एका शहराची 'खाद्यसंस्कृती'
लेखाचे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलंच असेल कि लेखाचा विषय किती मोठा आहे .
तुम्ही कधी माणूस चरताना बघितलाय का हो ? आणि नुसता गुरासारखा चरत असून परत स्वतःला खवैय्या म्हणताना … लवकर या गावात या … भाई काकांचाच एक वाक्य आहे , खूप गाणी गाणारा गावैय्या नव्हे तसे खूप खाणारा खवैय्या न्हवे.
काल अभिषेक ला ….किंवा बेडेकर किंवा अगदीच त्यातल्या त्यात आम्ही पण 'तसले' खातो असे सांगण्यासाठी म्हणून कुठल्यातर पेठेत जाऊन जेवलेले "अस्सल कोल्हापूर हं" असे म्हणत प्यायलेला ( ताक पितात तसा ) पांढरा रस्सा नामक पावडर ने बनवलेला रस्सा हीच या खाद्यसंस्कृतीची सुरवात आहे व शेवट ही …
ठिकाणे मात्र इथे खूप कारण 'खात सुटणारे' ( व आता कितीही पैसे मोजून ) खूप … काय ती नावे व काय त्यांची वर्णने … अहाहा ! … बादशाही ??? एक जुनाट वाडा, लोकांना जुन्याचाच मुद्दाम फील देण्यासाठी ठेवलेले ते साहित्य , लोक कसे मुर्ख बनत आहेत हे आनंद लपवत बघणारे ते मालक व अत्यंत घरगुती व कुठेही कमी पैशात मिळेल असले बरेच महागडे जेवण सगळ्यात कहर म्हणजे 'बादशाहीत असंच असतं' याचा अभिमान बाळगून कसल्याही जेवणासाठी रांगा लावणारे लोक बघितले कि खरंच 'अहो धन्यास्मीन ( असेच कायसे !) ओरडावेसे वाटते …
खाणारे अनेक लोक असतात . काही आनंदासाठी खातात काही आरोग्यासाठी खातात काही फुकट मिळते म्हणूनही . कोणी , किती , कुठे का व कसे खावे याबद्दल आमचा राग नाही . राग आहे तो त्याला खाद्यसंस्कृती वगैरे गोंडस नावे देऊन जाहिरातबाजी आणि आमच्या या गावात न कसं सगळं सगळं मिळत , इथल्या श्री ची मिसळ ना ( किंवा त्या जागी कुठल्याही गाजलेल्या जागेचे नाव घालावे) तुलनाच नाही हो … वगैरे बाष्कळ बडबड करून आपले खोटे नाणे खरे करण्याच्या प्रयत्न. बाकी या शहराचाच तो स्वभाव आहे … त्याला इलाज नाही. प्रिय व्याक्तीनो , एकदा , भारत सोडा पण किमानपक्षी आपला महाराष्ट्र फिरून या , तिथे खरच काय चांगले आहे ते समजून घ्या व नंतर तुमची संस्कृती जपा …
सर्वत्र मेणाचेच पुतळे … आणि परत सांगणे काय कि मेणाचे पुतळे हेच खरे पुतळे . कशासाठी?
असो … कसलाही फालतू व चुकीचा अभिमान बाळगणे हेच एकमात्र वैशिष्टय असलेल्या शहरातील लोकांवर मी पामराने काय ( आणि किती ) लिहावे …
तुम्ही सुज्ञ असा …
याद्या
7423
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
:)
**
बादशाही ??? एक जुनाट वाडा,
हात्तेरिकी...
In reply to बादशाही ??? एक जुनाट वाडा, by विजुभाऊ
विजुभाऊ हे चिर'नवसदस्य' आहेत.
In reply to हात्तेरिकी... by प्रभाकर पेठकर
आयडी सुज्ञ अन असा कसा गळा
@ लोक कसे मुर्ख बनत आहेत >>
सगळेच पॉपकॉर्न घेऊन बसलेत .कस
ते बादशाही बिदशाही पेशवाई
खाणारे अनेक लोक असतात . काही
सल्लागार बदला !
खरंच ?
आम्हीही याच शहराचे रहिवासी हे
In reply to खरंच ? by सुज्ञ
नशिब
In reply to आम्हीही याच शहराचे रहिवासी हे by विद्युत् बालक
सुखी रहा.... देव आपणास येथेच
In reply to आम्हीही याच शहराचे रहिवासी हे by विद्युत् बालक
गेला बाजार २०० ला मरण नाही.
केवळ आमचं ते खरं
पटले
In reply to केवळ आमचं ते खरं by सुज्ञ
'गणेश नाष्टा सेंटर'
या शहरात खवैय्ये एक से एक आहेत.
(No subject)
काय सुज्ञ बुवा? काय होतंय?
baakar wadi
होय 100 पैकी 70 वेळा खारटच चव जिभेवर आणणारी
In reply to baakar wadi by कपिलमुनी
खारट बाकरवडी, चितळ्यांची!
In reply to होय 100 पैकी 70 वेळा खारटच चव जिभेवर आणणारी by अग्निकोल्हा
बाकरवडी पॉप्युलर करणारे चितळे
खोडसाळ लेख आहे. पुण्यातले
तुमच्या ह्या लेखा मुळे एक
+१
In reply to तुमच्या ह्या लेखा मुळे एक by पिलीयन रायडर
प्रत्येक
सहमत!!!
In reply to प्रत्येक by चिरोटा
कर्नाटकाचे पुणे!
In reply to सहमत!!! by बॅटमॅन
अगदी सहमत!!! बंगळूर म्हैसूर
In reply to कर्नाटकाचे पुणे! by साती