Skip to main content

लघुपाककृती स्पर्धा निकाल

लेखक गणा मास्तर यांनी गुरुवार, 25/09/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लघुपाककृती स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक २८ सप्टेंबर २००८ रोजी जाहीर करण्यात येईल. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. प्रथम पारितोषिक विजेत्याच्या खरडवहीत 'लघुपाककृती स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेते' असे ठळक अक्षरात लिहिण्यात येईल. आम्ही पुण्यात परतल्यावर त्याला एक मस्त पार्टी देऊ. याशिवाय काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही आहेत. कळावे, आपला नम्र गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) *सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत

वाचने 2890
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

- (मस्त पार्टीत काय काय घ्यायचे याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)

>>दुपारी १२ वाजेपर्यंत म्हणजे कोणती दुपार? मिपाकर सगळ्या जगात आहेत. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

In reply to by सखाराम_गटणे™

म्हणजे कोणती दुपार? मिपाकर सगळ्या जगात आहेत.
अर्थातच भोकरवाडीची! :)

In reply to by सखाराम_गटणे™

दुपार भारतातली आहे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

विजेत्याला पार्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याचा कार्यक्रम जर एखाद्या संमेलनासारखा आयोजित केला तर त्या निमीत्ताने विजेत्याला भेटतासुध्दा येईल आणि एकमेकांशी परीचय सुध्दा होईल.

In reply to by अनिरुध्द

>>विजेत्याला पार्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याचा कार्यक्रम जर एखाद्या संमेलनासारखा आयोजित केला तर त्या निमीत्ताने विजेत्याला भेटतासुध्दा येईल आणि एकमेकांशी परीचय सुध्दा होईल. एखाद्या मिपा कट्याच्यावेळी हा कार्यक्रम करता येइल,पण सर्वांच्या वेळा जुळायला हव्यात. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

सर्व एन्ट्रीजना पुन्हा एकदा शुभेच्छा! :) तात्या.