आवर्तनात
भिरभिरताना
एका क्षणी
गेला तोल;
वेळ उथळ
तळ नाही
म्हणून जमेना
बुडी खोल;
कवच बापडे
गळून पडले
आत-बाहेर
उरले फोल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4068
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये बात!
!
सुरेख
फोलपणा पुरेसा उतरला नाहीये...
हं! असं होतं कधीकधी!
In reply to फोलपणा पुरेसा उतरला नाहीये... by अग्निकोल्हा
मस्त झालीये
(No subject)
कमी्त कमी शब्दात अत्यंत नेमकी
कविता आवडली
'एखादी कलाकृती आवडली; पण कळली
In reply to कविता आवडली by चित्रगुप्त
चित्रगुप्त काका. तुमची चित्रे
In reply to कविता आवडली by चित्रगुप्त
जुनी कविता आठवली.
रोचक चर्चा आहे आणि तुमचं
In reply to जुनी कविता आठवली. by चित्रगुप्त
प्रत्येकाला कधी ना कधी असा
'फोलपणा'चा 'फोल'पणा या
In reply to प्रत्येकाला कधी ना कधी असा by मनीषा
>
पहिल्या दोन कडव्यांतही तसं
In reply to > by निवांत पोपट
मला ते ही 'खंत' हा शब्द
(No subject)
In reply to मला ते ही 'खंत' हा शब्द by निवांत पोपट
रोचक कविता. -आजचा शब्द रोचक
अत्यंत
एक्दम छान
सर्व वाचकांचे आणि