विजेत्याला पार्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याचा कार्यक्रम जर एखाद्या संमेलनासारखा आयोजित केला तर त्या निमीत्ताने विजेत्याला भेटतासुध्दा येईल आणि एकमेकांशी परीचय सुध्दा होईल.
>>विजेत्याला पार्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याचा कार्यक्रम जर एखाद्या संमेलनासारखा आयोजित केला तर त्या निमीत्ताने विजेत्याला भेटतासुध्दा येईल आणि एकमेकांशी परीचय सुध्दा होईल.
एखाद्या मिपा कट्याच्यावेळी हा कार्यक्रम करता येइल,पण सर्वांच्या वेळा जुळायला हव्यात.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
प्रतिक्रिया
जियो मास्तर जियो
>>दुपारी १२
म्हणजे
भारताची
एक सुचवू का?
>>विजेत्याल
सर्व