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी तू ये ना, तू ये ना ये ये ये विनय
लेखनविषय:

वाचने 3309
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

पण रिदम विस्कळित वाटतोय का? (हे वाचताना डोक्यात ओरीजनल गाणं/चाल/संगीत भुंगा घालत होतं म्हणुन)

In reply to by सूड

ओरिजिनल कझिन्स 'सा निधप म गरे सा' म्हणतात. मिपावरचे 'दु दुदुदु सा यली लाध र' म्हणतात. ;)