नेहमीप्रमाणेच छान कविता.
तुमच्या कविता वेगळ्या असतात. जे कवितेच्या रूपकांतून सांगता ते काही वेळेस समजते तर काही वेळेस नाही. ह्या कवितेतले पारिजाताचे वर्णन हे केवळ पारिजाताचेच आहे की त्यातून आणखीही काही सांगायचे आहे (तसे असेल तर नाही समजले बुवा.)?
मोती-पवळी छानच.
पण "निर्माल्य राशी" वाचून वाईट वाटले. बाकी कडव्यांत स्वांतसुखाय झडत असला तरी तो कुठला त्रासदायक कचरा करत नाही. या एका कडव्यात सोवळा पारिजात भोंदू वाटतो.
ज्याला जसे वाटेल ते
मला तो असा वाटतो :)
प्राजक्त बहरतो,फुलतो..पण आपल्याला त्याचा बहर झेलायला बर्याचदा वेळ नसतो/किंवा तसा तो आपण काढत नाही त्यामुळे .. उत्कटतेने ओसंडणारा तो अस्पर्श गळून कोमेजुन जातो.. तेव्हा ती फुल कधी बघा तुम्हाला निर्माल्याचीच आठवण होईल...[मी कचरा अजिबात म्हटलेल नाही.. निर्माल्य म्हटले आहे.. ]
आणि त्याच वेळी त्याच सोवळेपणही कळेल.
स्वाती ताई,
कविता नितांत सुंदर केली आहे.
कळी-कळीत, मोती-पवळी..
वेंधळा, सांडत राहतो अंगणी..!
ही उपमा तर मस्तच.
:)
मला पारिजातकाच्या फुलांचा सहवास अखंड लाभला आहे , अमेरिकेत आल्या पासुन मात्र तो मुकला आहे. :(
त्याचा पहाटे मंद वार्या बरोबर येणारा सुवास खुप छान असतो
आणि दारात पडलेला पारिजातकाचा सडा केवळ अप्रतिम चित्र.
सुन्दर
नेहमीप्रम
पारिजात
आभार
आहाहा!कळी-
वा वा!
असो
अतिशय सुरेख...
छान!
मस्तच कविता.
मनापासून आभार
अप्रतिम !
मनापासून आभार