Skip to main content

प्रसाद शेरणीचा

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी रविवार, 20/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुनी नरहरीला । आनंद होई मनाला माझा माथा हरी लागो दे चरणाला । धृ। भक्त प्रल्हादासाठी नारायण अवतरला हिरण्य कश्पूचा वध त्याने केला संतासाठी हरी खांबी प्रगटला ।१। राक्षसांनी प्रल्हादाला खूप छळले हत्ती खाली दिले कड्यावरुनी फेकिले जेथे तेथे त्याशी नामाने तारिले । २। वैशाख पुनवेशी यात्रा भरते मोठी नरुशिहपुरशि भक्त गण लोटती नरहरीचा जयजयकार करूया सुखाला । ३। पालखी सजवून मिरवणूक न्यारी दंग होऊन भक्त रमती भजनात सारी शेरणी काढून प्रसाद वाटला । ४ । संतोष बोंगाळे मु. पो. पिंपळखुंटे ता . माढा जि . सोलापूर
लेखनविषय:

वाचने 870
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविता २ वेळा आली आहे का?

हो