दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
वाचने
58084
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
उडवायचेच असतील तर आवाजवाले
म्हणजे परत !
In reply to उडवायचेच असतील तर आवाजवाले by नितिन थत्ते
विषारी पदार्थांमुळे व्हायचा
In reply to उडवायचेच असतील तर आवाजवाले by नितिन थत्ते
जमणार नाही!
ध्वनी वायु प्रदूषण झाले तरी
घाटपांडेकाका, सहमत आहेच-पण हे
In reply to ध्वनी वायु प्रदूषण झाले तरी by प्रकाश घाटपांडे
हे सर्व सांगितल्यावर...
>>प्रमाण कमी करायला हरकत नाही
In reply to हे सर्व सांगितल्यावर... by अनन्न्या
साम चा उपयोग नाही "दाम"वापरा.
In reply to हे सर्व सांगितल्यावर... by अनन्न्या
फटाके उडवायचे एक वय असते...
आवाजाचाच जास्त त्रास
उत्तम
In reply to आवाजाचाच जास्त त्रास by यसवायजी
चांगली सूचना.
मुळावर उठणार्या
In reply to चांगली सूचना. by एस
सहमत आहे !!!
घाटपांडे काकांशी पूर्णतया
नेमेची येतो मग पावसाळा, हे
भारी...
In reply to नेमेची येतो मग पावसाळा, हे by मनिम्याऊ
मला हा एकंदर फटाकेमुक्त वगैरे
मग गणपती, नवरात्र, इ. वेळच्या
In reply to मला हा एकंदर फटाकेमुक्त वगैरे by वेल्लाभट
काय वाट्टेल ते!
In reply to मग गणपती, नवरात्र, इ. वेळच्या by बॅटमॅन
+११
In reply to मला हा एकंदर फटाकेमुक्त वगैरे by वेल्लाभट
+११ वेल्लाभट च्या
In reply to +११ by सुबोध खरे
येस सर...
In reply to +११ वेल्लाभट च्या by सुबोध खरे
+१११
In reply to +११ by सुबोध खरे
याला म्हणतात
In reply to मला हा एकंदर फटाकेमुक्त वगैरे by वेल्लाभट
माझ्या मुलाच्या शाळेत काहीतरी
चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे
In reply to माझ्या मुलाच्या शाळेत काहीतरी by सोत्रि
+१११११
In reply to चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे by वेल्लाभट
+१११
In reply to चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे by वेल्लाभट
+१००
In reply to चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे by वेल्लाभट
-१
In reply to चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे by वेल्लाभट
पूर्ण सहमत.
In reply to -१ by कोमल
काही प्रामाणिक शंका
प्रश्न श्रध्दा वा हिदुत्वा संबधी नाहीच मुळी.
फटाके वाजवायला सुरुवातही
In reply to प्रश्न श्रध्दा वा हिदुत्वा संबधी नाहीच मुळी. by अग्निकोल्हा
सहमत..
In reply to फटाके वाजवायला सुरुवातही by वडापाव
स्वॅप्स
बुम
+१
In reply to बुम by प्रसाद गोडबोले
+७०३२३२१५८४६५४५६४६५५६१५१२३१३२
In reply to बुम by प्रसाद गोडबोले
फटाके वाजवणं फार पूर्वीच बंद
>>टोटल देव ही संकल्पनाच न
In reply to फटाके वाजवणं फार पूर्वीच बंद by प्यारे१
असाही विचार करा
पकाकाका,
प्रत्येक स्तरावरील विविध प्रदुषण थांबवा.
In reply to पकाकाका, by धमाल मुलगा
:)
In reply to प्रत्येक स्तरावरील विविध प्रदुषण थांबवा. by प्रभाकर पेठकर
मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर
प्रतिसाद आवडला आणि पटला.
In reply to मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर by प्रकाश घाटपांडे
प्रतिसाद आवडला
In reply to मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर by प्रकाश घाटपांडे
हा हा हा
In reply to प्रतिसाद आवडला by चेतन
(No subject)
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
खूपच छान प्रतिसाद.
In reply to मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर by प्रकाश घाटपांडे
लहानपणी खूप फटाके उडवले.
फटाके आवडत नाहीत.. डोकं उठतं
मला फटाके उडवायला आवडतात...
मूळ चिनी
मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं
(No subject)
In reply to मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं by मदनबाण
=))
In reply to मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं by मदनबाण
हा हा हा :)
In reply to मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं by मदनबाण
भाववाढ : फटाक्याची आणि कांद्याची ...
प्रदूषण होणार नाही असे फटाके
वाईट वाटलं
In reply to प्रदूषण होणार नाही असे फटाके by कवितानागेश
कच्चे हरबरे खा...
In reply to वाईट वाटलं by अर्धवटराव
आणि नाकाला होणारा अपाय?
In reply to कच्चे हरबरे खा... by बाबा पाटील
वरच्या १-२ प्रतिसादात आलेच आहे पण माझेही २ पैसे.....
हार्ले डेविड्सनचा १०-१५
In reply to वरच्या १-२ प्रतिसादात आलेच आहे पण माझेही २ पैसे..... by तिरकीट
कितिका % जनता चालवू दे.....
In reply to हार्ले डेविड्सनचा १०-१५ by कोमल
अस्सं ???
In reply to कितिका % जनता चालवू दे..... by तिरकीट
बर...
In reply to अस्सं ??? by कोमल
+१११
In reply to बर... by तिरकीट
एक मशीन शोधायला हवं जे
मला एक कळत नाही कि अंनिसने
माझी लेक फटाक्यांच्या एवजी बंदुकीचे बार करायला लावते.
विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा
+१११...
In reply to विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा by प्रकाश घाटपांडे
+२२२
In reply to +१११... by गुलाम
दोन्ही बाजु पटल्यात
मला या निमित्ताने गिरिश कुबेर
फटाके??
सहमत.
In reply to फटाके?? by शिद
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा
+१
In reply to कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा by म्हैस
प्रदुषण कमी झाले.
हे पण वाचा
In reply to प्रदुषण कमी झाले. by प्रभाकर पेठकर
दिवाळी प्रदुषण.
In reply to हे पण वाचा by सुहासदवन
कळते पण वळत नाही
फटाके वाजवणे कधीच बंद केले
यावर्षी खरोखरच फटाके