✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तपश्चर्या

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 09/24/2008 - 00:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4292 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 09/24/2008 - 00:30 नवीन

क्लास

क्लास फोटू...! :) अवांतर - एखाद्या माणसाची बायको दिसायला सुंदर असली की "साल्याने गेल्या जन्मी बहुतेक एका पायावर पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली असावी!" असं आम्ही मनातल्या मनात म्हणतो! :) असो, साक्षिदेवा, येऊ द्यात अजूनही फोटू.. तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/24/2008 - 00:31 नवीन

अहा! काय

अहा! काय मस्त फोटो!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/24/2008 - 00:36 नवीन

क्लास..

एकदम सह्ही आहे फोटो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/24/2008 - 00:50 नवीन

मस्तच फोटू!

ध्यानमग्न रोहित पक्षी एकदम छान टिपलेत! (दोघांच्या पायातली तांब्याची कडीसुद्धा स्पष्ट आलीत!) (थोडी टीका - मधली गवताची पाती थोडा रसभंग करताहेत पण ती बहुधा हाताच्या अंतरावर नसणार त्यामुले नाइलाज असावा. आणखी एक, चित्र थोडंसं ओव्हर एक्सपोज झाल्यासारखं वाटतंय कारण पंखांवरुन परावर्तित होणारा प्रकाश थोडा कमी असता तर पक्षी जास्त खुलून दिसले असते असं वाटतं.) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/24/2008 - 01:00 नवीन

मस्तच!

टिप्पणीशीही सहमत. फोटो कातरून फक्त ध्यानमग्न पक्षीच ठेवायला हवा होता. पाठीमागचे दोघे तितकी मस्त पोझ देत नाही आहेत. गवताची पाती, तांब्याची कडी यांचीसुद्धा सोय कातरल्यामुळे झाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 09/24/2008 - 01:08 नवीन

हा पहा फ़्लिकरवर केलेला एक झटपट प्रयत्न

Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
भ
भाग्यश्री Wed, 09/24/2008 - 01:18 नवीन

काय क्लास

काय क्लास फोटो आहे हा!! तुमचा तिसरा डोळा अशक्य आहे साक्षीजी! आणि नशीब.. अशा पोझेस मिळतात तुम्हाला मॉडेल्सकडून!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/24/2008 - 03:32 नवीन

ही आणखी एक तपश्चर्या - जोडीने!

Image removed. सौजन्यः सी वर्ल्ड, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया मधील भ्रमंतीसमयी मी टिपलेले एक छायाचित्र (पार्टनर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2008 - 10:27 नवीन

तपश्चर्या..?

ही - आणखिन एक तपश्चर्या - जोडीने. ही तपश्चर्या नाही वाटत. '***** समाधीकडे जाण्याची पूर्वतयारी वाटते आहे.' (अर्थात त्यालाही तपश्चर्या लागतेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मदनबाण Wed, 09/24/2008 - 10:18 नवीन

व्वा..

व्वा.. साक्षी महाराज आपण तर अगदी जोरदार फोटो देण्याचा सपाटाच लावला आहे !! फोटो फार आवडला.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2008 - 10:23 नवीन

तूम्ही सुद्धा....

तुम्ही सुद्धा नं सर्वसाक्षी... असे फोटो घ्यायला अगदी एका पायावर तयार असता. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा