✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणेशोत्सव जपानमधला भाग -२

ग
गणा मास्तर यांनी
Mon, 09/22/2008 - 07:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9125 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

अ
अमेयहसमनीस Mon, 09/22/2008 - 08:32 नवीन

छान.

छान,फारच छान!अप्रतिम !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/22/2008 - 08:55 नवीन

व्वा खुपच

व्वा खुपच छान... मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 09:03 नवीन

वा मास्तर!

वा मास्तर! फोटूत आपण छान दिसताय बरं का! :) असो, सुंदर लेख, सुरेख फोटू...! :) जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 09/22/2008 - 09:14 नवीन

धन्यवाद

>>वा मास्तर! फोटूत आपण छान दिसताय बरं का! तुम्ही नीट ओळखलेत ना मला , तो काळा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मी नाही बरं तो संदीप खरे आहे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 09:24 नवीन

:)

तो काळा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मी नाही बरं तो संदीप खरे आहे हो, ते माहित्ये. पण आपण संदिपपेक्षा छान दिसताय! :) असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर Mon, 09/22/2008 - 12:14 नवीन

धन्यवाद

हो, ते माहित्ये. पण आपण संदिपपेक्षा छान दिसताय! धन्यवाद तात्या - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
फ
फटू Mon, 09/22/2008 - 09:16 नवीन

गना मास्तर...

आवो तुमचा तं नशिब उगाडला बगा... आगदी तुमच्या द्यावासोबत फ़ोटू... आनी फोटू येकदम भारी हाय !!! सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 09/22/2008 - 09:25 नवीन

खर हाय

>>आवो तुमचा तं नशिब उगाडला बगा... आगदी तुमच्या द्यावासोबत फ़ोटू... त काय, वर आम्ही आमच्याकडच्या 'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पुस्तकावर त्याची सही आणि दोन ओळीपण लिहुन घेतल्या. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 09:46 नवीन

>> त काय, वर

>> त काय, वर आम्ही आमच्याकडच्या 'मौनाची भाषांतरे' या त्याच्या पुस्तकावर त्याची सही आणि दोन ओळीपण लिहुन घेतल्या. झकास! एकूण मजा चालली आहे तर जपानात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
आ
आनंदयात्री Mon, 09/22/2008 - 09:27 नवीन

छान

छान रे गणा !! *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/22/2008 - 09:33 नवीन

मास्तर

मास्तर वळख र्‍हाउं द्या. स्वप्नात जपानमदी येउ तव्हा वळख दाखवा. (अप्रवासी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 09/22/2008 - 10:28 नवीन

वळख

कवाबी या. गाववाल्यांना विसरुन कसं चालल? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पद्मश्री चित्रे Mon, 09/22/2008 - 09:38 नवीन

अरे वा!

मस्तच की... लेख पण नि फोटो पण...
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 09/22/2008 - 10:29 नवीन

धन्यवाद फुलवा

धन्यवाद आनंदयात्री, फुलवा - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे
प
परिस Mon, 09/22/2008 - 12:21 नवीन

माहोल करा असाच....

सहि हो ..गणा मास्तर!!! श्री पावलेत हो तुम्हाला... करा माहोल असाच...!!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/22/2008 - 12:39 नवीन

वा..

छान फोटो आणि छोटासा वृत्तांत,दोन्ही आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/22/2008 - 12:56 नवीन

मस्त

वृत्तांत, छायाचित्रे - दोन्ही आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/22/2008 - 13:24 नवीन

छान फोटो

छान फोटो आणि छोटासा वृत्तांत,दोन्ही आवडले. जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Mon, 09/22/2008 - 15:40 नवीन

मस्त रे गणा

छान वृतांत....तोक्यो मराठी मंडळाचं काम भारी चाललयं.... आणि संदीप बरोबर फोटो छान आलाय... बाकी फोटो पणा मस्तच... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 09/22/2008 - 15:46 नवीन

वा वा! मास्तर,

फोटू झकास आमच्या आवडत्या कविचा फोटू पाहून बरं वाटलं. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/22/2008 - 15:52 नवीन

व्वा मास्तर !!!

तोक्योच्या मराठी मंडळाचा वृत्तांत,फोट्टो मस्त !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा