मिश्किल गंभीर अध्यात्मिक हलके, लिखाण येथे वाचतो मी
सदरे सुंदर जितकी तितक्या, प्रतिक्रिया हि वाचनीय खास
लक्ष; मराठी भाषा समृद्ध करण्या, सिद्ध मिपा प्रेमी सकळ
पाकक्रिया; भटकंती; कला सारेच मेळविले, असे संपादक मिपा
वर्धन; उत्कर्ष असाच हो मिपाचा, आणि खास काय लिहावं !!!
- सार्थबोध
www.saarthbodh.com
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2087
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिसळपाव नाव दडलंय यात
वाह …ओळींची सुरुवात आणि शेवट मध्ये मिसळपाव …मस्तच ..good acrostic
तुम आज इतना क्यु गुनगुना रहे
तुम आज इतना क्यु गुनगुना रहे हो? क्या (अंदर की) बात है जो मख्खन लगा रहे हो ।
(No subject)
In reply to तुम आज इतना क्यु गुनगुना रहे by स्पंदना
चित्र उपलब्ध नाही
मस्त गाणे!!!! पिच्चर पाहिला
In reply to तुम आज इतना क्यु गुनगुना रहे by स्पंदना
मस्त गाणे!!!! पिच्चर पाहिला नसला तरी पिताश्रींमुळे त्यातली गाणी ऐकायला मिळाली. ते अन "झुकी झुकी सी नज़र" ही केवळ अप्रतिम गाणी. दुसरे जास्त आवडीचे.
साले हे असेलच काही तरी लिहावे असे मनांत होते तर....
तुम्ही तर सांगून पण टाकलेत....
असो,,,,
तरी पण मी लिहीणारच.....
चांगली कल्पना!
चांगली कल्पना आहे!