सहज एक विरंगुळा म्हणून ईंग्लीश भाषेतील काही बालगीते मराठित भाषांतरित करविशी वाटली.
तुम्हालाहि अशी काहि बालगीते भाषांतरित करता आली तर ईथे जरूर टाका...
Johny Johny....
बंड्या बंड्या...
काय बाबा?
साखर खातोस?
नाहि बाबा...
खोट बोलतोस?
नाहि बाबा...
तोंड उघड,
आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....
वाचने
6019
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
Jack and Jill
Chubby chicks
अरे बाप रे!
In reply to Chubby chicks by पाटलीणबाई
असं काय करतोस टग्या?
In reply to अरे बाप रे! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुबगुबीत कोंबड्या
In reply to असं काय करतोस टग्या? by चतुरंग
ते
In reply to गुबगुबीत कोंबड्या by प्रियाली
रंग्याला अनुमोदन !
In reply to असं काय करतोस टग्या? by चतुरंग
हा हा हा
ट्विंकल ट्वींकल
ट्विंकल ट्वींकल
In reply to ट्विंकल ट्वींकल by विनायक प्रभू
हिंग्लिश भावगीते
...
In reply to हिंग्लिश भावगीते by हेरंब