गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग ३
लेखनप्रकार
शेर
डरे क्यु मेरा का़तिल ? क्या रहेगा उसकी गर्दन पर वो खूं,
जो चश्म-ए-तर से मेरे उम्र भर युं दम-ब-दम निकले.
आस्वाद
यात गालिब आपल्या प्रेयसी बदद्ल सांगत आहे की ती (जीने मला मारलेल आहे) ती का विनाकारण घाबरत आहे?
जरी तीने माझा खुन केला आहे तरी तो काही सरळ सरळ घाव घालुन काही केलेला नाही आहे.म्हणुन तो पुढे म्हणतो की हा काही सरळ सरळ केलेला खुन नाही त्यामुळे तीच्या गळ्यावर काही माझ्या खुनाचे डाग असण्याचा ही प्रश्न येत नाही ( म्हणजे काही पुरावाच नाही सो पकडे जाने का या सजा का कोइ सवाल ही नही उठता माय लॉर्ड ) क्योकी उसके गर्दन पे वो खूं केसे रहेगा ? क्यो की वो खुं तो मेरे भीगी हुइ लबालब आखो से (चश्मे-ए-तर से) निकला था. और केसे निकल था ?तो सारी उम्र भ्रर दम-ब-दम (कतरा कतरा धीरे धीरे) निकला.
तर हे फार च भयंकर झाल हो सरळ नाही हो संपवल गालिब ला तर जो गम दे के उनको मारा की तमाम उम्र वो खुन के आसु रोए. ( ये वो उम्र भर का गम था जो उन्हे इनाम मे मिला था) इसलीये इस कातिल को डरने की कोइ जरुरत नही.
तर मग गालिब च म्हणण आहे की यार हे फार वाइट केल ह तु मला सरळ एक घाव दोन तुकडे करुन संपवल असत़ तर कीती ब्रर झाल असत. मग ही अखंड वेदना नसती ना भोगावी लागली मला आणि हे काय कठीण आहे भोगण हे माझ्या जीवाला च माहीत आहे.आणि म्हणुन या दुसर्या सुंदर शेर मध्ये ही तक्रार ते अशा सुंदर शब्दांत मांडतात.
कोइ मेरे दिल से पुछे तेरे तीर-ए-नीमकश को
यह ख़लिश कहॉ से होती, जो जिगर के पार हो ता
तीर-ए-नीमकश म्हणजे असा बाण जो (जाणुन बु़जुन) पुर्ण दोरी मागे न ओढता सोडलेला आहे कारण हेतु एकदाच ठार मारण्याचा नाही तर ज़खमी करुन सतत ची वेदना (खलिश) देणे हा आहे. कारण जर full fledged attack केला असता तर मग तीर सीधा जिगर के पार होता और फिर ये उम्र भर की खलिश कहॉ से होती? ओर फिर ये उम्र भर हम खू के आसु क्यो बहाते?
मगर ये हो ना सकॉ ......
वाचने
1212
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
अजून येऊ द्या!
छान ओळख!