✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आणि थोडी ओली फुले

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Mon, 09/22/2008 - 19:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10705 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Mon, 09/22/2008 - 20:00 नवीन

२ णंबरचे

२ णंबरचे फुल लैच भारी !! *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/22/2008 - 20:36 नवीन

मला बै

मला बै पहिलंच खूप आवडलं. यमे, तुला नक्की काय काय येतं? एकदा सांगून टाक बाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 21:00 नवीन

किती स्तुती करू स्वतःची

>> यमे, तुला नक्की काय काय येतं? एकदा सांगून टाक बाई. हं ... तसं मला बरंच काही येतं ... हिमेश रेशमियांची गाणी म्हणता येतात, पकवता येतं, अवांतर आणि वायफळच्या गप्पा मारता येतात, चिडवता येतं, टाईमपास करता येतो ... हॅ हॅ हॅ ... किती स्तुती करू स्वतःची, आता बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
ट
टारझन Tue, 09/23/2008 - 14:11 नवीन

आणिक यादी बरीच मोठी

आमच्या आज्जींना अतर्क्य तर्क करता येतात, सिरेंटचा फक्त सिमेंट हा अर्थ लावता येतो (संदर्भ असून देखिल) , पोकळ युक्तिवाद करता येतात, पायतान घालण्या ऐवजी संपुर्ण जमिनीवर चमडे अंथरता येतं, आणि एंडलेस वॉर करता येते. व्हय का नाय आजे ... अति अति अवांतर : फुले माला आवडत नाहीत परंतू फोटू जरा बरे आले आहेत. अंगावर काटे आणनारी फोटूग्राफी असावी .. जसे सिंहाने आ केल्यावर त्याच्या दातावर बसलेल्या माशीचा फोटू , किंवा मगरीची पाठ खाजवताना काढलेला फोटू , भिकार्‍याच्या कटोरीतुन १ रुपया पळवतानाचा फोटू ई.ई. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनामिक Mon, 09/22/2008 - 20:01 नवीन

मस्तच!

मस्तच!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/22/2008 - 20:05 नवीन

मस्त..

फुलं आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/22/2008 - 20:07 नवीन

४ नंबर चे

४ नंबर चे फुल एकदम वेगळे वाटले..फुलात छोटे अजुन फुल !! हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला..या फुलाच नाव काय ? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 21:13 नवीन

..या फुलाच

..या फुलाच नाव काय ? थांबा हं, माझ्या कॅमेर्‍यालाच विचारते.... "माहित नाही" म्हणतोय. असे कठीण प्रश्न नै बाबा विचारायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टारझन Tue, 09/23/2008 - 14:23 नवीन

अय्या ,... खरच?

"माहित नाही" म्हणतोय. आइला ... काय बोलतेस ? तुझा कॅमेरा बोलतो ? अरे वा !! भलताच हुशार आणि अँटिक कॅमेरा आहे आ ... आणि त्याला तु विचारलेला प्रश्न पण कळला .. मेन म्हणजे त्याने योग्य ते उत्तर दिलं ,,. ह्युमन इंटेलिजन्स कॅमेर्‍यात शिफ्ट झाला काय ग ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शितल Mon, 09/22/2008 - 20:10 नवीन

छान.

सर्वच फुले मस्त. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/22/2008 - 20:46 नवीन

एकदम सह्ही..

सगळीच फुले उत्तम.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/22/2008 - 20:55 नवीन

वा! मस्त

वा! मस्त आहेत सगळे फोटो. माझा सगळ्यात आवडता तिसरा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 09/22/2008 - 21:15 नवीन

फुलं सगळीच छान.

आवडले फोटो. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 09/22/2008 - 21:36 नवीन

अरे वा!

एकदम बहर आलेला दिसतोय कॅमेर्‍याला!
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 09/22/2008 - 21:43 नवीन

सर्व छान

सर्व छान आहेत. मला सर्वांत आवडलेले १ले आणि २रे :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/22/2008 - 21:45 नवीन

सगळी फुले छानच!

पहिली दोन ब्येष्ट! लई अवांतरः अगा बया बया बया! ष्टुरी लिवायची सोडून ह्ये काय नविनच? रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/22/2008 - 21:47 नवीन

पुसु नको

रसग्रहण- बर का आदिती, ती वल्ली फुल आस्ली त र्‍हाउं दे तशीच. उग पुसायच्या भानगडीत पडू नको. वाळतीन आपाप. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 22:37 नवीन

सु रे ख...!

सु रे ख...!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/23/2008 - 03:01 नवीन

फुलात फुले

छानच.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/23/2008 - 07:24 नवीन

सही च आहेत

सही च आहेत !! शेवटचे फूल जास्त आवडले !! माझ्यातर्फे कॅमे-याला धन्यवाद !! (फोटो त्याने बिचा-यानेच काढले ना!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 09/23/2008 - 09:30 नवीन

अहो, फुलवंती बाई!!!

ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!! नाहीतर मी पण घाणेरीची फुलं दाखवून भाव खाईन!!!!:) बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!! :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 09:40 नवीन

असे कठीण प्रश्न नाही विचारायचे

>> ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!! पिडाकाका, लिहिलंय ना वर, असे कठीण प्रश्न नाही विचारायचे, मग कॅमेरा हिरमुसतो. नाही माहित मला नावं, एकाचं सोडून! पाच नंबरचं लिलिचं आहे, एक आणि दोनपण त्यातलीच दिसताहेत. >> बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!! ती तीन नंबरच्या फोटोतली घाणेरीसारखीच आहेत ना? खरं आहे, एवढ्या छान फुलांना घाणेरी हे नाव कायतरीच वाटतं! >> अहो, फुलवंती बाई!!! मी काय फुलवंती बाई नाही आहे, मी अदिती आहे, तुमचा कायतरी गैरसमज झालाय! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विजुभाऊ Tue, 09/23/2008 - 09:46 नवीन

पहिली दोन

पहिली दोन लीली तिसरे :जिरॅनियम ( घाणेरी नाही) पाचवे :लिली सहावे : सातवे : झेन्डु डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 09:48 नवीन

अरे हो, मी

अरे हो, मी झेंडूचं नाव कसं काय विसरले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 10:19 नवीन

सातवे

झेनिया आहे. झेंडू केशरी असतो. अदिती, सगळे फोटो मस्त आलेत! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Tue, 09/23/2008 - 10:25 नवीन

झेनीया नाही तो झेन्डु

झेनीया नाही तो झेन्डु च आहे. झेन्डुच्या रंगात फिका पिवळा ते सोनेरी केशरी पर्यन्त छटा असु शकतात( माती नुसार/ जाती नुसार/ आणि सावली तसेच पाण्या नुसार) झेनीया च्या पाकळ्या एकेरी असतात. पाने जाड सलग असतात. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 10:35 नवीन

ठीक आहे,

ठीक आहे, मला थोडा वेळ द्या, मी आणखी फोटो काढते फुलांचे, पानांचे आणि टाकते. मग वाद घालुया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
D
Dilipkumar गुरुवार, 09/25/2008 - 16:42 नवीन

फूल खिले है !!

फूलो का मुरझाना बहार की रुसवाई है!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 10:54 नवीन

अस्सं!

बर. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ऋ
ऋचा Tue, 09/23/2008 - 09:54 नवीन

क्रमांक २

क्रमांक २ लै बेश्ट!!! बाकी पण छान आहेत . :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/23/2008 - 12:01 नवीन

वेगवेगळी फुले उमलली

सुरेख आहेत सगळेच फोटोज. दुसर्‍या आणि चौथ्या चित्रातली फुलं विशेष आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 12:24 नवीन

मस्त आहेत...

फुलांचे फोटो मस्त आहेत. टेक्निकल माहिती विचारत नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 12:34 नवीन

>> फुलांचे

>> फुलांचे फोटो मस्त आहेत धन्यवाद. >> टेक्निकल माहिती विचारत नाही. फार देताही येणार नाही ... मी कॅनन पावरशॉट S3 IS वापरलाय. त्यातलं Digital IS वापरलं नाही आहे. बरेचसे फोटो कमीतकमी aperture ठेवून (F 2.7) काढायला लागले कारण खूप उजेड होता तेव्हा! आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही. काका, मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 14:22 नवीन

छळवाद....

मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे? पुतण्यांना छळणं. हा:..हा:. हा:... ते काय ते म्हणतात नं... जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 14:29 नवीन

तोस्सी ग्रेट हो

काका, तोस्सी ग्रेट हो! :-) >> जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.) =)) मी यात फक्त अक्षरांना दिलेला रंगच पाह्यला! (साळसूद पुतणी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ऋ
ऋषिकेश Tue, 09/23/2008 - 16:12 नवीन

=))

जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)
=)) =)) =)) बाकी फोटो मस्त ३ रा आणि शेवटच्या फुलांचे रंग लई भारी :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
झ
झकासराव Tue, 09/23/2008 - 17:40 नवीन

आणि exposure time

आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही.>>>>>>>>> तु जर फोटो फ्लिकर किंवा पिकासावर अपलोड केले असशील तर तिथे फोटोच्या उजव्या बाजुलाच शटर स्पीड अपेरेचर ही माहिती मिळेल प्रत्येक फोटोची. जर दिसत नसेल तर मोअर प्रॉपर्टिज वर क्लिक कर. :) कॅनन एस ३ आयएस. मस्त आहे तो कॅमेरा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
द
दिपोटी Tue, 09/23/2008 - 12:30 नवीन

फुलेच फुले !

सुरेख फुले ... १, २ आणि ६ खास आवडली. - दिपोटी
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/23/2008 - 13:23 नवीन

खूप छान

खूप छान फोटोज.. २रे अन् ५वे सगळ्यात जास्त आवडलेत. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/23/2008 - 15:37 नवीन

छान आहेत

छान आहेत सगळेच फोटो नाना
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 09/23/2008 - 17:28 नवीन

मस्तच आहे

मस्तच आहे गं फुलं! थोडीशी ओली असल्यामुळे, जास्तच टवटवीत दिसतायेत..... बाकी तुलाही फोटोग्राफीची आवड दिसते.... :) येऊ देत अजुन फुलं :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा