माझ्या अने़क मित्राना शास्त्रीय संगीता मध्ये रूची नाही असे नाही , पण मुद्दाम म्हणून ऐकत नाहीत. ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक गायक -गायिका ख्याल गाताना शब्द / बोल व त्यामधील "भाव" ह्या कडे पूर्ण दुर्लक्ष करतात. त्या अर्थाने ही स्वरप्रधान गायकीच आहे. त्यामुळे स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही. ह्या वर ऊपाय म्हणून ऊपशास्रीय संगीत ( नाट्य संगीत / ठुमरी / दादरा ) ऐकावे. थोड्या दिवसात मध्ये अपोआप गोडी निर्माण होईल. मिपा वर जर कोणी शा. संगीताशी सलगी नसणारे असतील , त्यांनी ही हा प्रयत्न करावा.
मला आवडणार्या अनेक ठुमर्यां पैकी एकी चा दुवा देत आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अश्या दोन भारत रत्नांनी गायलेल्या ह्या ठुमरी चा दुवा आपल्या करता देत आहे.( कोण बरे ? कृ. दुवा पहा )
http://www.youtube.com/watch?v=x69wfkmmFws
http://www.youtube.com/watch?v=6jB4VX6W7JI
नुकत्याच झालेल्या प्रेम देना निमीत्ताने अत्यंत "रोमँटीक" ठुमरी आपल्या प्रीय जनांसोबत जरूर ऐका.
"सावरिया ने जादु डाला , बाजु बंद खुल खुल जाय"
*मि.पा वरचे माझे हे पहिले - वहिले लेखन आहे . चु.भु.द्यावी घ्यावी .
वाचने
14256
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
पु.ले. शु.
छान लिंक्स!
ही ठुमरी
"बनाव बतीया हटो काहे को झूटी
In reply to ही ठुमरी by रामदास
मिपावर स्वागत आहे.
ठुमरी आवडलीच झटक्यात. भीमसेन
सुगम संगीत
"स्वरांची तोंड ओळख सुद्धा
In reply to सुगम संगीत by प्रदीप
उत्तरे
In reply to "स्वरांची तोंड ओळख सुद्धा by रामपुरी
..सावरे अय जैयो......!!!
In reply to "स्वरांची तोंड ओळख सुद्धा by रामपुरी
असोसिएशन्स
In reply to सुगम संगीत by प्रदीप
उच्चार!
In reply to सुगम संगीत by प्रदीप
प्रदीप साहेब
In reply to सुगम संगीत by प्रदीप
मस्त ... मस्त ... उस्ताद
कोण चांगले या वादात शिरायची
छान लेख
बाजु बंद खुल खुल जाय - उस्ताद अहमदजान थीरकवा
http://www.youtube.com/watch
.
शास्त्रीय संगीता बाबतचे सर्व प्रश्न
उत्तम माहिती
अरे वा. कोणी आणला रे धागा वर धन्स.
जग्गु'चा -डिफरंट स्ट्रोक्स-
In reply to अरे वा. कोणी आणला रे धागा वर धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्सही. धन्स.
In reply to जग्गु'चा -डिफरंट स्ट्रोक्स- by अत्रुप्त आत्मा
.
In reply to स्सही. धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सीरियस्ली?
In reply to . by उद्दाम
खासच!
In reply to सीरियस्ली? by राही
व्वा..व्वा... ! __/\__ राही
In reply to सीरियस्ली? by राही
जुने श्रवणरंजन