✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"लव" इज द "गेम"!

म
मृगनयनी यांनी
Wed, 09/24/2008 - 15:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11482 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Wed, 09/24/2008 - 16:10 नवीन

वाह !!!

सुरेख लेखन !! प्रश्नोत्तरात अशी कविता होउ शकते ?? अवाक झालो. खुप सुंदर कविता. लिहते व्हा :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/24/2008 - 16:10 नवीन

थ्यांक यू

मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं! थ्यांक यू. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/24/2008 - 16:13 नवीन

असल्या

असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ ! हदयाशी / भावनाशीं खेळ ह्या भावनेने वागणं हेच त्याच्या बुध्दीची दिवाळखोरी दाखवत आहे !!!!!!!!!!!!!!! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/24/2008 - 16:28 नवीन

राजे पेटु

राजे पेटु नका शांत व्हा आपल्याला अजुन बरेच पळायचे आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
म
मृगनयनी Wed, 09/24/2008 - 16:16 नवीन

असल्या

असल्या नमुन्याला चप्पलाने झोडायचं सोडून थ्यांक यू कश्याला म्हणता आहात कळालं नाई बॉ ! शान्त व्हा राजे..... ती कविता आहे.....एक काल्पनिक आभास!! (त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... :-? )
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 09/24/2008 - 16:50 नवीन

बापरे

(त्या नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो...) आयला ..... आजकाल एकच जण नाडी वाली सही करत आहे . तिकडे तर इशारा नाही ना ? बाकी राजे म्हणाले ते क्लास ... राजे .. कुणाला फोडायचं असंल तर विमा माझ्याकडून काढायला सांगा हो नैनीची कविता मर्सिडिज एस-क्लास .... (हे जनातलं-मनातलं आहे की कविता ? ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/24/2008 - 16:52 नवीन

नाडीवाल्य

नाडीवाल्याचा राग तुमी कुटं बी काढायला लागले की वो... नाय बॉ... आम्ही तीकडचं इ़कडे.. असले धंदे नाय करत ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
इ
इनोबा म्हणे Wed, 09/24/2008 - 16:21 नवीन

नयने

मस्त कविता गं! खफ बंद झाल्यापासून, खफकर्स गंभीरपणे लेखन करत आहेत. वा वा!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 09/24/2008 - 16:34 नवीन

सहमत

हे असे काही दृश्य फायदे. आमच्या विजुभाउंना पार बिघडवला होता त्या खफने !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
व
विजुभाऊ Wed, 09/24/2008 - 17:01 नवीन

सहमत

सहमत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मिंटी Wed, 09/24/2008 - 16:26 नवीन

नयने....

मस्तच गं.... ईनोबांशी सहमत..... :)
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Wed, 09/24/2008 - 16:28 नवीन

छान

अतिशय छान! सोपी भाषा आणि मोजक्या शब्दात मस्त लिहिले आहेस. >>You also forget it, at last LOVE is the GAME! मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं! >खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार..... तुझे खुप खुप आभार्...........इतक सुन्दर लिहिलयस की तुझा प्रचन्ड आदर वाटत आहे तुझी आदरकर्ती/आभारकर्ती
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 09/24/2008 - 16:45 नवीन

खुप छान

मस्तच लिहलय. सवाल जबाब १+ शेखर
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 09/24/2008 - 17:00 नवीन

छान

प्रश्नोत्तरातील कविता छान आहे. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 09/24/2008 - 19:39 नवीन

दिदी

मृगनयनी ,आपला लेख वाचल्यावर मला दिदीच्या ह्या गाण्याची आठवण झाली. साहीरनी लिहीलेली ही कविता मुकेश आणि सुधा मल्होत्राच्या आवाजात आहे. त्यातल्या काही ओळी देत आहे. (या गाण्यापाठी एक दंतकथा आहे साहीर आणि सुधा मल्होत्राच्या प्रेम प्रकरणाची.खरं खोटं काही कळत नाही .पण या गाण्यातली वेदना मात्र जाणवते.) मेरे दिल की मेरे जजबात की किमत क्या है उलझे उलझे खयालात की किमत क्या है मैने क्यु प्यार किया तुमने न क्यु प्यार किया इन परेशान सवालात की किमत क्या है. तुमजो ये भी न बताओ तो ये हक है तुमको मेरी बात और है मैने तो महोबत की है. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 07/24/2025 - 22:01 नवीन

Khooop Ch Sunder...

Khooop Ch Sunder...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
प्राजु Wed, 09/24/2008 - 20:28 नवीन

लेखन आवडले..

अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2008 - 22:43 नवीन

कारण

कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! तेवढेच समाधान.
  • Log in or register to post comments
प
पारोळेकर गुरुवार, 09/25/2008 - 12:37 नवीन

खूपच छान....

माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! मृग-नयना बाई काय लिव्हता व्हं तुम्ही लय बेस ......
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 07/24/2025 - 22:02 नवीन

Thanks

Thanks
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारोळेकर
ब
बेधुन्द मनाची लहर गुरुवार, 09/25/2008 - 15:34 नवीन

खुपच छान

खुपच छान कविता..... पुनम... देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2008 - 15:58 नवीन

वसंत बापटांची " फुंकर"

वसंत बापटांची " फुंकर" वाचलीय? ये म्हणालीस म्हणून आलो बसा म्हणालीस म्हणुन बसलो बस्स इतकेच. बाकी मन नव्हते थार्‍यावर ... . . . . एक सांग मी जाताना तुझ्या डोळ्यात पाणी का आले नकोच सांगुस उगाच सुपारी लागली म्हणुन सांगशील तेवढीच एक फुंकर मनाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्धशेटे Mon, 11/10/2008 - 15:42 नवीन

अप्रतिम !

अप्रतिम ओळ, तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार..... कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" ! प्रेम नसतो खेळ, किंवा तो नसतो जुगार, जीवनातल्या निसटत्या क्षणांचा, तो असतो आधार ! अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 03/22/2018 - 01:20 नवीन

Love you all....

Love you all.... After a loooooonnnggg years... I read it again... Love you... Just love you....
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 03/22/2018 - 01:20 नवीन

Love you all....

Love you all.... After a loooooonnnggg years... I read it again... Love you... Just love you....
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/22/2018 - 23:44 नवीन

एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
श
शशिकांत ओक Fri, 03/23/2018 - 09:25 नवीन

वर पाहताना टारझन, राज

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक Fri, 03/23/2018 - 09:25 नवीन

उरलेला मजकूर

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक Fri, 03/23/2018 - 09:26 नवीन

उरलेला मजकूर

वर पाहताना टारझन, राज वगैरेंनी नाडी संदर्भात खोड्या काढलेल्या वाचून रंगत आली... कालांतराने वाचायला... मी नाडी (विषयाची) सोडली असे नाही बरका नमस्कार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/22/2018 - 23:44 नवीन

एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/22/2018 - 23:53 नवीन

एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
श
शशिकांत ओक Fri, 03/23/2018 - 09:22 नवीन

एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मदनबाण गुरुवार, 03/22/2018 - 23:33 नवीन

मॄग्गा आणि तिच्च सगळ्यांवरच

मॄग्गा आणि तिच्च सगळ्यांवरच प्रेम.... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassan
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा