झडली तुझी जीभ
गेली तुझी वाचा
होउ दे रे खाचा
डोळ्यांचिया
पडतील रे पाने
कुणी लावीना शेपूट
राहशील असाच
राणीविना
वेचशील कागद
मागशील भीक
मारुनिया झाडू
राहशील
झालं रे वाटोळं
तुझा वळला संगाड
टोचतील कावळे
बसुनिया
फळवशील रांडा
महारोग होईल
पडतील कीडे
अंगावरी
अशी शापवाणी
कानाला सवय
वाढले ते वय
मन नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5720
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>वाढले ते वय मन नाही
कोण्या एका स्त्री ने एखाद्या
शिसारी आली वाचून !!
काय बे धन्या.
(No subject)
बापरे!
हे असे शब्द कवितेत लिहिण्याइतके लक्षात ठेवायचे नसतात.
...!!
व्हाट ह्यापंड माय फ्रेंड?
तसा आपला कोणताही परिचय नाही
वाढले ते वय, मन नाही >>
कष्ट! कष्ट!! कष्ट!!! करताना
हे आवडलं !!
In reply to कष्ट! कष्ट!! कष्ट!!! करताना by स्पंदना
अशी शापवाणी
मी एकच लक्षांत ठेवतो
केलेल्या कविता
In reply to मी एकच लक्षांत ठेवतो by चौकटराजा
अग्नि, तू का बेशुद्धलेखनाची
In reply to केलेल्या कविता by अग्निकोल्हा
@अग्ग्गदी सु...द्द असते की
In reply to अग्नि, तू का बेशुद्धलेखनाची by प्यारे१
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मॉस
In reply to @अग्ग्गदी सु...द्द असते की by अत्रुप्त आत्मा
बेक्कार शाप .. इतका राग ??
का रे ब्वॉ.
वाढले ते वय
का कुणास ठाऊक.. हे वाचून
धन्यासेठ ऑल इज वेल दिसत नाय..