न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग.
अमेरिकेत काम करत असताना, माझा एक अमेरिकन सहकारी मला म्हणाला कि तो उद्या ज्युरी ड्युटीवर आहे. मी त्याला विचारले कि ज्युरी ड्युटी म्हणजे काय? तर त्याने सांगितलेली माहीती खालील प्रमाणे.
अमेरिकेत प्रत्येक मतदात्यास तेथील न्यायव्यवस्थेत सहभागी होण्याची एक दिवस संधी मिळते, त्या दिवसाला ते ज्युरी ड्युटी असे म्हणतात.
शासनाकडून प्रत्येकास एक पत्र येते कि तुमची निवड ज्युरी ड्युटी करता झाली आहे. आणि या या दिवशी अमुक न्यायालयात तुम्हाला हजर राहायचे आहे.
सधारण ५० लोकांना एका दिवशी बोलावले जाते. मुख्य न्यायाधीश त्यातून १२ लोकांची ज्युरी म्हणून नीवड करतात. बाकीच्यांनी दुसरे न्यायाधीश आपली निवड करेपर्यंत वेटिंग रूम मध्ये थांबायचे असते.
निवड केलेल्यासमोर नवीन केसेस ठेवल्या जातात व त्या केस बद्दल या एक दिवसीय ज्युरींची मते विचारली जातात. बर्याच वेळेला या एक दिवसीय ज्युरींची मते निर्णायक ठरतात.
किती मतदार सरकारने पाठवलेल्या पत्रास उत्तर देतात माहित नाही. पण अमेरिकन प्रशासनाचा लोकांना न्यायव्यवस्थेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न प्रशन्सनिय आहे.
आपल्याकडे असे काही असते तर….
वाचने
2441
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खटपट्या साहेब हे ज्युरी लोक "
बरोबर
In reply to खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " by स्पंदना
त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही.
In reply to खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " by स्पंदना
आल्यावर घेतो तुमच्याकडून
In reply to त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही. by धर्मराजमुटके
जॉन ग्रिशॅम....
In reply to आल्यावर घेतो तुमच्याकडून by खटपट्या
खटपट्या साहेब हे ज्युरी लोक "
In reply to खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " by स्पंदना
यावर
ज्यूरी
लोकांचा सहभाग
बेस्ट प्रतिसाद !
In reply to लोकांचा सहभाग by सुनील
स्कारपिओ / फोर्च्युनर
In reply to लोकांचा सहभाग by सुनील
काही सुधारणा
मला शिळी कढी चालेल काका
In reply to काही सुधारणा by पिवळा डांबिस
सहमत
In reply to मला शिळी कढी चालेल काका by इरसाल