सर्व मिपाकर मंडळींना नमस्कार.
प्रथम फडणीस या माझ्या आयडीचे नामांतर होऊन आता ते नानबा करण्यात आलेले आहे. बाकी आयडी मागील व्यक्ती, विचार तेच आहेत.
इकडे मिपावर आणि व्हॉट्स अॅप, चेपु इ इ. ठिकाणी मिपाकर मंडळींनी ठेवलेलं हे नाव. म्हटलं आता मिपावरसुद्धा याच नावाने वावरावं. :)
म्हणून हा DISCLAIMER प्रपंच.
-नानबा. (पूर्वाश्रमीचा प्रथम फडणीस)
वाचने
10078
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
घुगर्या
बारशाच्या घुगर्या वाटा. आता परत नाव बदलायला सं मं ला सांगू नको हां. नाहीतर नानबाचं ग्यानबा करून मिळेल!
:D :P :-/
नानबाचं ग्यानबा करून मिळेल!
In reply to घुगर्या by पैसा
:))
तुमची काही मेख असल्यास
In reply to नानबाचं ग्यानबा करून मिळेल! by नानबा
तुमची काही मेख असल्यास "ग्यानबा" ऑप्शन आताच राखून ठेवा. नंतर प्रॉब्लेम नको ;)
आरे वा
आयडी बदलुन मिळतो का?
नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय .
आरे वा
आयडी बदलुन मिळतो का?
नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय .
अवांतर - हम्म
जाऊद्या
.............................
..............................
बा
.............................................
छान आहे.! ;) नाम! :D
(No subject)
In reply to ............................. by अत्रुप्त आत्मा
:D :))
हा हा हा, त्यावरून "नान ब्या
In reply to ............................. by अत्रुप्त आत्मा
हा हा हा, त्यावरून "नान ब्या विथ मटन सूप" ही डिश आठवली. खाल्लेली नै पण फोटो आवडला.
कुर्र्र्र्र्र्र्र्
कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
मला पण माझा आयडी चे नामकरण करायचे आहे "प्रसाद गोडबोले "
+१ लवकर करा तेवढं !!!=))
In reply to कुर्र्र्र्र्र्र्र् by प्रसाद गोडबोले
+१ लवकर करा तेवढं !!!=))
धन्यवाद
In reply to कुर्र्र्र्र्र्र्र् by प्रसाद गोडबोले
धन्यवाद
धन्यवाद नीलकांत / संपादक मंडळ / मिपा परिवार !!
स्वाक्षरीत लिहा आता.
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
स्वाक्षरीत लिहा आता. पूर्वाश्रमीची गिर्जा आताची आय मीन आताचा गोडबोले. =))
गिर्जा प्रसाद गो. माझा...
In reply to स्वाक्षरीत लिहा आता. by सूड
गिर्जा प्रसाद गो. माझा... :))
ही मस्त स्वाक्षरी होऊ शकेल...
हा हा हा अगदी अगदी
In reply to गिर्जा प्रसाद गो. माझा... by आदूबाळ
हा हा हा अगदी अगदी =))
क ह र !!
In reply to गिर्जा प्रसाद गो. माझा... by आदूबाळ
क ह र !! =))))
पैसातै
मला पण नाव ठेवायचय (स्वःतालाच)
मग मिपावर
मग आपण मीपावर नामांतरणाची चळवळच आणुयात की !!
मला पण अग्निकोल्ह्याचे नाव
मला पण अग्निकोल्ह्याचे नाव बदलून हवय...
आणि नंतर स्वतःचे नाव आग्निकोल्हा हवय! ;)
अग़्निकोल्हा चालंन का
In reply to मला पण अग्निकोल्ह्याचे नाव by कवितानागेश
अग़्निकोल्हा चालंन का ;)
हाबिणंदन नानबा
सं.मं.- माझ्या नावातला मी पणा घालवू शकाल का? तेवढ झाल्यावर मग नामांतर चार्जेबल करा नो प्रॉब्लेम :)
हायला...
नामांतर चळवळ सुरु झाली वाटतंय
माझ्यातला १ घालवायचाय
माझ्यातला १ घालवायचाय
whats in name ?
अगर गुलाब को पुलाव कहूँगी तो खाओगे क्या ? नाम में क्या है - रामलिला
जुलाब
In reply to whats in name ? by अग्निकोल्हा
लेकीन गुलाब को जुलाब काहोगी तो सुन्गना बंद कर देंगे.
" A rose by any other name
In reply to जुलाब by संचित
" A rose by any other name would smell as sweet "- Romeo and Juliet
जुलाब को गुलाब कहेगी तो सुन्घोगे
In reply to जुलाब by संचित
क्या ?
अरे काय दंगा चालवलाय?
अरे काय दंगा चालवलाय?
प्रथम नानबाच स्वागत तरी करा. ;)
अरे काय दंगा चालवलाय?
In reply to अरे काय दंगा चालवलाय? by स्पंदना
आँ!!!!
हा दंगा कुठे आहे?
हे तर नेहमीचे मिपा-प्रतिसाद आहेत.
मी आजकाल दंगा करत नाही.
आणि कोणाला बदल पाहिजेत?
इथेच सांगा. मग प्रशांत्/नीलकांत यांना वेळ असेल तेव्हा बघतील. फक्त तो आयडी दुसर्या कोणी आधीच घेतला असेल तर काही करता येणार नाही.
मला नाव बदलावायचं
In reply to आणि कोणाला बदल पाहिजेत? by पैसा
माझ नाव "कवट्या महाकाळ" करायचंय.
प्र. का. टा. आ.
प्र. का. टा. आ.
ते
ते नाना शी रिलेटेड, नाना, नानबा, नाना चेंगट,नान्या, अवलिया वैग्रे वैग्रे एकच लायीन काय?
नाही
In reply to ते by इरसाल
ते नाना, नाना चेंगट, अवलिया वगैरे केवळ एकमेवाद्वितिय!!!
हे ते दिसत नाहीत म्हणून प्र.का.टा.आ.
नाना चेंगट/अवलिया बॅन झालेत
In reply to नाही by पिवळा डांबिस
नाना चेंगट/अवलिया बॅन झालेत का? प्रोफाईल वर access denied येतय.
बाबो...
नामांतर चळवळ खरंच जोर धरू लागली की... :)
स्वागत.
न्यू बॉर्न 'नानबा'चे ह्या जगात स्वागत.
पुरुषांना नांव बदलायची संधी कधी मिळत नाही. मिपा ती संधी उपलब्ध करून देते आहे ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.
काय हो?
In reply to स्वागत. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका, काय विचार काय आहे?
:)
नाही बा....
In reply to काय हो? by पिवळा डांबिस
पटतंय की नाही ते बोला. असो.
माझा, कुठल्याही उपायाने, नांव बदलायचा विचार (रादर, अविचार) नाही. लहानपणापासून आहे तेच स्वच्छ नांव सर्वत्र वापरतो.
=))=))
=))=))
बारस कधी झालं, डोंबवली
बारस कधी झालं, डोंबवली कट्ट्याला का?
बारश्याच आधी सांगितलं असतं तर आम्ही सगळ्या अनहिता आलो असतो.
बारस कधी झालं, डोंबवली
In reply to बारस कधी झालं, डोंबवली by त्रिवेणी
नै हो. सगळ्या मिपाकरांनी बरंच आधी खाजगीत बारसं केलं होतं. आता इकडे पण झालं. :)
अगदी अगदी..
In reply to बारस कधी झालं, डोंबवली by त्रिवेणी
अगदी अगदी..

८X८ चा पाळणा केला असता, त्यात नान्याला घातला असता,
आणि चारही बाजूंनी दोन्ही कानात कूर्रररररररररररररर...
नानबा...
चला, नान्याच बारस झालं तर एकदाचं!! उगीच व्हॉट्स अॅप वर नान्या म्हणायच आणि इकडे प्रथम असला घोटाळाच नको आता :)
नानबा
ठीक आहे, पण नाना फडणीस नांव घेतलं असतं तर मजा आली असती!
अहो
In reply to नानबा by तिमा
ते नाना फडणवीस असे होते असे वाट्टे.
जग खूप छोटं आहे!
प्रथम अरे, मिपा वरचा जुना माणूस आहेस कि! मी आत्त्ताच जॉईन केले. आणि योगायोग म्हणून तुझी पोस्ट वाचली.
आयला विवेक,
In reply to जग खूप छोटं आहे! by विवेक वाघमारे
तू पण आलास काय इकडे? स्वागत....
चला पुढच्या डोंबिवली कट्ट्याला अजून एक हरहुन्नरी मेंबर मिळाला आहे.. :)
नामकरणाबद्दल अभिनंदन
पण त्याचे प्रयोजन नाही कळले ?
नान्याके मन को भाया, वो
In reply to नामकरणाबद्दल अभिनंदन by सस्नेह
नान्याके मन को भाया, वो कुत्ता काट खाया !!!
पण त्याचे प्रयोजन नाही कळले ?
In reply to नामकरणाबद्दल अभिनंदन by सस्नेह
फार काही प्रयोजन नाही. व्हॉट्सअॅप वर आणि इकडे प्रतिसादात समस्त मिपाजनांनी नानबा हेच टोपणनाव ठेवलं आहे. मग आयडी एक आणि टोपणनाव एक असा घोळ कशाला? म्हणून चेंजलं.. ;)
मला पन नाव बद्लाय्च आहे. लोक
मला पन नाव बद्लाय्च आहे. लोक फेस्बूक वर शोध्तात आनि शिव्या घाल्तात
आँ?
In reply to मला पन नाव बद्लाय्च आहे. लोक by पिंपातला उंदीर
शिव्या घालण्यासारखं काय केलंत तुम्ही?
इथे मजेत काही बोलने गून्हा
In reply to आँ? by पैसा
इथे मजेत काही बोलने गून्हा आहे का ? प्रत्येक गोष्ट गंभीर घ्यायची असा नियम आहे का?
अपेक्षित उत्तर
In reply to इथे मजेत काही बोलने गून्हा by पिंपातला उंदीर
माझ्या प्रतिसादातील विनोद तुम्हाला कळ्ळा नाही वाट्टं. स्वारी हां.
हा हा हा.
In reply to अपेक्षित उत्तर by पैसा
हा हा हा.
चेपु ?
हे चेपु काय आहे???
चेपु=चेहरापुस्तक=फेसबुक.
In reply to चेपु ? by वासु
चेपु=चेहरापुस्तक=फेसबुक. यालाच थोपु म्हञ्जे थोबाडपुस्तक असेही म्हटल्या जाते.