म टा च्या बातमीतून
>>>
देशाला हादरवणार्या खैरलांजी हत्याकांडप्रकरणी अखेर न्याय झाला असून प्रियंका, सुधीर आणि रोशन भोतमांगे यांना ठार केल्याप्रकरणी सकरू बिंजेवर, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, रामू धांडे, जगदीश मंडलेकर आणि प्रभाकर मंडलेकर या सहा दोषींना न्या. दास यांनी फाशीची शिक्षा फर्मावली.
>>>
ही घटना म्हणजे आपल्या समाजाला भेडसावणारी जातीपातीची भुते अजूनही कार्यरत असल्याची निशाणी होती. या दृष्टीने , या प्रकरणात शिक्षा होणे याला प्रतीकात्मक महत्त्व होते. भारतीय न्यायव्यवस्था, राजकीय व सामाजिक संस्थांच्या मर्यादा लक्षात घेऊनही , ही घटना म्हणजे सामाजिक न्याय अजून पूर्णपणे मेलेला नाही या गोष्टीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. समाजातल्या सर्वात खालच्या पायरीवर उभ्या असलेल्या घटकांना न्याय मिळावा , यात तुम्हा आम्हाला दिलासा वाटेल असे नक्कीच आहे. एक "डिटेरन्स" म्हणून या घटनेकडे पहाणे उचित होईल असे वाटते.
मिसळपावकरांनी आपापले विचार मांडावे असे मी त्यांना विनवितो.
वाचने
6072
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही आरोपी सुटल्याचे ऐकले होते
काही धागेदोरे
In reply to काही आरोपी सुटल्याचे ऐकले होते by धनंजय
आशादायी
In reply to काही धागेदोरे by मुक्तसुनीत
वाईट
In reply to काही धागेदोरे by मुक्तसुनीत
शिक्षा
In reply to वाईट by आजानुकर्ण
या
योग्य न्याय.
हेच म्हणते..
योग्य शिक्षा
अभिनंदन!
सामाजिक न्याय?
जातियवाद....
In reply to सामाजिक न्याय? by सुनील
बरोबर
In reply to सामाजिक न्याय? by सुनील
फाशीची शिक्षा योग्यच
फाशि होणार !.........................
अर्धवट
In reply to फाशि होणार !......................... by १.५ शहाणा
कायद्यातल
समजले नाही.
In reply to कायद्यातल by घाटावरचे भट