देवदास न होण्यासाठी ......
=)) =)) =)) =))
बाकी घरची अनुमती म्हणजे ५०% काम फत्ते ? ये कुच पट्या नही ..
कोड असा हवा
#आयात < आत्मविश्वास.ह>
# आयात < परिस्थिती.ह >
# आयात < माहिती.ह>
वॉइड मुख्य ()
{
अंक क्ष=०,य;
अक्षर घ्या[१०] = {"भगवे वस्त्र",पावशेर गांजा,"हिमालय यात्रा टिकीट",}
क्ष=प्रपोज_करा(पोरगी_अबक);
जर (क्ष==१)
{
य=परवानगी (आईबाबा);
जर (य=१) जा_सुखी_व्हा();
}
अन्यथा
{
आयुष्य= &घ्या;
}
एकदा_दाबा();
}
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
आहो मनसे ने धमकी दिल्या पासून आम्ही प्रोग्राम कोडींग देखील मराठी मधे करतो ... हा तर किरकोळ कोड आहे. :)
मनसे झिंदाबाद .. मराठी झिंदाबाद
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
रूल्स नं. 1.
आई-बाबाची अनुमती महत्त्वाची
नाही
आई बाबांची अनुमती मिळुन तुम्ही प्रपोज करेपर्यत तिला कुणी घेवुन गेला अन आई बनवुन गेला तर तुम्ही गेले बाराच्या भावात.
रुल्स नं. 2.
हृदयातून संवाद साधा
अहो हृदय गेले तिन टैम. खिसा भरलेला पाहीजे काय?
हृदयाला हल्ली परदुषणामुळे कुणी विचारीत नाही बाबा.
रूल्स नं. 3.
'क्रिएटिव्ह' व्हा
अहो ती हो म्हटली की होतोच की किर्र अंधारात एक्टिव्ह
आधिच नको
रूल्स नं. 4.
पूर्वतयारी महत्त्वाची
काही उपयोग होत नाही. अहो करंगळीचे माप चुकले तरी काही फरक पडत नाही. तिने तुमचे माप काढले नाही म्हणजे बास
रूल्स नं. 5.
'ते' क्षण कॅमेर्यात टिपा
कशाला ते जीवाला नस्ता ताप.
अन 'ते' क्षण टिपायचे तर 'ते' काम कोण करणार... काही सांगता राव
रूल्स नं. 6.
लॉंग ड्राईव्ह
अहो बोचा आंबतो लॉंग ड्राईव्हने. जवळच पटकन आटोपायचे हो.. छ्या
'देवदास' न होण्यासाठी....
* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका.
आम्ही समजत नाही हो कमी... काळजी नको
* हताश न होता चेहर्यावर नेहमी हास्य ठेवा. तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की, त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये.
अहो ब्रेकअपचे दुःख आहे असे कळले की मैत्रीणी चला आपला नंबर लागेल असे समजुन जवळ येतात. डोळे पुसतात पदराने ..काय सांगु राव छ्या तुम्ही फारच अनाडी
तसे आम्ही देवदास होत नाही..
तुमचा लेख चांगला आहे पण काय सांगु का.. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. असे नियम नाही बनवता येत
>>अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे.
एक लक्षात ठेवा की,
एक विष मारण्यासाठी दुसरे विषच लागते.
(आणि आमच्या स्वाक्षर्या नियमीत वाचत जा.)
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
(आणि आमच्या स्वाक्षर्या नियमीत वाचत जा.)
गटणे भौ ते स्वाक्षर्या जरा स्वाक्षर्या असं लिहीलं तर बरं होइल, कारण आम्ही तुमच्या स्वाक्षर्या वाचल्याकी आम्हाला दिनचर्या, भार्या , इ.इ. शब्दांचा भास होतो. तो र जोडताना शिफ्ट कळ दाबा म्हंजे 'र्' चा ' र् ' होइल
असुदलेकक
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
http://vipravani.wordpress.com/
आपल्या पहिल्या परिच्छेदातच सर्व घोटाळा आहे. जिभेला टाळ्याला लावायचा उद्योग न करता तिचा योग्य वापर करावा. फक्त फर्स्ट इंप्रेशन करिता एवढा त्रास घेण्याचे कारण नाही.
वि.प्र.
केल्याने होत आहे रे
आधी केलेच पाहिजे
लेख चांगला आहे. तुम्ही नवीन आहात, उगाच तुम्ही नाउमेद होउ नये,
मिपावर नेहमीच नवीन लेखकांचे आणि लेखनाचे स्वागत आहे.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
प्रपोज करत आहात ?
नाडीला घाबरू नका!!!!!!!
सही!!!!!
( बस ट्रेन लडकी , एक गयी तो दूसरी आती है !!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
काय राव उगी नसत्या जखमांवर मीठ चोळताय... लिहायला बरेच काही आहे पण न लिहिलेलेच बरे... तिने अथवा हिने कोणीही पाहिले तरी माप घेतले जाणार हे नक्की... जाऊ द्या. पुन्हा कधीतरी.
(आजकालच्या पोरा-पोरींना समुदेशन देण्याइतका खजिना खचितच आहे आपल्याकडे. पण मिपाच्या मसाल्यात दाभेली नको म्हणून हात आखडता घेत आहोत.)
बाकी नानांचा प्रतिसाद बेश्टच... खमक्या... आवडला. ह ह लो पो...
आपला,
(मी माझा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
मधे मी यशस्वी रित्त्या प्रपोज कसे करावे ह्या बद्दल एक मेल वाचले होते.
एका रोमँटीक रात्री तिला प्रायव्हेट बोटीवर घेऊन जायचे.
जगापासून आणि किनार्या पासून दूर समुद्रात बोट न्यायची. जिथे आजू-बाजूला नजर पोचेल तिथवर पाणी आणि वर चंद्र साक्षीला असेल.
हळूच खिशतनं अंगठी काढायची आणि म्हणायचं "हो म्हण अथवा आपल्या वाटा इथून वेगळ्या" :)
हो म्हण अथवा आपल्या वाटा इथून वेगळ्या
सांभाळून ! ती बोटीत बसून निघून जाईल, आणि तुम्ही समुद्रात गटांगळ्या खाणार !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
>> वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
ती मुलगी वाहन म्हणजे जहाज चालवत होती का? ;-)
पाय फर्म
सहमत (१००%)
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
>> त्यांचे सगळे "पाय" फर्म असतील का नाही याची त्यानाच खात्री नव्हती......
या सर्वनामांमुळे, त्यांचे, त्यांनाच, मला काही अर्थबोध झाला नाही.
(साळसूद) अदिती
प्रेम पण इतकं कॅल्क्युलेटेड करायचं? कोणीपण नकार देईल!!
एका स्टिरोयोटाईपचे (साचेबद्धतेचे) हनन करण्यासाठी दुसर्या स्टिरियोटाईपचा उपयोग !
हे म्हणजे साचेबद्धतेला अनुमोदन !
कॅल्क्युलेटेड प्रेम कुणा संख्याशास्त्रीय मुलीला / मुलाला आवडेलही ! कुणी सांगावे ?
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
प्रतिक्रिया
विकीने हे
देवदास न होण्यासाठी ......
झक्कास
आहो
असेच
रूल्स नं.
हा हा हा!
धन्यवाद....
आई-बाबाची अनुमती महत्त्वाची
>>अशा वेळी
एक विनंतीवजा सुचना
जिभ
लेख चांगला
धन्यवाद....
प्रपोज करत
बस ट्रेन
बस, ट्रेन, और लडकी...
काय राव
पारोळ्कर
पोरगी थांबली नाही
नाहीतर
.
खी खी खी
जपून
सहमत ----- वाह
>> वाहनचालक
नाही!
पाय
>> त्यांचे
काहीपण!!
कोणीपण ?
आवरा!!! -
कोणाला?
:-)
झक्कास.