✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आठवण

प — पद्मश्री चित्रे, गुरुवार, 09/25/2008 - 09:47

प्रतिक्रिया द्या
3832 वाचन

💬 प्रतिसाद (14)

कविता

मनीषा
गुरुवार, 09/25/2008 - 10:13 नवीन
--आवडली दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... खूप छान
  • Log in or register to post comments

मस्त.

अरुण मनोहर
गुरुवार, 09/25/2008 - 10:20 नवीन
सुंदर वर्णन
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
गुरुवार, 09/25/2008 - 10:20 नवीन
सुंदर कविता .. दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... हे मस्तच... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 09/25/2008 - 10:30 नवीन
कविता आवडली.छान लिहिली आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

दुर दुर

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/25/2008 - 12:31 नवीन
दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... वा वा ! एकदम मस्त कडवे आहे ! सुचना : कविता लहान वाटत आहे मला तरी ... जरा वाढवता येईल का ? * ओ की ठो कळत नाही पण उगाच वा वा ... करण्यापेक्षा अजून काही खरडावे म्हणून खालील वरील सुचना... मनावर घेऊ नये ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

भावस्पर्शी कविता

दत्ता काळे
गुरुवार, 09/25/2008 - 16:46 नवीन
. . . . . . . . . स्पर्श तयाचा आहे घेरुन व्वा सुंदर कल्पना
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

स्वाती फडणीस
गुरुवार, 09/25/2008 - 16:56 नवीन
छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

छान

यशोधरा
गुरुवार, 09/25/2008 - 18:11 नवीन
छान लिहिलेस फुलवा..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर..

टुकुल
Fri, 09/26/2008 - 05:03 नवीन
खुपच सुंदर कविता... मनाला भावली.. दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... हे खुपच मस्त
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच..

प्राजु
Fri, 09/26/2008 - 05:12 नवीन
खास. वेगळी आहे आणि नितांत सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

बेसनलाडू
Fri, 09/26/2008 - 06:11 नवीन
कविता छान आहे. फार आवडली. मोगरा आणि निळी चांदणी सगळ्यात जास्त आवडले. कवितेत एक अंगभूत लय आहे, जी काही ठिकाणी मात्रांनी बिघडवली. मात्रांमध्ये किरकोळ सुधारणा केल्यास लयसुद्धा सांभाळली जाईल असे वाटते. शुभेच्छा! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर

आनंदयात्री
Fri, 09/26/2008 - 10:02 नवीन
>>दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे >>जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... वाचकाला भावविभोर करणारे कडवे ! कवितेच्या शेवटी आल्यामुळे रेंगाळत रहाते मनात !
  • Log in or register to post comments

अप्रतिम........!

अनिरुद्धशेटे
Fri, 09/26/2008 - 10:30 नवीन
अप्रतिम शब्द, दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन... अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

आठवण

श्रीकान्त पाटिल
Fri, 12/05/2008 - 13:08 नवीन
दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... खुप छान ... दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... खुप खुप छान .... फुलवा अशीच फुलत रहा आणि फुलवत रहा ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा