फुकाडे
ह्या पृथ्वीवर जितकी म्हणून जनता,स्त्री-पुरूष कोणीही जे बिडी, सिगारेट किंवा सिगार फुकतात ते सगळे फुकाडे!
ही सगळी फुकाड्यांची जमात एकजात निर्बुध्द आहे!
निसर्गाने दिलेली बुद्धी चालवायला ह्यांना असल्या फालतू गोष्टीची गरज पडते हे बघून खरंच कीव येते ह्या लोकांची आणि जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून किंवा बसून किंवा कारमधे, रिक्षामधे किंवा वाट्टेल तिथे हे लोक फुकू शकतात हे बघून अगदी संताप होतो माझा!!
आमच्या ऑफिसच्या बाहेर तर मोठा सिग्नल आहे त्यामुळे कायम रहदारी. त्यातच दाटीवाटीने 'दावणगिरी डोसा', 'शिव वडापाव' असल्या टप-या उभ्या असतात, तिथेही सदानकदा खाणा-यांनी ट्रॅफीक जॅम केलेला असतो आणि ह्यामधेच डझनावारी फुकाडे तिन्ही-त्रिकाळ 'फिक्र ला धुवे में उडवत' असतात. माझ्यासारखे 'नॉन स्मोकर्स' तिथून अगदी नाक मुठीत घेऊन जरी गेले तरी तो दुस-यांच्या 'फिक्र चा धुवा' कुठूनतरी नाकात शिरतोच आणि माझ्या मस्तकात तिडीक उठते.
तुम्ही फुका हो पण तुमच्यामुळे आमच्यासारख्या निष्पाप लोकांना का म्हणून त्याची शिक्षा?? आता ह्यावर तुम्ही म्हणाल की तुमचा हात कोणी धरला आहे का, तुम्हीपण फुका ना!
बरोबर आहे तुम्ही असंच म्हणणार, कारण स्वतःचं अधःपतन झालेलं आहेच आता दुस-याचं पण करा. तुमच्याकडून ह्याउपर अधिक काय अपेक्षा करणार!
रस्त्यावरून चालत-चालत काही लोकांना फुकायची सवय असते. हे करत असतांना मागे-पुढे कोणी दुसरी व्यक्ती चालत आहे तिला तुमच्या हातातल्या शिलगावलेल्या सिगारेटचा चटका लागू शकतो हा विचार येतंच नाही का डोक्यात?
सिग्नल ला गाडी उभी करून चालक सिगारेटचे झुरके घेतो आणि त्याशेजारी उभ्या असलेल्या आमच्यासारख्यांना ना पुढे जाता येते ना मागे! मग इतर वाहनांच्या धुरासोबत हाही आयता धूर प्यावाच लागतो.
सगळ्यात घाणेरडा प्रकार काय असतो तर फुकणं झाल्यावर लोक 'मिन्टॉस' खातात आणि तो एकूणच सगळा सिगारेट + मिन्टॉस मिश्रीत वास अंगावर लेऊन लिफ्टमधे चढतात, आई गं!! असह्य असह्य होतं ते २ मिनीटंसुध्दा त्या लिफ्टमधे उभं राहणं! अशावेळेस वाटतं समोर उभ्या असलेल्या माणसाला चांगलं फोडून काढावं!!
पण काय करणार आपल्या न्यायव्यवस्थेमधे असल्या प्रकारांसाठी कोणताही गुन्हा आणि त्यासाठीची कठोर अशी शिक्षा अजून तरी बनवली नाहीये त्यामुळे तक्रार करणार कोणाकडे??
मुळात काय आहे हे लोक निर्बुध्दच असल्यामुळे त्यांच्याकडून व्यवस्थित वागण्याची अपेक्षा करणार तरी कशी! पण असं आहे ना, त्रास होतो तो कुठेतरी बाहेर काढायला हवा डोक्यातून म्हणून हा लेखनप्रपंच बाकी काही नाही...
याद्या
17525
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
सगळ्यात घाणेरडा प्रकार काय
अगदी अगदी!
पूर्ण सहमत! बाकी दारुड्यांचा
In reply to अगदी अगदी! by पैसा
हलके व्हा पार्ट २
गाड्यांमधून होणा-या
In reply to हलके व्हा पार्ट २ by कपिलमुनी
त्यापेक्षा
In reply to गाड्यांमधून होणा-या by क्रेझी
पुर्ण्पणे सहमत.
लेखनाशी सहमत....
पुर्णपणे सहमत.
अगदी खरंय
@जर्मनी..
In reply to अगदी खरंय by मधुरा देशपांडे
+१
In reply to @जर्मनी.. by यसवायजी
हे लोक्स ?
In reply to @जर्मनी.. by यसवायजी
अच्छा!!
In reply to अगदी खरंय by मधुरा देशपांडे
+१ मुक्तपीठ
In reply to अच्छा!! by सूड
सुटटा मित्र!!
सहमत. सेम भावना माझ्या पण. यू
माझा तरी अनुभव असा आहे की अशा
In reply to सहमत. सेम भावना माझ्या पण. यू by वेल्लाभट
आपलं समाधान
In reply to माझा तरी अनुभव असा आहे की अशा by क्रेझी
लेख पटला नाही
+१
In reply to लेख पटला नाही by प्रसाद गोडबोले
एकदा हा ही पिक्चर बघा
In reply to +१ by अनुप ढेरे
पाहिलाय
In reply to एकदा हा ही पिक्चर बघा by वेल्लाभट
मी लेखामधे सार्वजनिक ठिकाणी
In reply to लेख पटला नाही by प्रसाद गोडबोले
बापरे .... काहीतरीच too much
In reply to मी लेखामधे सार्वजनिक ठिकाणी by क्रेझी
मला चटका बसल्यानंतर फक्त
In reply to बापरे .... काहीतरीच too much by नित्य नुतन
@ ही सगळी फुकाड्यांची जमात
In reply to लेख पटला नाही by प्रसाद गोडबोले
एसवायजी तुम्हाला 'पॅसिव्ह
In reply to @ ही सगळी फुकाड्यांची जमात by यसवायजी
@ 'पॅसिव्ह स्मोकर' असण्याचा
In reply to एसवायजी तुम्हाला 'पॅसिव्ह by क्रेझी
सहज म्हणून सांगतो;
In reply to @ 'पॅसिव्ह स्मोकर' असण्याचा by यसवायजी
सहजच सांगतो.. 'मित्राने
In reply to सहज म्हणून सांगतो; by वेल्लाभट
म्हणूनच निर्बुध्द ही उपमा
In reply to सहजच सांगतो.. 'मित्राने by यसवायजी
@ म्हणूनच निर्बुध्द
In reply to म्हणूनच निर्बुध्द ही उपमा by क्रेझी
२-३ मित्रांना
In reply to सहजच सांगतो.. 'मित्राने by यसवायजी
अद्र्कका स्वाद स्वतः घेतला
In reply to @ ही सगळी फुकाड्यांची जमात by यसवायजी
मी कुणालाच 'सिग्रेटी प्या'
In reply to अद्र्कका स्वाद स्वतः घेतला by बॅटमॅन
हा हा हा, अहो आयडीचे हेसर
In reply to मी कुणालाच 'सिग्रेटी प्या' by यसवायजी
हौदु.. अदक्के सोडुन सोडलं कि
In reply to हा हा हा, अहो आयडीचे हेसर by बॅटमॅन
खरेच आहे पा ते
In reply to हौदु.. अदक्के सोडुन सोडलं कि by यसवायजी
हाहा..
In reply to लेख पटला नाही by प्रसाद गोडबोले
लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ
In reply to लेख पटला नाही by प्रसाद गोडबोले
पण स्मोकर्स नी जावे कुठे ना !!
(मी कार्यालयात असताना, अनेकदा
In reply to पण स्मोकर्स नी जावे कुठे ना !! by मराठी कथालेखक
अगदी बरोबर!
In reply to (मी कार्यालयात असताना, अनेकदा by बॅटमॅन
मन
In reply to (मी कार्यालयात असताना, अनेकदा by बॅटमॅन
जेवताना लोकं दोन्ही हातांनी
In reply to मन by प्रसाद गोडबोले
मराठी कथालेखक साहेब तुम्ही जर
In reply to पण स्मोकर्स नी जावे कुठे ना !! by मराठी कथालेखक
बै,
In reply to मराठी कथालेखक साहेब तुम्ही जर by क्रेझी
अहो सूड, दुर्दैवाने माझ्या
In reply to बै, by सूड
N95 मास्क वापरा
In reply to अहो सूड, दुर्दैवाने माझ्या by क्रेझी
कितीला मिळतं हो ते मास्क? आणि
In reply to N95 मास्क वापरा by मालोजीराव
मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय
In reply to अहो सूड, दुर्दैवाने माझ्या by क्रेझी
सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा
In reply to मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय by सूड
आज सकाळी मी तरी नक्कीच कोण
In reply to मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय by सूड
ओक्के!!
In reply to आज सकाळी मी तरी नक्कीच कोण by क्रेझी
हां सिग्रेटीचा चटका लागणं हे
In reply to मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय by सूड
सिक्यूरिटी वा HR शी बोलून बघा
In reply to मराठी कथालेखक साहेब तुम्ही जर by क्रेझी
दुसर्याच्या खाकरण्याचा किंवा
In reply to पण स्मोकर्स नी जावे कुठे ना !! by मराठी कथालेखक
लेखनाशी अगदी सहमत. त्या
Every year, almost 1,000
In reply to लेखनाशी अगदी सहमत. त्या by रेवती
अनेक फुकाडे असेही असतात की
कॅन्सरच्या भितीपेक्षा ही भिती अधिक प्रभावी ठरु शकेल
फुकाड्यांना तुम्ही कसलीही
In reply to कॅन्सरच्या भितीपेक्षा ही भिती अधिक प्रभावी ठरु शकेल by मराठी कथालेखक
ई- सिगारेट
नाकाचा उपयोग जर धुराड्यासारखा
एक होता कार्व्हर मधलं वाक्य!
In reply to नाकाचा उपयोग जर धुराड्यासारखा by विजुभाऊ
सार्वजनिक ठिकाणी नाईलाजास्त्व
In reply to नाकाचा उपयोग जर धुराड्यासारखा by विजुभाऊ
हे वाचल्यानंतर लगेचच विक्रोळी
एकेकाळी ऑफिसेसमध्ये आणि
सार्वजनिक जागी बंदी आहे ना?
रस्ता ही सार्वजनिक जागा नाही
In reply to सार्वजनिक जागी बंदी आहे ना? by पैसा
धागाकर्त्याचा फुकाड्यांना
लेखामागची चीड आणि कळकळ
अम्मा शिग्रीटा?
कैकू होना रे तुमकू बीडी
In reply to अम्मा शिग्रीटा? by प्यारे१
इस्माईल भाय
एक दुरुस्ती देइन सुचवुनी
In reply to इस्माईल भाय by इरसाल
लेख वाचून मनस्ताप झाला
सिगरेट कोणाला सोडायची आहे का?
सहा ते दहा जणांचा गट
!