धाग्यास कारण कि अगदि अलीकडेच "एक दुजे के लिये" (परत) बघत बसलो होतो. त्यात शेवटि सपना-वासु मरुन पिक्चर संपतो. पुर्वी असंहि एकलेलं कि हा चित्रपट बघितल्यावर म्हणे बर्याच पेमी युगुलांनी आत्महत्या केली होती. तसचं "हम आपके है कौन" चं सगळं सुरळित/चांगलं चालू असताना रेणुका शहाणेला जिन्यावरुन पाडुन मारायची काय गरज होती का? गोडिगोडित चित्रपट संपवता आला असता कि! बिचार्या त्या टफिला ती गेल्यावर कित्ति कित्ति वाईट्ट वाटलं. ह्रुतिकला अगदि त्याच्या पहिल्याच चित्रपटात मारुन मग परत जिवंत केलं.
तर तुमचं मत काय? हे असे शेवट्/ट्विस्ट कितपत योग्य?
वाचने
4284
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्वीस्ट
पुचाट
In reply to ट्वीस्ट by चिरोटा
लक्षात
In reply to पुचाट by टवाळ कार्टा
पुचाट
In reply to पुचाट by टवाळ कार्टा
चान चान
ह्या धाग्याचंही तसंच.
मिपावरचे प्रतिसाद कितपत पटतात ?
एवढ्यात पाहिलेला murder 3 चा
आयला माझा. शेवट बघायचा
In reply to एवढ्यात पाहिलेला murder 3 चा by संचित
बघा आता! सिनेमात ट्विस्ट नसले
काही चित्रपटांच्या शेवटचे
+१
In reply to काही चित्रपटांच्या शेवटचे by नानबा
माझा फेवरेट, आवडता, बेस्ट असा
लंचबॉक्स चा ट्विस्ट नसलेला
Special 26 आणी A Wednesday चा
'गुप्त' सिनेमा आठवतोय का?