(शतशब्द कथा)
तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या पारावर विसावलेला होता.
पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते.
दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती.
तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून
त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला.
या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला".
"मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला.
"या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा".
वृद्धाच्या चेहर्यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला.
सारेजण गेल्यानंतर, आपल्या मस्तकाचे जीर्ण-मलिन वस्त्रं सोडवून, तिथल्या दिव्याचे तेल कपाळावरील जखमेला लावत म्हणाला..
"देवा चिरंजीवित्वाचा शाप भोगणारा, मी शेवटचाच असू दे.."
वाचने
5567
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली.
+१
In reply to चांगली. by प्रभाकर पेठकर
सुंदर!
****
सुंदर...
मस्त
एक genuine शंका
१४ ओळींची कविता........
कथा आवडली.
...
In reply to कथा आवडली. by प्यारे१
पण ३००० वर्षांनंतर
In reply to कथा आवडली. by प्यारे१
ते म्हणतात महाभारत संपून ५०००
In reply to कथा आवडली. by प्यारे१
उद्या म्हणशील आभाळाला आधार
In reply to ते म्हणतात महाभारत संपून ५००० by प्रचेतस
(No subject)
In reply to उद्या म्हणशील आभाळाला आधार by शैलेन्द्र
मला ठाऊक नाही. ऐकिव
In reply to ते म्हणतात महाभारत संपून ५००० by प्रचेतस
हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे
In reply to ते म्हणतात महाभारत संपून ५००० by प्रचेतस
एक शंका वाजवतो
In reply to हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे by बॅटमॅन
अर्थातच! अहो अजिंठा-वेरूळची
In reply to एक शंका वाजवतो by मालोजीराव
धन्स रे.
In reply to हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे by बॅटमॅन
अरे ते दाखवणारच समजा पर पिढी
In reply to धन्स रे. by प्रचेतस
चेपु वर काही दिवसांपूर्वी
In reply to ते म्हणतात महाभारत संपून ५००० by प्रचेतस
मोली आर्ट म्हणून पेज आहे तेच
In reply to चेपु वर काही दिवसांपूर्वी by जे.पी.मॉर्गन
छान कथा.
सुंदर कथा , आवडली.
कथा आवडली.
छान कथा...
मारुतीराया प्रमाणे चिरंजीव
शत-शब्दकथा आवडली.
कथा आवडली.
पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ
भगवान विष्णूंनी मारुती
In reply to पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ by म्हैस
+१
In reply to भगवान विष्णूंनी मारुती by प्रचेतस