लाकुंडी .........कर्नाटक. ज जयंत कुलकर्णी यांनी Fri, 11/15/2013 - 09:37 · लेख लेख मधे जी कर्नाटकची सहल केली त्यात गदग येथील लाकुंडची देवळे पहायची हे निश्चित केले होते. निराशा झाली नाही. या देवळाण्बाबत अधीक माहिती विकिवर आहेच.....मी काढलेले काही फोटो खाली टाकत आहे....... जयंत कुलकर्णी...... वर्गीकरण लेखनविषय (Tags) स्थिरचित्र लेखनप्रकार (Writing Type) विरंगुळा प्रतिक्रिया द्या 4741 वाचन 💬 प्रतिसाद (9) प्रतिक्रिया अतिशय सुरेख. प्रचेतस Fri, 11/15/2013 - 09:46 नवीन अतिशय सुरेख. दक्षिण भारत कधीपासून करायचा आहे कधी जमतेय कुणास ठाऊक? ते शेवटून दुसरे शिल्प इंद्र आणि स्कंदाच्या युद्धाचे आहे काय? मला घेऊन जा बरका नक्की....... जयंत कुलकर्णी Fri, 11/15/2013 - 10:31 नवीन मला घेऊन जा बरका नक्की.......! मी परत येईन........:-) मस्त! पैसा Fri, 11/15/2013 - 10:44 नवीन अप्रतिक फोटो! तिथे कसं जायचं? धारवाड गदग---हंपी असे करु जयंत कुलकर्णी Fri, 11/15/2013 - 10:57 नवीन धारवाड गदग---हंपी असे करु शकता तुम्ही....... मस्त सुज्ञ माणुस Fri, 11/15/2013 - 11:35 नवीन मस्त आहेत फोटोज. स्पेशली त्या दरवाज्याचा कमाल आहे! :) मस्त ! पियुशा Fri, 11/15/2013 - 15:28 नवीन मस्त ! अप्रतिमच! प्यारे१ Fri, 11/15/2013 - 16:34 नवीन अप्रतिमच! मस्त फोटो! अनन्न्या Fri, 11/15/2013 - 17:07 नवीन कर्नाटकच्या सहलीची माहिती पण द्या. जायच्या वेळी उपयोग होतो. खुप छान! अत्रुप्त आत्मा Fri, 11/15/2013 - 20:57 नवीन खुप छान! :)
अतिशय सुरेख. प्रचेतस Fri, 11/15/2013 - 09:46 नवीन अतिशय सुरेख. दक्षिण भारत कधीपासून करायचा आहे कधी जमतेय कुणास ठाऊक? ते शेवटून दुसरे शिल्प इंद्र आणि स्कंदाच्या युद्धाचे आहे काय?
मला घेऊन जा बरका नक्की....... जयंत कुलकर्णी Fri, 11/15/2013 - 10:31 नवीन मला घेऊन जा बरका नक्की.......! मी परत येईन........:-)
धारवाड गदग---हंपी असे करु जयंत कुलकर्णी Fri, 11/15/2013 - 10:57 नवीन धारवाड गदग---हंपी असे करु शकता तुम्ही.......
मस्त फोटो! अनन्न्या Fri, 11/15/2013 - 17:07 नवीन कर्नाटकच्या सहलीची माहिती पण द्या. जायच्या वेळी उपयोग होतो.
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख.
मला घेऊन जा बरका नक्की.......
मस्त!
धारवाड गदग---हंपी असे करु
मस्त
मस्त !
अप्रतिमच!
मस्त फोटो!
खुप छान!