वा मुमुक्षुराव!
ही कवितादेखील सुंदर...!
पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!!
..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं!
क्या बात है!
तात्या.
कविता आवडली.
पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. त्याची आठवण आली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सगळ्यांचे मनापासून आभार. :)
कविता बर्याच अगोदर लिहिलेली असल्यामुळे काल दुसरे कडवे आठवतांना गफलत झाली.
घरी जाऊन कविता परत बघितली वहीत तेव्हा समजले. म्हणून दुसर्या कडव्यात किंचित बदल केलेला आहे आता.
लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल.
खरंय गुलमोहराचेही झाड असंच दिसतं.
मुमुक्षु
वा
छान कल्पना
पहिल्या कडव्यातील कल्पना
छान कविता
सगळ्यांचे