हातच्या कंकणाला हाती कथिलाचा वाळा..
कुर्हाडीचा दांडा आरसा कशाला??
बैल गेला आणि चांदण्यात कापूस काती
तेल गेले तूप गेले त्याला देव देणार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
देव तारी त्याला देव देणार
साखरेचे खाणार त्याला कोण मारी
महापुरे झाडे जाती तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे लव्हाळे वाचती
चोराच्या हातात कोलीत
माकडाच्या हातात जामदारखान्याच्या किल्ल्या
खाईन तर तुपाशी, नाहीतर मोडून खाल्ली
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर उपाशी
उद्योगाचे घरी मातीच्या चुली
घरोघरी ॠध्दी सिध्दी पाणी भरी
पालथ्या घड्यावर मोर
चोरावर पाणी
कानामागून आला आणि झोपा केला
बैल गेला आणि तिखट झाला
- दिपोटी
गरज सरो, मावशी जगो
माय मरो, वैद्य मरो
ऐकावे जनाचे, चार दिवस सुनेचे
चार दिवस सासूचे, करावे मनाचे
चोर सोडून संन्याशाला द्राक्षे आंबट
कोल्ह्याला डर कशाला
कर नाही त्याला फाशी (... अवांतर : हा नियम अंमलात आणायला हवा)
आईजीच्या जीवावर नागोबा
हलवायाच्या घरावर बाईजी उदार
आयत्या बिळावर तुळशीपत्र
गाढवाला द्राक्षे आंबट
कोल्ह्याला गुळाची चव काय ?
दगडापेक्षा मोती जड
नाकापेक्षा वीट मऊ
जो दुसर्यावरी विसंबला त्याचा बैल रिकामा
अति शहाणा त्याचा कार्यभाग बुडाला
सुंभ जळाला पण वेळ आली नव्हती
काळ आला होता पण पीळ जळत नाही
वाणी गायीची, अवलाद भडभुंज्याची
ऐट बादशहाची, करणी कसायाची
गर्जेल तो कान पिळी
बळी तो पडेल काय
पुराणातील वांगी, खाणारा म्हणतो वातड
- दिपोटी
काळ आला होता पण तिथी नाही
भट आहे पण वेळ आली नव्हती
भित्यापाठी अंधार
दिव्याखाली ब्रम्हराक्षस
तेरड्याचा रंग काळा तो काळा
कितीही उगाळा, कोळश्याचा रंग तीन दिवस
कुर्हाडीचा दांडा निजेला धोंडा
भुकेला कोंडा संतांच्या विभूती
जगाच्या कल्याणा गोतास काळ
कसायाला करणी कसायाची
वाणी गायीची, गाय धार्जिणी
भरल्या ब्राम्हणाला चिपाडाचे काय ओझे ?
भरल्या गाडीला दही करकरीत
आपलेच दात, बोलाचाच भात
बोलाचीच कढी, आपलेच ओठ
सरड्याची धाव मशिदीत
चुकला फकीर कुंपणापर्यंत
उथळ पाण्याला काडीचा आधार
बुडत्याला खळखळाट फार
साखरेचे खाणार त्याला खवखवे
खाई त्याला देव देणार
नकटीच्या लग्नाला आरसा कशाला ?
हातच्या कांकणाला सत्राशे विघ्ने
दोन्ही घरचा पाहुणा, ना इकडचा ना तिकडचा
धोब्याचा कुत्रा उपाशी
प्राण जाये और लाठी भी ना टूटे
सांप मरे पर वचन ना जाये
- दिपोटी
हे माझी मैत्रिण तिच्या लहान भावाबरोबर भांडताना सतत म्हणत असते
सत्य कटु असते नेहमी गोड बोलावे. :)
आळस हा माणसाचा शत्रू असतो पण बाईमाणसाचा कधी कधी मित्र असतो.
( हे त्याच्या कडुन एखादे काम करुन घ्यायचे असले की म्हणते ) ;)
प्रतिक्रिया
एक आठवलं...
अति शहाणा
भारीच्च :-D
हातच्या
ज्या
भटाला दिली
भटाला दिली
व्वा!
हेहे सही
थोडीशी गंमत
गाढव मेलं
>>सॉफ्टवेअर
मी पण वाईरस झोडपणारा....
घरचं झालं
म्हणींचं
तात्या
धमाल
मस्त
आणखी थोडी गंमत
) दिपोटी
गंमतच गंमत
सही
करमणूकप्रधान कल्पना आणि त्याला नं १ चा प्रतिसाद
शिळ्या कढीला ऊत !
सलाम दिपोटी!!
अजून काही
मजा
हे एक
एक नविन म्हण
ट्रिपल रिमिक्स
नक्को तिथे
हाहाहा.. :-)
लोल धागा..