Skip to main content

जगणं

लेखक psajid यांनी मंगळवार, 03/12/2013 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
महाग जगणं कलंकी पदवी, बंबाळ चिरंजीव अश्वथामा !!!! मिळतात गळा घालून माळा, कापतात नरडी माघारी !!!! नेसतात सोवळे घालतात डाका, डोमकावळे रातंदिन !!!! भेटते यश नाहीत पैसं, उघडी मांडी टीचभर !!!! महाग मरण नाही सरण, गटारी भरल्या मूडद्यान्ही !!!! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1430
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान