क्लास फोटू...! :)
अवांतर - एखाद्या माणसाची बायको दिसायला सुंदर असली की "साल्याने गेल्या जन्मी बहुतेक एका पायावर पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली असावी!" असं आम्ही मनातल्या मनात म्हणतो! :)
असो, साक्षिदेवा, येऊ द्यात अजूनही फोटू..
तात्या.
ध्यानमग्न रोहित पक्षी एकदम छान टिपलेत!
(दोघांच्या पायातली तांब्याची कडीसुद्धा स्पष्ट आलीत!)
(थोडी टीका - मधली गवताची पाती थोडा रसभंग करताहेत पण ती बहुधा हाताच्या अंतरावर नसणार त्यामुले नाइलाज असावा. आणखी एक, चित्र थोडंसं ओव्हर एक्सपोज झाल्यासारखं वाटतंय कारण पंखांवरुन परावर्तित होणारा प्रकाश थोडा कमी असता तर पक्षी जास्त खुलून दिसले असते असं वाटतं.)
चतुरंग
टिप्पणीशीही सहमत.
फोटो कातरून फक्त ध्यानमग्न पक्षीच ठेवायला हवा होता. पाठीमागचे दोघे तितकी मस्त पोझ देत नाही आहेत. गवताची पाती, तांब्याची कडी यांचीसुद्धा सोय कातरल्यामुळे झाली असती.
व्वा.. साक्षी महाराज आपण तर अगदी जोरदार फोटो देण्याचा सपाटाच लावला आहे !!
फोटो फार आवडला..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
क्लास
अहा! काय
क्लास..
मस्तच फोटू!
In reply to मस्तच फोटू! by चतुरंग
मस्तच!
In reply to मस्तच फोटू! by चतुरंग
हा पहा फ़्लिकरवर केलेला एक झटपट प्रयत्न
काय क्लास
ही आणखी एक तपश्चर्या - जोडीने!
In reply to ही आणखी एक तपश्चर्या - जोडीने! by बेसनलाडू
तपश्चर्या..?
व्वा..
तूम्ही सुद्धा....