लेखकजयंत कुलकर्णीयांनी शुक्रवार, 15/11/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मधे जी कर्नाटकची सहल केली त्यात गदग येथील लाकुंडची देवळे पहायची हे निश्चित केले होते. निराशा झाली नाही. या देवळाण्बाबत अधीक माहिती विकिवर आहेच.....मी काढलेले काही फोटो खाली टाकत आहे.......
जयंत कुलकर्णी......
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख.
मला घेऊन जा बरका नक्की.......
मस्त!
धारवाड गदग---हंपी असे करु
In reply to मस्त! by पैसा
मस्त
मस्त !
अप्रतिमच!
मस्त फोटो!
खुप छान!