चित्रमय माहिती आवडली.
परवा प्लास्टीकविषयी वाचताना राईशटाग इमारत प्लास्टिकने गुंडाळलेली आहे/ होती असे काहीसे वाचले. तेव्हा ही काय भानगड म्हणून शोध घेता हाच डोम दिसला होता. पण प्लास्टिकचा मागमूस नाही. :s
या इमारतीचे अनावरण करायच्या आधी संपूर्ण इमारत प्लॅस्टिकने अच्छादित होती. आता अनावरण झाले असल्याने प्लॅस्टिकचा मागमुस फक्त जून्या छायाचित्रात आहे :)
--लिखाळ.
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)Mon, 09/22/2008 - 13:39नवीन
मस्तच फोटो!! बर्लिनर डोम आणि सगळ्यात शेवटचा फोटो तर खूपच आवडले! माहितीही छान.
हेच म्हणतो !
माहीती व छायाचित्रे आवडली !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
फोटू लई आवडले. प्रिन्झ अल्ब्रेख्त स्ट्रास वर गेला होतात का? तिथे गेस्टापोचे मुख्यालय होते. अजूनही काही अवशेष असतीलही. स्पोर्ट पॅलास्ट स्टेडियम अजून आहे का? तिथे हिटलरची भाषणे होत असत. विल्हेम स्ट्रासवर मला वाटते म॑त्रालय असाव॑ (म्हणजे तेव्हा तरी होत॑) जर्मनीत आणखी कुठे फिरला आहात?
(बाबूकाका खर्या॑सारखा मी दुसर्या महायुद्धाशी स॑बधित सगळ्या शहरात मनाने फिरलो आहे.)
>>(बाबूकाका खर्या॑सारखा मी दुसर्या महायुद्धाशी स॑बधित सगळ्या शहरात मनाने फिरलो आहे.)<<
हा हा .. हे उत्तम. तसेही विकिपेडिआ आणि इतर संकेतस्थळे हाताशी असताना चित्र-सफर तर नक्कीच अशक्य नाही.
बर्लीनमध्ये मुख्य रस्त्यांवरुन फिरलो. तसेच काही संग्रहालये पाहिली. पोट्सडाम पाहिले. पुढच्या भागात त्याचे वर्णन आहेच.
खरेतर शहर इतके मोठे आहे आणि इतकी चांगली संग्रहालये आणि प्रदर्शने आहेत की चार दिवस पूर्ण वेळ शहर-दर्शन केले पाहिजे. इतका वेळ हाताशी नव्हता त्यामुळे शक्य होते ते सर्व पाहिले.
--लिखाळ.
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी