मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
जरी हा काथ्याकूट विरंगुळा आणि मौजमजा ह्या सदरात घातला असला तरी तो सत्यघटनेवर आधारीत आहे!
नुकतेच मला "अबक" नावाच्या व्यक्तिचे पोष्टकार्ड (व्य नि) आले आहे. त्यातला मजकूर साधारणत: असा आहे -
"आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?"
-- अबक.
बापरे माझ्या! अहो मंडळी, हा तात्या गरीब आहे हो! पैशे आणणार कुठून? :)
म्हणूनच मला आपल्यासारख्या मिपाकर हितचिंतकाचा सल्ला हवा आहे. काय उत्तर द्यावं आम्ही त्या 'अबक'ला?
की त्याला आम्ही,
"शिन्च्या, मिपावर तुझा लेख प्रसिद्ध होतो आहे म्हणून उलट तूच मला पैशे दे लेका!" असे लिहावे? :)
छ्या! काय पण एकेक मंडळी असतात! आणि अहो उद्या जर तुमच्यापैकी प्रत्येकचजण इथे लिहिण्याचे पैशे मागू लागला तर डुबलाच की हा गरीब तात्या आणि मिपाही डुबलेच की! :)
असो, आपल्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत! तोही फुकटचा असेल तरच द्या! विकतचा सल्ला घेण्यास आपल्याकडे पैशे नाहीत! :)
आपला,
('अबक' ला द्यायला पैशे कुठून आणावेत या काळजीत!) तात्या.
वाचने
15075
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुशाल असे लिहावे -
हेच म्हणते..
In reply to खुशाल असे लिहावे - by मनिष
पैसे
अस व्हय?
"आपण
मला वाटते
अवांतर.. :)
In reply to मला वाटते by सखाराम_गटणे™
अबक : खंयचो रे तू ?
तात्या
+१०१
In reply to तात्या by मनस्वी
तात्या, त्य
किंवा
तात्या
आपुनबी
In reply to तात्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
तात्या,
अबक..
तात्या (मालक+चालक्+संचालक)
सोप्पे आहे तात्या ...
भले शाब्बास!
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
अवांतर
In reply to भले शाब्बास! by मनस्वी
अरेरे ....
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण हे " सभ्य
In reply to अरेरे .... by छोटा डॉन
चुकुन डबल झाला ...
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉन्या
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
डॉन्या, तुझ
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
मस्त रे !
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
हा हा हा
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
डॉन = कारकून
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
ह्या
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
एकदम मस्त..!!
In reply to सोप्पे आहे तात्या ... by छोटा डॉन
प्रिय अ ब क महाशय
डॉन तु
पैसे नाही
+१
In reply to पैसे नाही by अनामिक
जेआयला
च्यायला हे म्हणजे
मिपाकरांचा सल्ला हवाय का?
मा. अबक महोदय,
प्रिय तात्या
प्रिय अबक