साहेब.....
असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत.
गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे.
आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे!
दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
असे प्रतिसाद नकाना हो देउ...
मलाच कळत नाही आहे हे अस का होतय..
मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला..
पण तरी काही जमल नाही..
प्लिज मला मदत कराना...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत?
माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील..
शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या.....
टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो..
तात्या.
प्रतिक्रिया
मी टंकलेले
फोटो पुन्हा धुवा...
In reply to मी टंकलेले by सुर
साहेब..... अस
In reply to फोटो पुन्हा धुवा... by पारोळेकर
फोटो
पण
फोटो पब्लिक नाहित का?
फोटो नीट
फोटू **मारी
फोटो
In reply to फोटू **मारी by विसोबा खेचर
दिसत नाहीत.
गवत खाणारी गाय
:)
In reply to गवत खाणारी गाय by सुनील
आमची
असे
फ्लिकरवर
In reply to असे by सुर
माफी, माफी, त्रिवार माफी!!!
In reply to असे by सुर
धन्यवाद
तुम्हाला
In reply to धन्यवाद by सुर
हे जरा चेक
दिसतात
In reply to हे जरा चेक by सुर
मला फोटो
हे भगवान...
असे मस्त आहेत ना....
येस ,
आमच्या
In reply to येस , by रामदास
वॉव....
सुंदर
सुंदर
धन्यवाद
मस्त..