लेखक सुर यांनी शनिवार, 20/09/2008 14:37 या दिवशी प्रकाशित केले. चित्र उपलब्ध नाही लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार विरंगुळा वाचने 7443 प्रतिक्रिया 30 प्रतिक्रिया मी टंकलेले सुर शनिवार, 20/09/2008 14:44 मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर.... https://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * फोटो पुन्हा धुवा... पारोळेकर बुधवार, 24/09/2008 13:14 In reply to मी टंकलेले by सुर साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत.... तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं.... साहेब..... अस सुर बुधवार, 24/09/2008 13:26 In reply to फोटो पुन्हा धुवा... by पारोळेकर साहेब..... असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * फोटो मदनबाण शनिवार, 20/09/2008 16:13 फोटो अजुनही दिसत नाही !! चुकीची लिंक दिली आहे वाटतं.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda पण सुर शनिवार, 20/09/2008 17:58 पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * फोटो पब्लिक नाहित का? मनिष शनिवार, 20/09/2008 18:00 हे दिसतय - sur_b2 doesn't have anything available to you. फोटो नीट सखाराम_गटणे™ शनिवार, 20/09/2008 19:49 फोटो नीट दिसत नाहीत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * फोटू **मारी विसोबा खेचर शनिवार, 20/09/2008 22:40 फोटू **मारी दिसत नाहीत... तात्या. फोटो शिशिर रविवार, 21/09/2008 09:37 In reply to फोटू **मारी by विसोबा खेचर काय सुन्दर अदृश्य फोटो आहेत. दिसत नाहीत. प्रभाकर पेठकर शनिवार, 20/09/2008 22:43 'This not the site you are looking for' असे वाक्य दिसते आहे. गवत खाणारी गाय सुनील रविवार, 21/09/2008 16:29 गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत. गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे. आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे! दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. :) विसोबा खेचर सोमवार, 22/09/2008 00:08 In reply to गवत खाणारी गाय by सुनील मस्त प्रतिसाद! :) आपला, (गुराखी) तात्या. आमची रेवती सोमवार, 22/09/2008 02:00 आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय? रेवती असे सुर मंगळवार, 23/09/2008 16:00 असे प्रतिसाद नकाना हो देउ... मलाच कळत नाही आहे हे अस का होतय.. मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला.. पण तरी काही जमल नाही.. प्लिज मला मदत कराना... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * फ्लिकरवर विसोबा खेचर मंगळवार, 23/09/2008 16:11 In reply to असे by सुर फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत? माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील.. शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या..... टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो.. तात्या. माफी, माफी, त्रिवार माफी!!! रेवती मंगळवार, 23/09/2008 19:01 In reply to असे by सुर माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन. रेवती धन्यवाद सुर मंगळवार, 23/09/2008 16:25 धन्यवाद तात्या... आता बघा जमल का ते.. https://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * तुम्हाला ३_१४ विक्षिप्त अदिती मंगळवार, 23/09/2008 16:28 In reply to धन्यवाद by सुर तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ... https://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/ पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे! हे जरा चेक सुर मंगळवार, 23/09/2008 16:51 हे जरा चेक करा.. https://www.flickr.com/photos/30674561@N03/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * दिसतात मोहन मंगळवार, 23/09/2008 17:19 In reply to हे जरा चेक by सुर फारच छान आहेत. मोहन मला फोटो ऋचा मंगळवार, 23/09/2008 17:04 मला फोटो दिसत आहेत. खुप छान आलेत :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes" हे भगवान... सुर मंगळवार, 23/09/2008 17:12 #:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * असे मस्त आहेत ना.... विसुनाना मंगळवार, 23/09/2008 17:13 काय सुंदर फोटो आहेत... वा! सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो - चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही आणि हा तर बेस्टच!!! चित्र उपलब्ध नाही येस , रामदास मंगळवार, 23/09/2008 19:03 आता सूर सगळे कसे छान लागलेत. ही साईट ठाण्यात कुठे आहे? https://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे. आमच्या सुर बुधवार, 24/09/2008 13:00 In reply to येस , by रामदास आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे.. टिकुजीनी वाडी च्या मागे.. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * वॉव.... प्रभाकर पेठकर मंगळवार, 23/09/2008 19:05 काय मस्त फोटो आहेत. अभिनंदन. सुंदर धनंजय मंगळवार, 23/09/2008 19:11 रंगीबेरंगी फुले. (पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?) सुंदर सुनील मंगळवार, 23/09/2008 19:35 फोटो सुंदरच आहेत. सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. धन्यवाद सुर बुधवार, 24/09/2008 13:09 धन्यवाद :) सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * मस्त.. स्पृहा बुधवार, 24/09/2008 16:49 मस्त फोटो आलेत... स्प्रुहा झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको.
मी टंकलेले सुर शनिवार, 20/09/2008 14:44 मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर.... https://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो पुन्हा धुवा... पारोळेकर बुधवार, 24/09/2008 13:14 In reply to मी टंकलेले by सुर साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत.... तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं....
साहेब..... अस सुर बुधवार, 24/09/2008 13:26 In reply to फोटो पुन्हा धुवा... by पारोळेकर साहेब..... असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो मदनबाण शनिवार, 20/09/2008 16:13 फोटो अजुनही दिसत नाही !! चुकीची लिंक दिली आहे वाटतं.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
पण सुर शनिवार, 20/09/2008 17:58 पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो पब्लिक नाहित का? मनिष शनिवार, 20/09/2008 18:00 हे दिसतय - sur_b2 doesn't have anything available to you.
फोटो नीट सखाराम_गटणे™ शनिवार, 20/09/2008 19:49 फोटो नीट दिसत नाहीत. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
फोटो शिशिर रविवार, 21/09/2008 09:37 In reply to फोटू **मारी by विसोबा खेचर काय सुन्दर अदृश्य फोटो आहेत.
दिसत नाहीत. प्रभाकर पेठकर शनिवार, 20/09/2008 22:43 'This not the site you are looking for' असे वाक्य दिसते आहे.
गवत खाणारी गाय सुनील रविवार, 21/09/2008 16:29 गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत. गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे. आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे! दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
:) विसोबा खेचर सोमवार, 22/09/2008 00:08 In reply to गवत खाणारी गाय by सुनील मस्त प्रतिसाद! :) आपला, (गुराखी) तात्या.
आमची रेवती सोमवार, 22/09/2008 02:00 आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय? रेवती
असे सुर मंगळवार, 23/09/2008 16:00 असे प्रतिसाद नकाना हो देउ... मलाच कळत नाही आहे हे अस का होतय.. मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला.. पण तरी काही जमल नाही.. प्लिज मला मदत कराना... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फ्लिकरवर विसोबा खेचर मंगळवार, 23/09/2008 16:11 In reply to असे by सुर फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत? माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील.. शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या..... टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो.. तात्या.
माफी, माफी, त्रिवार माफी!!! रेवती मंगळवार, 23/09/2008 19:01 In reply to असे by सुर माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन. रेवती
धन्यवाद सुर मंगळवार, 23/09/2008 16:25 धन्यवाद तात्या... आता बघा जमल का ते.. https://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
तुम्हाला ३_१४ विक्षिप्त अदिती मंगळवार, 23/09/2008 16:28 In reply to धन्यवाद by सुर तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ... https://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/ पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे!
हे जरा चेक सुर मंगळवार, 23/09/2008 16:51 हे जरा चेक करा.. https://www.flickr.com/photos/30674561@N03/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
मला फोटो ऋचा मंगळवार, 23/09/2008 17:04 मला फोटो दिसत आहेत. खुप छान आलेत :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
हे भगवान... सुर मंगळवार, 23/09/2008 17:12 #:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
असे मस्त आहेत ना.... विसुनाना मंगळवार, 23/09/2008 17:13 काय सुंदर फोटो आहेत... वा! सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो - चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही आणि हा तर बेस्टच!!! चित्र उपलब्ध नाही
येस , रामदास मंगळवार, 23/09/2008 19:03 आता सूर सगळे कसे छान लागलेत. ही साईट ठाण्यात कुठे आहे? https://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
आमच्या सुर बुधवार, 24/09/2008 13:00 In reply to येस , by रामदास आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे.. टिकुजीनी वाडी च्या मागे.. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
सुंदर सुनील मंगळवार, 23/09/2008 19:35 फोटो सुंदरच आहेत. सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
धन्यवाद सुर बुधवार, 24/09/2008 13:09 धन्यवाद :) सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
मस्त.. स्पृहा बुधवार, 24/09/2008 16:49 मस्त फोटो आलेत... स्प्रुहा झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको.
प्रतिक्रिया
मी टंकलेले
मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर....
https://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो पुन्हा धुवा...
In reply to मी टंकलेले by सुर
साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत....
तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं....
साहेब..... अस
In reply to फोटो पुन्हा धुवा... by पारोळेकर
साहेब.....
असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो
फोटो अजुनही दिसत नाही !!
चुकीची लिंक दिली आहे वाटतं..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
पण
पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फोटो पब्लिक नाहित का?
हे दिसतय -
sur_b2 doesn't have anything available to you.
फोटो नीट
फोटो नीट दिसत नाहीत.
* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
फोटू **मारी
फोटू **मारी दिसत नाहीत...
तात्या.
फोटो
In reply to फोटू **मारी by विसोबा खेचर
काय सुन्दर अदृश्य फोटो आहेत.
दिसत नाहीत.
'This not the site you are looking for' असे वाक्य दिसते आहे.
गवत खाणारी गाय
गवत खाणार्या गायीचे फोटो अप्रतिम आहेत.
गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे.
आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे!
दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
:)
In reply to गवत खाणारी गाय by सुनील
मस्त प्रतिसाद! :)
आपला,
(गुराखी) तात्या.
आमची
आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय?
रेवती
असे
असे प्रतिसाद नकाना हो देउ...
मलाच कळत नाही आहे हे अस का होतय..
मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला..
पण तरी काही जमल नाही..
प्लिज मला मदत कराना...
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
फ्लिकरवर
In reply to असे by सुर
फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत?
माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील..
शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या.....
टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो..
तात्या.
माफी, माफी, त्रिवार माफी!!!
In reply to असे by सुर
माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते.
आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन.
रेवती
धन्यवाद
धन्यवाद तात्या...
आता बघा जमल का ते..
https://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
तुम्हाला
In reply to धन्यवाद by सुर
तुम्हाला हा फोटो दाखवायचा असेल तर थोडं आडमार्गानी जमलंय ...
https://www.flickr.com/photos/30674561@N03/2871551551/
पण अजूनही This is not the page you're looking for. येतंच आहे!
हे जरा चेक
हे जरा चेक करा..
https://www.flickr.com/photos/30674561@N03/
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
दिसतात
In reply to हे जरा चेक by सुर
फारच छान आहेत.
मोहन
मला फोटो
मला फोटो दिसत आहेत.
खुप छान आलेत :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
हे भगवान...
#:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
असे मस्त आहेत ना....
काय सुंदर फोटो आहेत... वा!
सुरसाहेब, तुमच्यासाठी येथे पुन्हा चिकटवतो -
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
आणि हा तर बेस्टच!!!
चित्र उपलब्ध नाही
येस ,
आता सूर सगळे कसे छान लागलेत.
ही साईट ठाण्यात कुठे आहे?
https://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
आमच्या
In reply to येस , by रामदास
आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे..
टिकुजीनी वाडी च्या मागे..
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
वॉव....
काय मस्त फोटो आहेत. अभिनंदन.
सुंदर
रंगीबेरंगी फुले.
(पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?)
सुंदर
फोटो सुंदरच आहेत.
सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
धन्यवाद
धन्यवाद
:)
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
मस्त..
मस्त फोटो आलेत...
स्प्रुहा
झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको.