✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुरस्कार (लघुकथा )

अ — अमोल केळकर, Fri, 09/19/2008 - 11:37

प्रतिक्रिया द्या
5518 वाचन

💬 प्रतिसाद (27)

ग्रेट..

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2008 - 11:44 नवीन
मस्त आहे कथा. थेट काळजाला भिडली. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

असेच

राघव
Fri, 09/19/2008 - 14:15 नवीन
असेच म्हणतो. खुप सुंदर आशयघन कथा. शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

स्सह्हीच!!!

ऋचा
Fri, 09/19/2008 - 11:53 नवीन
अगदी, पेठकर काकांशी सहमत!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

कथा सुंदर

मदनबाण
Fri, 09/19/2008 - 12:11 नवीन
कथा सुंदर आहे.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
Fri, 09/19/2008 - 12:12 नवीन
भिकू आता विचार करु लागला, ५००० रु. म्हणजे किती वेळा ५० रु? पेठकर म्हणतात तसेच,कथा काळजाला भिडली. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्तच!

अरुण मनोहर
Fri, 09/19/2008 - 12:16 नवीन
कल्पना मस्तच.
  • Log in or register to post comments

छान

निशा
Fri, 09/19/2008 - 12:19 नवीन
छान आहे !
  • Log in or register to post comments

उत्तम

सखाराम_गटणे™
Fri, 09/19/2008 - 12:22 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments

सहीच....`

मिंटी
Fri, 09/19/2008 - 12:38 नवीन
एकदम मस्त कथा.... पेठकर काकांशी सहमत :)
  • Log in or register to post comments

काळा रंग तरीही सुंदर ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/19/2008 - 12:53 नवीन
पेठकर काकांशी सहमत.
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Fri, 09/19/2008 - 12:56 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख!

यशोधरा
Fri, 09/19/2008 - 12:57 नवीन
सुरेख! पेठकरकाकांशी सहमत.
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Fri, 09/19/2008 - 13:24 नवीन
दोन्ही लघुकथा आवडल्या.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त रे.

अभिज्ञ
Fri, 09/19/2008 - 14:21 नवीन
कथा फारच आवडली. अजून येउ द्यात अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

कथा आणि शैली

मनिष
Fri, 09/19/2008 - 14:55 नवीन
....दोन्हीही छान आहे. अशाच छान कथा अजून येऊ देत!
  • Log in or register to post comments

आवडली

सुनील
Fri, 09/19/2008 - 15:06 नवीन
लघु कथा आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

चांगली आहे

धनंजय
Fri, 09/19/2008 - 19:55 नवीन
मस्त शैली आहे. पण नैतिक बोध पटला नाही. हा वादविवादात्मक मुद्दा पटवण्यासाठी अतिलघुकथेचा आवाका फार लहान आहे. चित्रकाराने मॉडेलला नेमके किती शुल्क द्यावे - हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ लिओनार्दोने अमुक मॉडेलचे चित्र काढले आणि "स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन" आपल्याला "मोनालीसा" चित्रात दिसते. त्या मोनालीसा चित्राची किंमत करोडो रुपये आहे. मॉडेलला मोबदला मिळाला, त्याच्या कितीपट चित्राची किंमत आहे?
  • Log in or register to post comments

एक "मॉडल"ला

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/19/2008 - 20:04 नवीन
एक "मॉडल"ला किती पैसे मिळावेत आणि एका भिकार्‍याला पैसे किती मिळावेत हे सर्वस्वी वेगळे प्रश्न आहेत असं मला वाटतं. मॉडल्सतर पैसे देऊन स्वतःची चित्र/छायाचित्र काढून घेत असतील, पण भिकार्‍याचं काय, ज्याला दोन वेळचं धड खाणंही परवडत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

भिकारी

धनंजय
Fri, 09/19/2008 - 20:44 नवीन
भिकूने अजयकडून भीक मागितल्याचा तपशील अतिलघुकथेत आलेला नाही. अजयने "फोटो काढतो" म्हणून सांगितले आणि भिकूच्या कुटुंबाने संमतीच नव्हे पोझेसही दिल्यात. समजा अजयला पारितोषिक मिळाले नसते - मग त्याने दिलेल्या ५०-५० रुपयांचा काय हिशोब लावावा? अजयला प्रत्येक वेळी पारितोषिक मिळतच असते, तर मग कदाचित त्याच्यापाशी ५०-५० रुपये देताना ५०००ची शाश्वती होती, त्याने निव्वळ नफा किती ठेवायला पाहिजे, कलात्मक फोटोचे मूल्य किती लावायला पाहिजे, वगैरे हिशोब करता येतील. समजा - भिकू होताच भिकारी. आणि अजय व्यावसायिक छायाचित्रकार होता, आणि पुरस्कार नव्हे त्याला अमुक रुपये फोटो-विक्रीतून मिळणार अशी शाश्वती होती. व्यायसायिक छायाचित्रकाराने भिकार्‍यांचे फोटो काढण्याच्या वेळी कुठले निकष वापरावेत असे तुम्हाला वाटते? आपल्या पगाराचा/मिळकतीचा किती अंश त्याने भिकूला द्यावा - १०%, २०%, ५०%... वगैरे? यासाठी काय हिशोब वापरावा? येथे माझा हा नैतिक आक्षेप नव्हे की असा हिशोब करू नये. अतिलघुकथेचा आवाका या मोठ्या प्रश्नासाठी फार लहान आहे, अशी साहित्यिक टिप्पणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पारितोषिक मिळाल्यावर..

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2008 - 22:09 नवीन
छायाचित्रकाराने गरीब भिकूला किती पैसे द्यावेत ह्याचा काही व्यावहारीक हिशोब मांडता येणार नाही. त्या व्यावसायिक छायाचित्रकाराला 'फ्रेम' मध्ये पोटेन्शियल दिसले. म्हणून तो ५० रुपयांचा जुगार खेळला. तो हरला असता तरी त्यात काही गैर नव्हते. पण तो 'तो' जुगार जिंकला. त्याला पारितोषिक मिळाले. ५००० रुपये मिळाले. मानमरातब मिळाले असणार. व्यावसायिक बढती मिळाली असेल. त्यातून पुन्हा आर्थिक लाभही झाला असेल. त्या छायाचित्रकाराच्या जागी मी असतो तर त्या गरीब भिकूला गाठून पुन्हा हजार - दिड हजार नक्कीच दिले असते. कृतज्ञतेच्या भावनेतून. असो. कथेचा आत्मा, म्हणजेच, भिकूचे प्रारब्ध मनाला स्पर्शून गेले. छायाचित्रकाराने त्याला लुटले, त्याच्या गरीबीचा गैरफायदा घेतला किंवा तो त्याला विसरला म्हणून नव्हे. हा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

पेठकर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/19/2008 - 23:28 नवीन
पेठकर काकांनी माझ्या भावनाच लिहिल्या की काय असं वाटलं. कुणाचं दारिद्र्य दाखवून स्वतः बरेचसे पैसे ठेवणं मला पटलं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+ १

चतुरंग
Sat, 09/20/2008 - 08:33 नवीन
व्यवहारिक जगात सगळ्यांनाच तडजोडी कराव्या लागतात. थोडा फायद्याच्या बाजूला जो आहे त्याने यथाशक्ती जाण ठेवून कृतज्ञता ठेवावी हा विचार पटण्याजोगा आणि मुख्य म्हणजे अमलात आणण्याजोगा आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वा!

सर्वसाक्षी
Fri, 09/19/2008 - 20:05 नवीन
अगदी मोजक्या शब्दात आणि सहजपणे लिहिलेली कथा
  • Log in or register to post comments

उत्तम आहे...

baba
Fri, 09/19/2008 - 20:20 नवीन
आवडली.... अजुन येउ द्या.. असेच लिहित रहा...
  • Log in or register to post comments

सुंदर..

प्राजु
Fri, 09/19/2008 - 20:25 नवीन
कथा अतिशय सुंदर आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वास्तवदर्शी लघुकथा.

रेवती
Fri, 09/19/2008 - 20:29 नवीन
शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता. शिवराज पाटील यांच्यावर या लघुकथेचा काही परिणाम होइल का? रेवती
  • Log in or register to post comments

कथा

अमोल केळकर
Sat, 09/20/2008 - 09:06 नवीन
कथा आवडल्या बद्दल धन्यवाद !! धनंजय साहेब, पेठकर साहेब, चतुरंग साहेब , आदिती मॅडम यांचा कथेकडे पहायचा दृष्टीकोन ही आवडला. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा