२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील .
त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय .
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय .
कसाब अजुन जिवंत आहे का ?
मंजे त्याला गुपचूप फाशी दिली ,दफन हि केला . मग त्याचा एखादा फोटो किवां चित्रफित
फाशी देतानाची का नाही दाखवली जात .
त्या सदाम हुसेन च्या फाशीची चित्रफित पहिली होती आपण . लादेन हि मेला हे निट कळाल .
मग कसाब च्या फाशीचा एखादा पुरावा का नाही . फक्त बातम्यातच कळत त्याला फाशी झाली म्हणून .
यावर काही लोक आपली सभ्यता आणि कायदा याची दुहाई देतील .
पण आपण रोजच खून , बलात्कार ,दहशत वादी हल्ले , याच्या बातम्या पाहतोच कि , त्याप्रमाणे
कसाब ची फाशी हि पाहिली असती .
मला सारखा वाटत त्या कसबाला सरकारने गुपचूप जिवंत ठेवला आसेल .
आज हि तो बिर्याणी चापत मजेत राहत असेल .
तुमचापेकी कुणाकडे काही पुरावा आहे का त्याच्या फाशीचा ?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13102
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याला गपचूप जिवंत ठेऊन काय
त्याला खुलेआम जिवंत ठेऊन तरी काय
In reply to त्याला गपचूप जिवंत ठेऊन काय by तुमचा अभिषेक
पुरावा
काय कल्पना नाय ब्बॉ.....
+१११
In reply to काय कल्पना नाय ब्बॉ..... by मुक्त विहारि
गृहमंत्री पाटील यांचा
लेखी पुरावा नकोय .
ओँ ...
तसाच गुपचूप जिवंत ठेवला असेल
हम्म
कसाबला जिवंत ठेवण्यामागे
In reply to हम्म by चिरोटा
कसाबला जिवंत ठेवण्यामागे बिर्याणी मसाला बनवणारे- एव्हरेस्ट्,एम्.डी.एच्. मसालेवाले होते असेही बोलले जायचे.:)हो
कपिलमुनी रामगोपाल वर्माचे
In reply to हो by कपिलमुनी
काय ओ!
अतिशय इणोदी धागा.
परीचित
In reply to अतिशय इणोदी धागा. by बॅटमॅन
पैसाताई वरील शहिदांना मी कधीच
तसे नाही हो!
In reply to पैसाताई वरील शहिदांना मी कधीच by जेपी
कसाबची लाईफ इन्श्युरन्स
त्याच्यांवर लेख लिहावा
सोलापुरातील कामटे साहेबांच्या
In reply to त्याच्यांवर लेख लिहावा by जेपी
असे मुर्खपणाचे धागे काढण्याचे कस सुचतो हो ?
पाटील साहेब
In reply to असे मुर्खपणाचे धागे काढण्याचे कस सुचतो हो ? by बाबा पाटील
हो आणि तथाकथित मोठा पगार
In reply to पाटील साहेब by जेपी
आमचा मुर्खपणा
खिक्
In reply to आमचा मुर्खपणा by जेपी
....खिक्....खिक्.....खिक्......!!!
बाकी या देशात काहीही होउ शकते
होना मध्यंतरी अन्ना हजारेंचे आंदोलन म्हणे
In reply to बाकी या देशात काहीही होउ शकते by वडापाव
कसब चे स्टेटमेंट
याबाबत माझा एक अंदाज
एक्दम बरोबर....
In reply to "अमर ज्योती"ला लाथा मारणारे by टवाळ कार्टा
सहमत
जिंदा, सुखा, बिल्ला, रंगा,
थत्ते साहेब कैच्या
>>काय होईल त्याच्या फाशीची
In reply to थत्ते साहेब कैच्या by जेपी
मुनीवर १००% खरी गोष्ट
यग्झाक्टलि!!!!!! याच
In reply to मुनीवर १००% खरी गोष्ट by बाबा पाटील
माझ्या
In reply to यग्झाक्टलि!!!!!! याच by बॅटमॅन
आयमाय स्वारी. बारीक चूक
In reply to माझ्या by अनिरुद्ध प
कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे
थोडक्यात माहिती देतो,कसाबचे शेवटचे फिजिकल फिटनेस ज्या वैद्यकिय अधिकार्याने दिले त्याला रात्री दोन वाजता, पोलिसाधिकार्यांनी घरातुन उचलुन नेले होते.कसलीही कल्पना न देता.त्याच्या बायकोचा रात्री २.३० ला घाबरुन फोन भाउजी यांना पोलिस अचानक कसल्यातरी मिशनवर घेउन गेलेत प्लिज चौकशी करुन सांगा.मला माहिती मिळेपर्यंत कसाब लटला होता. तेथे असणरृया सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे फोन सुद्धा काढुन घेतले गेले होते.हे विधान दुसर्या अर्थाने पण बघता येईल . बाकी जेंव्हा तो डॉक्टर आपले आत्मचरित्र लिहील तेव्हा तो जरूर तुम्ही सांगताय ह्याच्या उलटे सांगून खळबळ उडवून देईल . ह्या प्रशासकीय अधिकार्यांना सवयच असते नोकरीत असताना सरकारची हुजरेगिरी करायची आणि निवृत्त झाले कि टीवी वर येउन मोठ्या बाता मारायच्या किंवा आत्मचरित्रे लिहून खळबळ जनक (भलेही ते खरे का असेना )लिहायचे !डॉक्टर
In reply to कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे by चेतनकुलकर्णी_85
सगळं जगच एखाद्या
In reply to डॉक्टर by नितिन थत्ते
अगदी अगदी!!!
In reply to कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे by चेतनकुलकर्णी_85
मी तर म्हणतो ते काय सी-लिंक
In reply to अगदी अगदी!!! by थॉर माणूस
थांबल्याबद्दल धन्यवाद.
In reply to मी तर म्हणतो ते काय सी-लिंक by चेतनकुलकर्णी_85
कसाब वर येवढा खर्च केला
रम्य चर्चा...
चुकीचे शीर्षक.
इकडे कसाब मेल्याचा पुरावा
.