अल्का झाडकावकर यांच्या शोधाचे पुढे काय झाले?
फार थोडेच शोध असतात ज्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन बदलण्याची क्षमता असते. अल्का झाडगावकर १०-१२ वर्षाआधी यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती करण्याचा शोध लावला. हा शोध असाच एक वाटतो. या संशोधनात बरेच काही बदलण्याची क्षमता आहे असे वाटत असतानाच काही म्हणावे तसे ऐकण्यात आले नाही.
http://www.goodnewsindia.com/index.php/magazine/story/alkaz/
त्यामुळे त्यांच्या बद्दल बरेच प्रश्न पडतात. यावर कोणी मिपाकर प्रकाश टाकू शकेल का?
काही प्रश्नः
* झाडगावकर यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. रोज ५ टन प्लास्टिकचे विघटन करणारा कारखाना सुरु केला. याचे पेट्रोल कुठे विकले जाते याबद्दल कुणी काही ऐकले आहे का?
* जगात प्लास्टिक ची कमी नाही मग म्हणावी तशी प्रसिद्धि का होत नाही?
* झाडगावकर यांच्या या प्रक्रियेतून निर्माण होणारया प्रक्रियेत नक्की काय अडचणी आहेत ?
प्रतिक्रिया
प्लास्टिक पासून पेट्रोल
निदान प्लास्टिक चि विल्हेवाट
रमर पिल्ले
रमर पिल्लई
समजले नाही.
नाही ! त्यासाठीच लिंक दिलेली.
इथे आधिक माहिती मिळाली
जालावरती उपलब्ध असलेल्या माहितीवरून
IOC then declared its findings in a report: "The products have been tested at IOC R&D and recommended possible end uses are as follows: For liquid hydrocarbon: agricultural pumps, DG sets, boiler fuel, marine bunker fuel, as input for petroleum refineries, fuel oil etc; For gas: any nearby industries using LPG, in-house consumption; For solid fuel: thermal power plants, metallurgical industries."या उत्पादनाची ही सर्व माहिती खरी आहे का हे कुणीतरी नागपूरकर मिपाकर सहज सांगू शकतील, वस्तुस्थिती काय आहे? आज ही बुटीबोरी भागातील Zadgaonkars' Unique Waste Plastic Management & Research Company अस्तित्वात असेल, आणि खरोखरच प्लास्टीकच्या कचर्यापासून किफायतशीर इंधन निर्मिती करीत असेल तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे.थोडक्यात
प्रा. अलका झाडगावकर
धन्यवादध