लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 01/11/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले. जाणीव एक कोण्या बीजापरीस असते संवेदना फळाची शाखेस भार नसते गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते शब्दात भावना अन सारीतेसामान झरते त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची ………………… अज्ञात काव्यरस अद्भुतरस लेखनविषय: कविता वाचने 1385 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया मस्त... मुक्त विहारि गुरुवार, 07/11/2013 12:15 छान... सुंदर अमेय६३७७ गुरुवार, 07/11/2013 13:01 सुंदर
प्रतिक्रिया
मस्त...
छान...
सुंदर
सुंदर