>> यमे, तुला नक्की काय काय येतं? एकदा सांगून टाक बाई.
हं ... तसं मला बरंच काही येतं ... हिमेश रेशमियांची गाणी म्हणता येतात, पकवता येतं, अवांतर आणि वायफळच्या गप्पा मारता येतात, चिडवता येतं, टाईमपास करता येतो ... हॅ हॅ हॅ ... किती स्तुती करू स्वतःची, आता बास!
आमच्या आज्जींना अतर्क्य तर्क करता येतात, सिरेंटचा फक्त सिमेंट हा अर्थ लावता येतो (संदर्भ असून देखिल) , पोकळ युक्तिवाद करता येतात, पायतान घालण्या ऐवजी संपुर्ण जमिनीवर चमडे अंथरता येतं, आणि एंडलेस वॉर करता येते.
व्हय का नाय आजे ...
अति अति अवांतर : फुले माला आवडत नाहीत परंतू फोटू जरा बरे आले आहेत. अंगावर काटे आणनारी फोटूग्राफी असावी .. जसे सिंहाने आ केल्यावर त्याच्या दातावर बसलेल्या माशीचा फोटू , किंवा मगरीची पाठ खाजवताना काढलेला फोटू , भिकार्याच्या कटोरीतुन १ रुपया पळवतानाचा फोटू ई.ई.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
४ नंबर चे फुल एकदम वेगळे वाटले..फुलात छोटे अजुन फुल !! हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला..या फुलाच नाव काय ?
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
"माहित नाही" म्हणतोय.
आइला ... काय बोलतेस ? तुझा कॅमेरा बोलतो ? अरे वा !! भलताच हुशार आणि अँटिक कॅमेरा आहे आ ... आणि त्याला तु विचारलेला प्रश्न पण कळला .. मेन म्हणजे त्याने योग्य ते उत्तर दिलं ,,. ह्युमन इंटेलिजन्स कॅमेर्यात शिफ्ट झाला काय ग ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
सही च आहेत !!
शेवटचे फूल जास्त आवडले !!
माझ्यातर्फे कॅमे-याला धन्यवाद !!
(फोटो त्याने बिचा-यानेच काढले ना!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!!
नाहीतर मी पण घाणेरीची फुलं दाखवून भाव खाईन!!!!:)
बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!!
:)
>> ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!!
पिडाकाका, लिहिलंय ना वर, असे कठीण प्रश्न नाही विचारायचे, मग कॅमेरा हिरमुसतो. नाही माहित मला नावं, एकाचं सोडून! पाच नंबरचं लिलिचं आहे, एक आणि दोनपण त्यातलीच दिसताहेत.
>> बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!!
ती तीन नंबरच्या फोटोतली घाणेरीसारखीच आहेत ना? खरं आहे, एवढ्या छान फुलांना घाणेरी हे नाव कायतरीच वाटतं!
>> अहो, फुलवंती बाई!!!
मी काय फुलवंती बाई नाही आहे, मी अदिती आहे, तुमचा कायतरी गैरसमज झालाय! :-)
पहिली दोन लीली
तिसरे :जिरॅनियम ( घाणेरी नाही)
पाचवे :लिली
सहावे :
सातवे : झेन्डु
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
झेनीया नाही तो झेन्डु च आहे. झेन्डुच्या रंगात फिका पिवळा ते सोनेरी केशरी पर्यन्त छटा असु शकतात( माती नुसार/ जाती नुसार/ आणि सावली तसेच पाण्या नुसार)
झेनीया च्या पाकळ्या एकेरी असतात. पाने जाड सलग असतात.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
>> फुलांचे फोटो मस्त आहेत
धन्यवाद.
>> टेक्निकल माहिती विचारत नाही.
फार देताही येणार नाही ... मी कॅनन पावरशॉट S3 IS वापरलाय. त्यातलं Digital IS वापरलं नाही आहे. बरेचसे फोटो कमीतकमी aperture ठेवून (F 2.7) काढायला लागले कारण खूप उजेड होता तेव्हा! आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही.
काका, मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे?
मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे?
पुतण्यांना छळणं. हा:..हा:. हा:...
ते काय ते म्हणतात नं... जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)
काका, तोस्सी ग्रेट हो! :-)
>> जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)
=))
मी यात फक्त अक्षरांना दिलेला रंगच पाह्यला!
(साळसूद पुतणी) अदिती
आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही.>>>>>>>>>
तु जर फोटो फ्लिकर किंवा पिकासावर अपलोड केले असशील तर तिथे फोटोच्या उजव्या बाजुलाच शटर स्पीड अपेरेचर ही माहिती मिळेल प्रत्येक फोटोची. जर दिसत नसेल तर मोअर प्रॉपर्टिज वर क्लिक कर. :)
कॅनन एस ३ आयएस. मस्त आहे तो कॅमेरा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
२ णंबरचे
मला बै
किती स्तुती करू स्वतःची
आणिक यादी बरीच मोठी
मस्तच!
मस्त..
४ नंबर चे
..या फुलाच
अय्या ,... खरच?
छान.
एकदम सह्ही..
वा! मस्त
फुलं सगळीच छान.
अरे वा!
सर्व छान
सगळी फुले छानच!
पुसु नको
सु रे ख...!
फुलात फुले
सही च आहेत
अहो, फुलवंती बाई!!!
असे कठीण प्रश्न नाही विचारायचे
पहिली दोन
अरे हो, मी
सातवे
झेनीया नाही तो झेन्डु
ठीक आहे,
फूल खिले है !!
अस्सं!
क्रमांक २
वेगवेगळी फुले उमलली
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त आहेत...
>> फुलांचे
छळवाद....
तोस्सी ग्रेट हो
=))
आणि exposure time
फुलेच फुले !
खूप छान
छान आहेत
मस्तच आहे