माहिती हवी …कृपया मदत करावी.
नमस्कार मंडळी ….
विषय असा आहे की एका मित्राच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि पुढील आठवड्यात बाराव्याचे विधी आहेत. त्या दिवशी उपस्थित मंडळींकरता श्राद्धाचे भोजन तयार करायचे आहे. मित्राची आर्थिक परिस्थिती यथा तथा असल्याने बाहेरच्या केटररला बोलावणे परवडणार नाही.
मिपाकर, विशेषत: भगिनी या विषयी काही मार्गदर्शन करतील का? जर मेनू कळला तर घरातील स्त्रिया त्याप्रमाणे स्वयंपाक करतिल.
मिपाच्या माध्यमातून कोणाला मदत मिळत असेल तर पहावे म्हणून हा पत्रप्रपंच.
धन्यवाद.
वाचने
18905
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
बाराव्याच्या/तेराव्याच्या
आमच्याकडे
श्राद्ध कोणतही असो,
आम्हा ब्राह्मणांकडचा मेनु देतो...
In reply to आम्हा ब्राह्मणांकडचा मेनु देतो... by मुक्त विहारि
Thanks
In reply to Thanks by vikramaditya
अहो कढी म्हणजे ताकाची कढी
वडे आणि तांदुळाची खीर
पोळ्या, लाल भोपळ्याची भाजी,
बारावा , तेरावा, आणि पुढे श्राद्ध सगळं कॅन्सल करा
In reply to बारावा , तेरावा, आणि पुढे श्राद्ध सगळं कॅन्सल करा by संजय क्षीरसागर
+१
In reply to +१ by दादा कोंडके
+2
In reply to +2 by प्रचेतस
+३
In reply to +३ by डॉ सुहास म्हात्रे
+६.
In reply to +६. by प्यारे१
+ ७
In reply to + ७ by आतिवास
+ ८
In reply to + ८ by धन्या
+९
In reply to +९ by अग्निकोल्हा
+१०
In reply to +१० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+११
In reply to +११ by आनंदी गोपाळ
+१२
In reply to +१२ by विटेकर
+१३
In reply to +१३ by बॅटमॅन
+१४
In reply to +१४ by बाळ सप्रे
तुम्ही खरं तर
In reply to +१० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, संक्षींशी इतक्या
In reply to बारावा , तेरावा, आणि पुढे श्राद्ध सगळं कॅन्सल करा by संजय क्षीरसागर
अगदी सहमत
In reply to बारावा , तेरावा, आणि पुढे श्राद्ध सगळं कॅन्सल करा by संजय क्षीरसागर
+१० सह्मत ,उत्तम उपाय
+ ४ आणि
इतकी संमती बघून आवाक झालोय म्हणून लिहीतो...
मातोश्रींचे मताचा आदर करावा
In reply to मातोश्रींचे मताचा आदर करावा by चित्रगुप्त
ज्ञानप्रबोधिनी?
एखादी गोष्ट पटते तेंव्हा ती आचरणात आणली तर उपयोग होतो
करणाऱ्याने आपल्या मतावर ठाम
In reply to करणाऱ्याने आपल्या मतावर ठाम by कंजूस
+ १
चार चार पुऱ्या आणि पातळ तिखट
आमसूलाची चटणी ची नक्की भानगड
In reply to आमसूलाची चटणी ची नक्की भानगड by मदनबाण
ती पित्तशामक आहे आणि
जे काही कराल ते मनापासून करा
झाला का तेरावा?
काय केलं शेवटी?
In reply to काय केलं शेवटी? by चित्रगुप्त
जनरल अनुभव असायं की
In reply to जनरल अनुभव असायं की by संजय क्षीरसागर
याला तर मी ही सहमत!
In reply to जनरल अनुभव असायं की by संजय क्षीरसागर
सर्वांना माहितीबद्दल धन्यवाद
In reply to जनरल अनुभव असायं की by संजय क्षीरसागर
"लोक हक्कानं मदत मागतात,
In reply to "लोक हक्कानं मदत मागतात, by मुक्त विहारि
त्यांनी फिडबॅक दिलायं