Skip to main content

आमचे नामकरण.. (DISCLAIMER)

लेखक नानबा यांनी गुरुवार, 21/11/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकर मंडळींना नमस्कार. प्रथम फडणीस या माझ्या आयडीचे नामांतर होऊन आता ते नानबा करण्यात आलेले आहे. बाकी आयडी मागील व्यक्ती, विचार तेच आहेत. इकडे मिपावर आणि व्हॉट्स अ‍ॅप, चेपु इ इ. ठिकाणी मिपाकर मंडळींनी ठेवलेलं हे नाव. म्हटलं आता मिपावरसुद्धा याच नावाने वावरावं. :) म्हणून हा DISCLAIMER प्रपंच. -नानबा. (पूर्वाश्रमीचा प्रथम फडणीस)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9952
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

बारशाच्या घुगर्‍या वाटा. आता परत नाव बदलायला सं मं ला सांगू नको हां. नाहीतर नानबाचं ग्यानबा करून मिळेल! :D :P :-/

आयडी बदलुन मिळतो का? नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय .

आयडी बदलुन मिळतो का? नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय . अवांतर - हम्म जाऊद्या

http://hindi.boldsky.com/img/2012/05/03-naan.jpg ..............................

बा

............................................. छान आहे.! ;) नाम! :D

कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मला पण माझा आयडी चे नामकरण करायचे आहे "प्रसाद गोडबोले "

मला पण नाव ठेवायचय (स्वःतालाच)

मग आपण मीपावर नामांतरणाची चळवळच आणुयात की !!

सं.मं.- माझ्या नावातला मी पणा घालवू शकाल का? तेवढ झाल्यावर मग नामांतर चार्जेबल करा नो प्रॉब्लेम :)

नामांतर चळवळ सुरु झाली वाटतंय

अगर गुलाब को पुलाव कहूँगी तो खाओगे क्या ? नाम में क्या है - रामलिला

In reply to by अग्निकोल्हा

लेकीन गुलाब को जुलाब काहोगी तो सुन्गना बंद कर देंगे.

इथेच सांगा. मग प्रशांत्/नीलकांत यांना वेळ असेल तेव्हा बघतील. फक्त तो आयडी दुसर्‍या कोणी आधीच घेतला असेल तर काही करता येणार नाही.

ते नाना शी रिलेटेड, नाना, नानबा, नाना चेंगट,नान्या, अवलिया वैग्रे वैग्रे एकच लायीन काय?

In reply to by इरसाल

ते नाना, नाना चेंगट, अवलिया वगैरे केवळ एकमेवाद्वितिय!!! हे ते दिसत नाहीत म्हणून प्र.का.टा.आ.

नामांतर चळवळ खरंच जोर धरू लागली की... :)

न्यू बॉर्न 'नानबा'चे ह्या जगात स्वागत. पुरुषांना नांव बदलायची संधी कधी मिळत नाही. मिपा ती संधी उपलब्ध करून देते आहे ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, काय विचार काय आहे? :)

In reply to by पिवळा डांबिस

पटतंय की नाही ते बोला. असो. माझा, कुठल्याही उपायाने, नांव बदलायचा विचार (रादर, अविचार) नाही. लहानपणापासून आहे तेच स्वच्छ नांव सर्वत्र वापरतो.

=))=))

बारस कधी झालं, डोंबवली कट्ट्याला का? बारश्याच आधी सांगितलं असतं तर आम्ही सगळ्या अनहिता आलो असतो.

In reply to by त्रिवेणी

बारस कधी झालं, डोंबवली कट्ट्याला का?
नै हो. सगळ्या मिपाकरांनी बरंच आधी खाजगीत बारसं केलं होतं. आता इकडे पण झालं. :)

In reply to by त्रिवेणी

सगळ्या अनहिता आलो असतो.
अगदी अगदी.. ८X८ चा पाळणा केला असता, त्यात नान्याला घातला असता, आणि चारही बाजूंनी दोन्ही कानात कूर्रररररररररररररर...

चला, नान्याच बारस झालं तर एकदाचं!! उगीच व्हॉट्स अ‍ॅप वर नान्या म्हणायच आणि इकडे प्रथम असला घोटाळाच नको आता :)

ठीक आहे, पण नाना फडणीस नांव घेतलं असतं तर मजा आली असती!

In reply to by तिमा

ते नाना फडणवीस असे होते असे वाट्टे.

प्रथम अरे, मिपा वरचा जुना माणूस आहेस कि! मी आत्त्ताच जॉईन केले. आणि योगायोग म्हणून तुझी पोस्ट वाचली.

In reply to by विवेक वाघमारे

तू पण आलास काय इकडे? स्वागत.... चला पुढच्या डोंबिवली कट्ट्याला अजून एक हरहुन्नरी मेंबर मिळाला आहे.. :)

In reply to by सस्नेह

पण त्याचे प्रयोजन नाही कळले ?
फार काही प्रयोजन नाही. व्हॉट्सअ‍ॅप वर आणि इकडे प्रतिसादात समस्त मिपाजनांनी नानबा हेच टोपणनाव ठेवलं आहे. मग आयडी एक आणि टोपणनाव एक असा घोळ कशाला? म्हणून चेंजलं.. ;)

हे चेपु काय आहे???