✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाणे मनातले !

ऊ
ऊपट्सुम्भ यांनी
Tue, 09/23/2008 - 21:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4875 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 21:26 नवीन

हाहाहाहाहाहाहा!!!!!!!! भाषांतर मनातले

उपटसुम्भपणा सिद्ध झाला ;) आता या गाण्याचे भाषांतर तू प्रेमी ...... टा.....टा मी प्रेमी......टा......टा मग काय आप्पा काय अम्मै एक बस तूच ....प्रेमाच्या काबील सारे जग आहे निकम्मे जुम्मा चुम्मा दे दे..... जुम्मा चुम्मा दे दे ...चुम्मा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 22:37 नवीन

आयला!

आयला! प्रियाली हल्ली लैच फार्मात दिसते आहे. हल्ली कवितांच्या प्रांतात ती सर्रास घुसखोरी करायला लागली आहे! गजाननकाकांना आणि चांदीमयीला नाव सांगू का? :) बाय द वे, उपटसुंभाने जे काही लिहिले आहे त्याचा अर्थ आणि ते लिहिण्यमागचे प्रयोजन सांगणार्‍याला मी बक्षिस म्हणून ११ रुपयांची मनीऑर्डर करेन... आपला, पोष्ट्यातात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 22:41 नवीन

माझ्याकडून सव्वा रूपया

तम्मा तम्मा हे गाणं मनात ठेवण्यासारखं आहे असं इथे येऊन वरील लेखकाशिवाय लिहिणार्‍याला प्रत्येक मिपाकराला माझ्याकडून सव्वा रूपयाचे बक्षिस. बायदवे, गजाननकाकांचा आणि कवितांचा संबंध काय? :? ते तिथेही पोष्टमनगिरी करत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 09/23/2008 - 22:43 नवीन

:)

तम्मा तम्मा हे गाणं मनात ठेवण्यासारखं आहे! आता काढ माझा सव्वा रुपया! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 22:46 नवीन

हा घे

Image removed. Image removed. आणखी कोणाला हवे असतील तरी सांगा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 09/23/2008 - 22:51 नवीन

दोन

दोन प्रवेशिका अलाउड आहेत का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 23:17 नवीन

अर्रर्रर्रर्रर्रर्र......

उशीर झाला! टिंग्यानं बाजी मारलीन्! :( असो. बक्षिसाचं 'खर्रर्रर्रर्रर्रर्रं स्वरूप' पाहता चलता है... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्रियाली Wed, 09/24/2008 - 00:14 नवीन

सव्वा रूपयात

अमेरिकेत लिमलेटची गोळीही येत नाही. तेव्हा राहू देतच. ;) तुम्हालाही खर्राबिटीस झाला म्हणायचा. सांभाळून रहा फार भाषांतरं वाचत जाऊ नका. तब्येतीला बरं नाही ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ए
एक Tue, 09/23/2008 - 22:46 नवीन

सकाळपासून हे गाणं उपटसुंभाला

चावत असलं पाहिजे. कुठेतरी "मोकळं" करायला म्हणून त्याने इथे टाकलं.. मग त्याला एकदम 'रिलीफ' वाटला. आता उद्या आपण दुसर्‍या गाण्याची वाट बघु या :W (माझे ११ रू. कुठे आहेत? पत्ता पाठवू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 22:52 नवीन

(माझे ११ रू.

(माझे ११ रू. कुठे आहेत? पत्ता पाठवू) हे घ्या! :) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ए
एक Tue, 09/23/2008 - 23:00 नवीन

तात्या नोटांची मागची बाजू पण पाठवा ना म्हणजे

प्रिंट आऊट नीट येईल.. ;) (आता मी श्रीमंत होणार.. 8> नुकतीच प्रिंटरमधे नवीन कार्टरीज टाकली आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/24/2008 - 11:23 नवीन

>>प्रिंट

>>प्रिंट आऊट नीट येईल.. पोलिस वाले लई मारत्यात... असलं काय झेंगाट केली की ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 23:09 नवीन

अहो तात्या, साधी गोष्ट आहे

त्या उपटसुंभाच्या 'नाडी'चा प्रश्न सुटला आणि 'बोळा निघाला' असणार म्हणून आनंदाने हे गाणे म्हणले! ;) (खुद के साथ बातां : प्रियालीताईंना भयकविता येतात का असा प्रश्न विचारायची भीती वाटते आहे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनामिक Tue, 09/23/2008 - 23:11 नवीन

अहो

अहो उपटसुंभाने मिसळीच्या प्रेमात पडलेल्यांसाठी लिहिल्यात ह्या ओळी (असं माझं भाबडं मत!). आता बघा.... तू प्रेमि ..... आ .......हा .... म्हणजे तू मिसळप्रेमी... आ.. हा... (क्या बात हय!) मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... म्हणजे मीपण मिसळप्रेमी... आ.. हा... (परत क्या बात हय!!) फिर कया डॅडी क्या अम्मा ............. मिसळ समोर दिसली कि आम्ही माय - बाप कुणाकडेच बघत न्हाई... (बघा किती प्रेम आहे ते) ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ..... या जगतात फकस्त मिसळच अशी गोष्ट आहे जी प्रेम करण्यायोग्य आहे... बाकी सगळं जग गेलं तेल लावत..... (अगदि साध्या ओळींतून लिहनार्‍याने मनातल्या भावना प्रकट केल्यात.... टाळ्या) तम्मा तम्मा लो गे .......तम्मा तम्मा लो गे ...तम्मा..... आता आम्हाला कोणाचीच तमा / पर्वा नाहिये.... हुश्श! थकलो बॉ अर्थ लावून.... जानकारांनी भर टाकावी.... तात्या.... आमाला.. ११रु न्हाई.... ११ डालर पायजे! अनामिक.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 23:30 नवीन

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ऊ
ऊपट्सुम्भ Tue, 09/23/2008 - 23:31 नवीन

लयी मारता

लयी मारता राव !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/24/2008 - 08:01 नवीन

हा

हा प्रतिसाद आवडला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऊपट्सुम्भ
स
सुचेल तसं Wed, 09/24/2008 - 08:59 नवीन

>>लयी मारता

>>लयी मारता राव ! (ऊपटसुंभाचा) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. आता सगळ्यांनी एवढी मजा घेतल्यावर गुमान बसावं की नाही... :-) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऊपट्सुम्भ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा