भारतरत्न लता मंगेशकरांनी मोदींचे जाहीर कौतुक केले आणि त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केल्यापासून सरकारी वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली आहे की काय असे वाटते.
ही बातमी पहा
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/VIPs-named-kin-for-Padma-…
पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे. आता ह्या पुरस्काराकरता लोक आपले वजन वापरतात हे एक उघड गुपित आहे. नाहीतर सैफ अली खान ह्याला पद्मश्री मिळण्याचे काय कारण?
आणि कोणी किती वजन वापरले तरी निर्णय सरकारचाच असतो ना?
अचानक लताबाईंवर असले किटाळ यावे हा योगायोग वाटत नाही.
वाचने
16580
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर सैफ अली खान ला पद्मश्री
सौ?
In reply to जर सैफ अली खान ला पद्मश्री by सुबोध खरे
धागाकर्त्याला असे म्हणायचेय
In reply to सौ? by हुप्प्या
फक्त लताच नाही
सदर यादीमध्ये 1300 लोंकाची
ते काहिही असो. पण
अगदीच तसे नाही
In reply to ते काहिही असो. पण by मृत्युन्जय
+1
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश
हे अतीच
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by चेतनकुलकर्णी_85
बॅट फिरवणार्याने आजपर्यंत
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by चेतनकुलकर्णी_85
हे विधान उपरोध होता अशी आशा
In reply to बॅट फिरवणार्याने आजपर्यंत by ग्रेटथिन्कर
अलीकडे मिपावर उपरोधिझमची लागण
In reply to हे विधान उपरोध होता अशी आशा by मृत्युन्जय
बाकी कै असो पण सचिनला
In reply to बॅट फिरवणार्याने आजपर्यंत by ग्रेटथिन्कर
म्हणुनच
In reply to बॅट फिरवणार्याने आजपर्यंत by ग्रेटथिन्कर
त्यानी छदाम खर्च केले आणि २४
In reply to म्हणुनच by इरसाल
तुम्हाला एवढ्या वर्षात एकही
In reply to त्यानी छदाम खर्च केले आणि २४ by ग्रेटथिन्कर
येस! सचिन अजिबात गवगवा करत
In reply to तुम्हाला एवढ्या वर्षात एकही by मृत्युन्जय
सहमत !
In reply to तुम्हाला एवढ्या वर्षात एकही by मृत्युन्जय
शिवाय सचिन त्याच्या समाजकार्याचा गवगवा करत नाही हा त्याचा मोठेपणा.परंतु गेले काही दिवस ह्या क्रिकेट मधील देवाचा इतका अनावश्यक गव गवा नव्हे दाजीपुर च्या जंगलातील गवा रेडा झाला आहे ! अशी काही वातावरण निर्मिती झालीय कि जणू काही २ ० ० वी टेस्ट खेळल्यावर वानखेडे वर वैकुंठातून विमानच सचिन ला घ्यायला येणार आहे .किंगफीशरचं इमान पवाराच्या
In reply to सहमत ! by चेतनकुलकर्णी_85
@अशी काही वातावरण निर्मिती
In reply to सहमत ! by चेतनकुलकर्णी_85
बापरे!
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by चेतनकुलकर्णी_85
-^-
In reply to बापरे! by हुप्प्या
साहित्य, संगीत, कला ह्यापैकी कशातही गती नसणारे शेपूट व शिंग नसणारे पशुच आहेत.जर एखादी व्यक्ती एका कलाकालावर टीका करत असेल तर त्या व्यक्तीला कला साहित्य इत्यादी क्षेत्रा मधील अजिबात माहिती नसते हे तुमचे अजब गजब तर्कट शास्त्र ऐकून अंमळ मजा आली !उषा मंगेशकरांना बांडगुळ म्हणन
In reply to -^- by चेतनकुलकर्णी_85
'गाढवाला गुळाची चव काय' अशी
In reply to उषा मंगेशकरांना बांडगुळ म्हणन by स्पंदना
हो तर भरपूर म्हणी आहेत जश्या
In reply to 'गाढवाला गुळाची चव काय' अशी by प्यारे१
म्हणी राहू देत, पण पु.लं.
In reply to हो तर भरपूर म्हणी आहेत जश्या by चेतनकुलकर्णी_85
मला पण पु . ल . च्याच "असा
In reply to म्हणी राहू देत, पण पु.लं. by स्पंदना
चेतन कुलकर्णी आगे बढो!
In reply to मला पण पु . ल . च्याच "असा by चेतनकुलकर्णी_85
चला.
In reply to हो तर भरपूर म्हणी आहेत जश्या by चेतनकुलकर्णी_85
.
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by चेतनकुलकर्णी_85
या न्यायाने उद्दामरावांना
In reply to . by उद्दाम
ये तो
In reply to या न्यायाने उद्दामरावांना by ग्रेटथिन्कर
+१
In reply to ये तो by लॉरी टांगटूंगकर
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by चेतनकुलकर्णी_85
+१११
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by पिलीयन रायडर
...
पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे.कुणी पुरस्कार दिल्याने मंगेशकर भावंडे मोठी झालेली नाहीत. पुरस्कार देऊन उपकार केल्याची भावना ठेवणार्यांनी आपली लायकी दाखवून देवू नये..
In reply to ... by आशु जोग
आधी नीट नाव घ्यायला शिका
अनावधानाने झालेल्या चुकी
In reply to आधी नीट नाव घ्यायला शिका by सुहासदवन
असहमत
In reply to अनावधानाने झालेल्या चुकी by चेतनकुलकर्णी_85
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश
In reply to अनावधानाने झालेल्या चुकी by चेतनकुलकर्णी_85
उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे .तरीही हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीतयात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते. नाहीतर या दोन अत्यंत गुणी कलाकारांचे संगीत ऐकलेल्या, अगदी फक्त कानसेन असलेल्या माणसालासुद्धा, इतक्या खालच्या पातळीवर येवून मिपासारख्या खुल्या मंचावर असे काही म्हणवले नसते. अवांतरः मी तर या त्यांच्या गुणांच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळालेल्या दोघांही कलाकारांचा चाहता आहे.यात काहितरी वेगळा छुपा
In reply to उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश by डॉ सुहास म्हात्रे
यात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते=)) सुतावरून(चुकीचा ) स्वर्ग गाठता तुम्ही बुवा !केवळ सूत नाही हो... या
In reply to यात काहितरी वेगळा छुपा by चेतनकुलकर्णी_85
@ चेतन कुलकर्णी
In reply to यात काहितरी वेगळा छुपा by चेतनकुलकर्णी_85
बरोबर.. बाकी काही नाही पण
In reply to @ चेतन कुलकर्णी by गजानन५९
.
In reply to बरोबर.. बाकी काही नाही पण by पिलीयन रायडर
अच्छा..
In reply to . by उद्दाम
९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद
In reply to . by उद्दाम
९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद धरावे लागतीलतुम्ही न्यायमूर्ती काटजू यांच्या पायाचे तीर्थ पिता का? नाही मी फक्त अक्वागार्ड चेच पाणी पितो (तुमच्या संभावित प्रश्नांचे उत्तर !) बाकी राष्ट्रीय पुरस्कारात पण "घराणेशाही " बाळसे धरू लागली कि काय?अरेरेरे! हे पण दिवस आले का
In reply to अनावधानाने झालेल्या चुकी by चेतनकुलकर्णी_85
पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत
असो आपले मत आपल्यापाशी.
In reply to पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत by सुबोध खरे
असो आपले मत आपल्यापाशी.हेच म्हणतो ! :)सहमत...
In reply to पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत by सुबोध खरे
जाऊ द्या डॉक... संस्कृतमध्ये
In reply to पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत by सुबोध खरे
+१
In reply to जाऊ द्या डॉक... संस्कृतमध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
छान आणि मिस्किल
In reply to +१ by बॅटमॅन
>>>रासभरोहणम्
In reply to +१ by बॅटमॅन
काहीही करून प्रसिद्धी मिळवावी
In reply to जाऊ द्या डॉक... संस्कृतमध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
काहीही करून प्रसिद्धी मिळवावीकंच्या प्रसिद्धी ची गोष्ट करताय तुम्ही?तुम्ही मिपावर मिळवताय ती. एका
In reply to काहीही करून प्रसिद्धी मिळवावी by चेतनकुलकर्णी_85
+१
In reply to तुम्ही मिपावर मिळवताय ती. एका by विश्वनाथ मेहेंदळे
ऑं प्रतिसाद संपादित? का
In reply to तुम्ही मिपावर मिळवताय ती. एका by विश्वनाथ मेहेंदळे
हा म्हणजे रॉबर्ट लुडलुमची
In reply to ऑं प्रतिसाद संपादित? का by मृत्युन्जय
ही मी मला पटेल तेच उघडपणे
In reply to ऑं प्रतिसाद संपादित? का by मृत्युन्जय
संपादक विनंती न करता पण
In reply to ही मी मला पटेल तेच उघडपणे by विश्वनाथ मेहेंदळे
...
+११११
In reply to ... by आशु जोग
"नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून
In reply to ... by आशु जोग
सहमत. जब्री किस्सा आहे.
In reply to "नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून by कानडाऊ योगेशु
गावास्कारांचाच किस्सा आहे
In reply to "नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून by कानडाऊ योगेशु
सचिन मैदानावर इशांत शर्माला
हृदयनाथ पंढरपूर एक्स्प्रेसमधे
In reply to सचिन मैदानावर इशांत शर्माला by एम.जी.
हृदयनाथ पंढरपूर एक्स्प्रेसमधे गाताहेत...एक्स्प्रेसमधे नवे प्यासेंजर !! =))मला वाटते......
खरच! लय मोठा माणूस
In reply to मला वाटते...... by चौकटराजा
धागा भरकटला .
सरकार द जवाब नही
लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर ,
हि पेरलेली बातमी ...
In reply to लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर , by इष्टुर फाकडा
माहितीचा स्त्रोत जरी RTI असला
In reply to हि पेरलेली बातमी ... by जेपी
ए बी पी माझा वर आली होती
In reply to माहितीचा स्त्रोत जरी RTI असला by इष्टुर फाकडा
मी लेखात दिलेल्या लिंक विषयी
In reply to ए बी पी माझा वर आली होती by चेतनकुलकर्णी_85
फाकडाजी
In reply to माहितीचा स्त्रोत जरी RTI असला by इष्टुर फाकडा
माहिती अधिकार
पुरस्कार
मोदींच्या स्तुतीची किंमत ?
प्रॉब्लेम काय आहे ?
निकष
.
ह्याचा अर्थ लता तै कोन्ग्रेसी
In reply to . by उद्दाम
अरे मित्रा..
In reply to ह्याचा अर्थ लता तै कोन्ग्रेसी by चेतनकुलकर्णी_85
पुण्यातल्या शिवाजी मार्केट
In reply to अरे मित्रा.. by मी-सौरभ
अगदी अगदी
In reply to पुण्यातल्या शिवाजी मार्केट by मृत्युन्जय
.
खरतर प्रतिसाद देताना विचार करुन द्यायला हवेत.
काही लोकांचे प्रतिसाद तर इतके
In reply to खरतर प्रतिसाद देताना विचार करुन द्यायला हवेत. by वेताळ
काही लोकांचे प्रतिसाद तर इतके गटारु आहेत कि त्यात दगड मारावासा वाटत नाही.चपखल शब्द !!!१११++++
In reply to खरतर प्रतिसाद देताना विचार करुन द्यायला हवेत. by वेताळ
राष्ट्रीय पुरस्कार ही काँगेसची मालमत्ता?
राष्ट्रीय पुरस्कार कुणा एका
In reply to राष्ट्रीय पुरस्कार ही काँगेसची मालमत्ता? by हुप्प्या
अशी दनादन (विधाने) चांदुरकर
काँग्रेस भारत देशाच्या
आणि फेकू सत्तेवर आले तर
In reply to काँग्रेस भारत देशाच्या by श्रीगुरुजी
आणि फेकू सत्तेवर आले तर
युवराज नितेश राणेही
भारतरत्न ही काँग्रेसच्या
In reply to युवराज नितेश राणेही by हुप्प्या
पंडित ह्रीदाय्नाथ मंगेशकर
जगात अनेकांकडे प्रतिभा असते.
In reply to पंडित ह्रीदाय्नाथ मंगेशकर by निशांत५
हुप्प्या यांचे मिपावरील इतर