✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणेशोत्सव जपानमधला भाग -२

ग
गणा मास्तर यांनी
Mon, 09/22/2008 - 07:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9125 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

छान.

अमेयहसमनीस
Mon, 09/22/2008 - 08:32 नवीन
छान,फारच छान!अप्रतिम !
  • Log in or register to post comments

व्वा खुपच

मदनबाण
Mon, 09/22/2008 - 08:55 नवीन
व्वा खुपच छान... मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

वा मास्तर!

विसोबा खेचर
Mon, 09/22/2008 - 09:03 नवीन
वा मास्तर! फोटूत आपण छान दिसताय बरं का! :) असो, सुंदर लेख, सुरेख फोटू...! :) जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गणा मास्तर
Mon, 09/22/2008 - 09:14 नवीन
>>वा मास्तर! फोटूत आपण छान दिसताय बरं का! तुम्ही नीट ओळखलेत ना मला , तो काळा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मी नाही बरं तो संदीप खरे आहे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

:)

विसोबा खेचर
Mon, 09/22/2008 - 09:24 नवीन
तो काळा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मी नाही बरं तो संदीप खरे आहे हो, ते माहित्ये. पण आपण संदिपपेक्षा छान दिसताय! :) असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

धन्यवाद

गणा मास्तर
Mon, 09/22/2008 - 12:14 नवीन
हो, ते माहित्ये. पण आपण संदिपपेक्षा छान दिसताय! धन्यवाद तात्या - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

गना मास्तर...

फटू
Mon, 09/22/2008 - 09:16 नवीन
आवो तुमचा तं नशिब उगाडला बगा... आगदी तुमच्या द्यावासोबत फ़ोटू... आनी फोटू येकदम भारी हाय !!! सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

खर हाय

गणा मास्तर
Mon, 09/22/2008 - 09:25 नवीन
>>आवो तुमचा तं नशिब उगाडला बगा... आगदी तुमच्या द्यावासोबत फ़ोटू... त काय, वर आम्ही आमच्याकडच्या 'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पुस्तकावर त्याची सही आणि दोन ओळीपण लिहुन घेतल्या. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू

>> त काय, वर

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/22/2008 - 09:46 नवीन
>> त काय, वर आम्ही आमच्याकडच्या 'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पुस्तकावर त्याची सही आणि दोन ओळीपण लिहुन घेतल्या. झकास! एकूण मजा चालली आहे तर जपानात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

छान

आनंदयात्री
Mon, 09/22/2008 - 09:27 नवीन
छान रे गणा !! *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments

मास्तर

प्रकाश घाटपांडे
Mon, 09/22/2008 - 09:33 नवीन
मास्तर वळख र्‍हाउं द्या. स्वप्नात जपानमदी येउ तव्हा वळख दाखवा. (अप्रवासी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

वळख

गणा मास्तर
Mon, 09/22/2008 - 10:28 नवीन
कवाबी या. गाववाल्यांना विसरुन कसं चालल? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अरे वा!

पद्मश्री चित्रे
Mon, 09/22/2008 - 09:38 नवीन
मस्तच की... लेख पण नि फोटो पण...
  • Log in or register to post comments

धन्यवाद फुलवा

गणा मास्तर
Mon, 09/22/2008 - 10:29 नवीन
धन्यवाद आनंदयात्री, फुलवा - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

माहोल करा असाच....

परिस
Mon, 09/22/2008 - 12:21 नवीन
सहि हो ..गणा मास्तर!!! श्री पावलेत हो तुम्हाला... करा माहोल असाच...!!!
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Mon, 09/22/2008 - 12:39 नवीन
छान फोटो आणि छोटासा वृत्तांत,दोन्ही आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Mon, 09/22/2008 - 12:56 नवीन
वृत्तांत, छायाचित्रे - दोन्ही आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान फोटो

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 09/22/2008 - 13:24 नवीन
छान फोटो आणि छोटासा वृत्तांत,दोन्ही आवडले. जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

मस्त रे गणा

डोमकावळा
Mon, 09/22/2008 - 15:40 नवीन
छान वृतांत....तोक्यो मराठी मंडळाचं काम भारी चाललयं.... आणि संदीप बरोबर फोटो छान आलाय... बाकी फोटो पणा मस्तच... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments

वा वा! मास्तर,

इनोबा म्हणे
Mon, 09/22/2008 - 15:46 नवीन
फोटू झकास आमच्या आवडत्या कविचा फोटू पाहून बरं वाटलं. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

व्वा मास्तर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/22/2008 - 15:52 नवीन
तोक्योच्या मराठी मंडळाचा वृत्तांत,फोट्टो मस्त !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा