Skip to main content

दुनियादारी REMIX

लेखक विअर्ड विक्स यांनी बुधवार, 23/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
किटकिट होई दोघांत हळहळ होई मनांत बांधले बंधन पर्ेमाने , कळेना कसर कशाने..... किटकिट होई दोघांत... ना होती कसूर पर्ेमात, तरी का बेसूर घरात किटकिट होई……. दिन सरत असे बोलत , निशा ना सरे स्वप्नात, बदलला का हा खेळ सारा , आता फक्त का नयनी धारा किटकिट होई……. वाचले मन मी डोळ्याने , नाही पुसले अश्रू हाताने , भिजलो चिंब तुझ्या मायेत , का रखरख लागे आता पायात किटकिट होई……. संसार हा आहे एक खेळ , घालून दोन जीवांचा मेळ , अपमान सारे घालू पोटात नव्याने करू एक सुरुवात
लेखनविषय:

वाचने 1150
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया