✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंजली अंजली तूच माझी रागिणी

श — श्रीकृष्ण सामंत, Wed, 09/24/2008 - 21:49

प्रतिक्रिया द्या
2766 वाचन

💬 प्रतिसाद (10)

चांगली आहे

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 04:40 नवीन
चांगली आहे कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 09/25/2008 - 06:15 नवीन
तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अंजली अंजली पुष्पांजली हे 'वर्जिनल' गाणे, त्याचे हे भाषांतर?

बेसनलाडू
गुरुवार, 09/25/2008 - 05:04 नवीन
अंजली अंजली पुष्पांजली फूलों से देता हूं पुष्पांजली कदमों में तेरे है स्वरांजली गीतों में गाता हूं गीतांजली चाहत यह तेरी है कवितांजली मूळ गायकः एस् पी बालासुब्रमणियम् (माहीतगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वर्जिनल...

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/25/2008 - 05:07 नवीन
...बहुधा तमिळमध्ये होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

होय बरोबर

बेसनलाडू
गुरुवार, 09/25/2008 - 05:11 नवीन
बहुतांश चांगल्या तमिळ चित्रपटांचे/गाण्यांचे हिंदीत होत असलेले पुनरुज्जीवन म्हणून हिंदी वर्जन लक्षात आहे. आणि गाण्यात - हिंदी व तमिळ दोन्ही - मीनाक्षी शेषाद्री सोडून बाकीचे ठोंबे कोण हेही आठवत नाही :) (मराठी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या

मीनाक्षी शेषाद्री...

टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/25/2008 - 05:24 नवीन
...पण ठोंबीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

अगदी बरोबर

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 09/25/2008 - 06:16 नवीन
माझं काम केलंत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सामंतकाका,

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 05:19 नवीन
सामंतकाका, आपलं आडनाव बदलून "गोळे" असं ठेवा! :)
  • Log in or register to post comments

नावात काय आहे?

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 09/25/2008 - 08:32 नवीन
तात्याराव, अहो! श्री.गोळे कुठे? आणि मी कुठे?.त्यांच्या कविता मी वाचल्या.त्यांच्या अनुवादीत कवितेवर खूप टिका झालेली पण मला वाचायला मिळाली. त्यावर त्यानी ही खूप समर्थन केलेलं त्यांचं लेखनही मी वाचलं.आणि त्यांच्या समर्थनावर अनेक प्रतिक्रिया पण मला वाचायला मिळाल्या. श्री.गोळे हल्ली मिसळपाववर लिहित नसावेत.कारण मी तरी त्यांचं लेखन पाहिलं नाही. बिचारे गोळेकाका! मिसळपावर लेखन स्वातंत्र्य आहे,टिका स्वातंत्र्य आहे ही एक जमेची बाजू आहे.आणि मला लिहायला त्याबद्दल अभिमान वाटतो. आता १०० वाचना मधे १/२ त्याच त्याच वाचकाना प्रक्रिया द्दावीशी वाटते हे समजण्या सारखं आहे.नव्हे तर ती लेखन आणि टिका ह्या प्रक्रियेची निरोगी बाब आहे. मी कविता वाचत असतो.एखाद्दा कवितेचा अनुवाद करायला मला "हुक्की" येते.आणि तसं मी करतो. आणि माझ्या वाचकांचा टिकापात्र होतो. पण मी काही गोळेकाकांसारखं इथे लिहायचं बंद करणार नाही.अर्थात "जनरल डायरची" कृपादृष्टी असायला हवी.एव्हडंच. कविता लिहिणार्‍यालाच दुसर्‍याच्या कवितेवर टिका करायला हक्क आहे असं मुळीच नाही.उलट कविता वाचकाला पण तेव्हडाच अधिकार असावा अशी माझी समजूत आहे.नव्हे तर तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे असं मला वाटतं. "आधी केले,मग सांगतले" हे कवितेच्या बाबतीत खरं नाही असं मला वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आणि मला

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 09:02 नवीन
आणि मला लिहायला त्याबद्दल अभिमान वाटतो. धन्यवाद सामंतसाहेब, पण मी काही गोळेकाकांसारखं इथे लिहायचं बंद करणार नाही.अर्थात "जनरल डायरची" कृपादृष्टी असायला हवी. जनरल डायरची कृपादृष्टी नक्कीच आहे आणि राहील! मिपावर जळणारे कोण आणि प्रेम करणारे कोण, हे जनरल डायर बरोब्बर जाणतो! :) असो, विषयांतराबद्दल क्षमस्व. गरज वाटल्यास पुढील चर्चा एकमेकांच्या खरडवह्यात करू.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा