इंग्लिश मिडियम!! कशाला??
In reply to काहि अन्शी by अनिरुद्ध प
In reply to हे खरेच आहे. मराठी by बॅटमॅन
In reply to चांगल्या मराठी शाळा ...? by अग्निकोल्हा
In reply to याला कारण मराठीची सांस्कृतिक by बॅटमॅन
इस्लामी आक्रमणानंतरची सुरुवातीची मराठीही अशीच अरबी-फार्सी शब्दांनी लगडलेली होती. बट देन द एंपायर इंडीड स्ट्रक बॅकबरुबर बरुबर... शहाजी राजांच्या काळात पत्रामध्ये फक्त २०-३०% मराठी शब्द आढळयाचे छत्रपति शिवाजी राजांच्या काळात ते प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढून ६०-६५% झालं छत्रपति संभाजी राजांच्या काळातही ते प्रमाण स्थिर होतं छत्रपति थोरल्या शाहूराजांच्या काळात हे प्रमाण ९२% इतकं होतं
In reply to +१ by मालोजीराव
In reply to प्रशासकिय पत्रां संबंधितांचा by अग्निकोल्हा
रोजच्या दैनंदिन जिवनात सर्वसामान्य मराठि जनतेचा मराठीत संभाषणासाठी शब्दवापर (बोली भाषा) यात फरक असणार नाही काय ?प्रशासकीय मराठी वरुन आठवले. महानगरपालिकेच्या एका प्रकाशनात मुख्य कार्यकारी अधिकार्याचा फोटो हवा होता. मनपाच्या दुसर्या एका कर्मचार्याने बोलताना सहज सांगितले इथे कार्यबाहुल्याचा फोटो टाका. मी चकीत. तो शब्द विचारता त्याने खुलासा केला. कार्य करणारा बाहुला हो. (खरे पाहता प्रशासकीय पत्रात कार्यबाहुल्य हा शब्द जास्त काम असणे या अर्थी वापरला जातो) अंत्योदय योजनेचा उल्लेख सर्रास अंतुदे असा केला जातो. सरकारी, कायदेविषयक आणि मुद्रांकावरचे लेखन वाचता तर बखरी वाचत आहोत असा भास होतो.
In reply to एक मराठी माणूस जेंव्हा by वेल्लाभट
याला कारण मराठीची सांस्कृतिक केंद्रे आता मरगळली आहेत... ...पण हे होईपर्यंतच्या काळात चेतवलेला वन्ही थोडातरी जागृत राहो अशी अपेक्षा.
या अशावादावर विश्वास ठेवण्यापलिकडे आणि आपल्या परीने मराठी भाषा घरात आणि मिपासारख्या संस्थळांवर तगवणे एवढेच हाती आहे.
तशी आजच्या घडीला परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली नाही... जगातल्या आज जिवंत असणाऱ्या अंदाजे ७,००० भाषांमध्ये मूळ भाषिक लोकांच्या संख्यांच्या अनुक्रमांकाने मराठीचा जगात १९ वा क्रमांक आहे आणि ७.३ कोटी (१.१० % ) लोक तिचा मातृभाषा म्हणून उल्लेख करतात.
मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही. In reply to तुमचा राग योग्य आहे. पण by डॉ सुहास म्हात्रे
विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या भागात... मोजताना दमछाक होईल इतके इंग्रजीचे शब्द आहेतअगदी हेच्च लिहायला आलो होतो.
माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाहीया वाक्यांत काही विरोधाभास आहे असं जाणवलेलं दिसत नाही ;)
In reply to विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या by आदूबाळ
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाहीहे इंग्रजाळलेल्या पालकांचे विचार असल्याने मुद्दाम धेडगुजरी भाषेत दिले आहेत असे वाटते. अवतरण चिन्हांचा योग्य वापर न केल्याने ते लेखकाचेच विचार वाटत आहेत.
In reply to तुमचा राग योग्य आहे. पण by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तो परिच्छेद तसाच अपेक्षित आहे असे वाटते by अमित खोजे
‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहेमी शिकताना जीवशास्त्रात ही भाषा होती ती घरात अजिबात बोलली जात नव्हती. ती मला कधीही कळली नाही. अजूनही काही काही शब्द समजत नाहीत. असो, मराठी भाषेत किंवा कुठल्याही भारतिय भाषांमध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय आहे का? जसे की चीन आणि जपानमध्ये जपानी भाषेतूनच डॉक्टरकी शिकता येते किंवा इंजीनीयर होता हेते किंवा हॉटेल मॅनेजमेंट करता येते. उच्च शिक्षण जर इंग्रजीतूनच उपलब्ध आहे तर त्याच भाषेतून प्राथमिक शिक्षण घेणे कसे काय चूकीचे होते? अर्थात हा प्रतिसाद लेखकाच्या लेखामागच्या भावनेचा पूर्ण आदर राखूनच दिलेला आहे. -(इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले असलेला)सोकाजी
In reply to नो ऑफेंन्स by सोत्रि
In reply to नो ऑफेन्स by llपुण्याचे पेशवेll
In reply to टर ऊडवणारच की लोक! by ग्रेटथिन्कर
चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले'"छिद्रिकरणाने चक्रातील अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले" हे जास्त बरोबर असावे. माझ्या मते पुपेंचे मत थोडे वेगळे असावे. असे बघा ज्या गोष्टी मराठीत कधी अस्तित्वातच नव्हत्या त्यासाठी इंग्रजी शब्दाचा वापर एकवेळ ठीक म्हणता येइल (तरीही सावरकरांसारख्या लोकांनी अनेक नविन शब्द मराठी भाषेला बहाल केले आणि ते आज अस्तित्वात आणि वापरात आहेत हे बघता नविन शब्द तयार करणेही अशक्य नाही असे म्हणावे लागेल). पण हत्ती च्या ऐवजी एलिफंट म्हटले जात असेल तर ते नक्कीच हास्यास्पद आहे. बाकी चालु देत.
In reply to टर ऊडवणारच की लोक! by ग्रेटथिन्कर
टर ऊडवणारच की लोक!
टायर पंक्चर झाले' याला तूमी मराठीत' चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले' असा काहितरी पर्याय दिलात ,तर लोक टर नाही तर वाक्यच टरकवतील.
विनोद छान आहे आणि तुमचा बळजबरीने ओढूनताणून स्वतःचेच हसे करून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अभिनंदन ! :)
त्या व्याक्याचे भाषांतर इयत्ता तिसरीतले मूलही सर्वसाधारणपणे "चाकातली हवा गेली" असे करते.
केवळ मुद्दा जिंकायचा म्हणून सत्याला फाट्यावर मारण्याचा प्रयत्न नेहमीच "ग्रेट थिंकिंग" तर नाहीच पण "लॅक ऑफ थिंकिंग" नक्कीच दाखवतो ;)In reply to टर ऊडवणारच की लोक! by डॉ सुहास म्हात्रे
"चाकातली हवा गेली"
In reply to आवडला by कपिलमुनी
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to इतकं विचित्र वाटतं ते, लै by बॅटमॅन
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to . by उद्दाम
In reply to बरोबर आहे, by ग्रेटथिन्कर
In reply to बरोबर आहे, by ग्रेटथिन्कर
In reply to . by उद्दाम
In reply to टायर या शब्दाला मराठी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझा वरचा प्रतिसाद टंकण्याआतच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हम्म by पैसा
In reply to रबराला मराठी काय म्हणायचं.. ? by ग्रेटथिन्कर
बुद्धिची कमतरता नाही... पण दिशा चुकते आहे हे बदलून "बुद्धिची कमतरता नाही... पण ती कशी वापरावी हा निर्णय करण्याच्या बुद्धीत कमतरता आहे असे वाचावे !
बाकी चालू द्या... मधूनमधून म@@लिला पाहून पण छान मनोरंजन होते असा आमचा अनुभव आहे ;) खुर्ची, कॉर्नफ्लेक्स (आम्ही याला मराठीत कॉर्नफ्लेक्सच म्हणतो) आणि सरबत (ह्याला आम्ही मराठीत कोल्ड ड्रींक म्हणत नाही) घेऊन बसलो आहोत. मात्र जsssरा दर्जेदार विनोद जमले तर बघा... नाहीतर असले-नसलेले प्रेक्षक-वाचक उठून निघून जातील ना :)In reply to बुद्धिची कमतरता नाही... पण by डॉ सुहास म्हात्रे
मात्र जsssरा दर्जेदार विनोद जमले तर बघा... नाहीतर असले-नसलेले प्रेक्षक-वाचक उठून निघून जातील नाअगदी खरंय. र ला ट जोडण्याच्या यत्तेपलीकडे मजल न गेल्यामुळे असं होतंय.
In reply to रबराला मराठी काय म्हणायचं.. ? by ग्रेटथिन्कर
In reply to रबर हा मराठी शब्द आहे. by अप्पा जोगळेकर
रबर हा मराठी शब्द आहेनर्मदेतला गोटा हा इंग्रजी वाक्प्रचार आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.
In reply to टर ऊडवणारच की लोक! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हुम्म्म by इरसाल
In reply to हुम्म्म by इरसाल
In reply to चाकातली हवा जाणे by आनंदी गोपाळ
In reply to टर ऊडवणारच की लोक! by ग्रेटथिन्कर
In reply to टर ऊडवणारच की लोक! by ग्रेटथिन्कर
In reply to टर ऊडवणारच की लोक! by ग्रेटथिन्कर
In reply to नो ऑफेन्स by llपुण्याचे पेशवेll
त्यासाठी उच्च शिक्षण मराठीतून आणणे हा योग्य उपाय ठरेल. जरी लांबचा मार्ग असला तरीही उच्च शिक्षणासाठी मराठीचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे.ते आता होणे अशक्य आहे, त्याला खुप उशीर झाला आहे!
आधीच्या पिढीत मराठी शाळेतून इंग्रजी शिकून पुढे जात नव्हते का लोक?मीही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे. काहीही कुठेही अडले नाही असे नाही. पण तरीही माझ्या मुलांनी मराठीत माध्यमात'च' शिकले पाहिजे असे मला वाटत नाही. का? ह्या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही. त्यात आत्मविश्वासविहीन असाण्याचा काहीही संबंध नाही - (आत्मविश्वास असलेला) सोकाजी
तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.मराठी माध्यमाच्या शाळेत गेल्यास होणार नाही असे म्हणायचे आहे का? -(मराठी भाषा चकत होती, आहे आणि राहिलच असा सार्थ विश्वास असणारा) सोकाजी
In reply to माध्यम by प्रसाद गोडबोले
शेवटी भाषा हे फक्त माध्यम असते विचारांची देवाण घेवाण करायचे ... त्यामुळे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो ?मला नाही पटत - भाषा हे आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. त्यातून आपली संस्कृती ओसंडून वाहत असते. इथे परदेशात राहताना कुणी जर मराठी बोलणारा मिळाला तर किती आनंद होतो म्हणून सांगू. आणि दोन मराठी माणसे "English" मध्ये जेव्हा संभाषण चालू करतात (कार्यालयाबाहेर ) तेव्हा तर काय वाटून घ्यायचे कळतच नाही. जीवशास्त्र, भौतिक शास्त्र , रसायन शास्त्र आता काळा प्रमाणे इंग्रजीमधून शिकवीत. का? तर व्यवहारामध्ये त्यांचे इंग्रजी रूपांतराच अस्तित्वात आहे. मराठीतून आपण ते वापरत नाहीत. दक्षिणेच्या राज्यांमध्ये नक्की काय होते ते माहित नाही. पण पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात तुम्ही जर गेलात तर तिथे उच्च शिक्षण मराठीमधून सुद्धा मिळते. शेवटी आई आणि मम्मी मध्ये फरक हा राहणारच!!! "आई" या शब्दाची गोडी मला "मम्मी" मध्ये कधीच आढळली नाही.
In reply to माध्यम by प्रसाद गोडबोले
In reply to एक फरक लक्षात घेणं महत्वाचं. by अर्धवटराव
मराठी माणसाला मराठी "यायलाच" हवं आणि इंग्रजी "शिकायलाच" हवं.लाखमोलाचं बोललात.. (म्हणजे जे बोलतात, त्यात दिड वर्षाची केजीची फी भागेल;अगदीएकदम पटलं, राव..
In reply to . by उद्दाम
In reply to महाषय by अनिरुद्ध प
In reply to उद्घोषणा नव्हे, by आनंदी गोपाळ
In reply to ... by आशु जोग
In reply to ... by आशु जोग
In reply to . by उद्दाम
In reply to पु ल देशपांड्यांची मराठी प्रवचनं by मुक्त विहारि
In reply to मी तर त्याला एकपात्री प्रयोग समजत होतो..... by अनिरुद्ध प
In reply to . by उद्दाम
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूयाआमच्या पालकांनी येवढा विचार केला नसेल कदाचित, आणि त्याबद्द्ल मी त्यांचा शतशः आभारी राहीन. वैयक्तिकरित्या बोलायचे झाल्यास अस्मादिकांचे १० वी पर्यंतचे १००% शिक्षण मराठीत होवूनसुध्दा अगदी राणीच्या देशातही शष्प फरक पडला नाही. सध्याच्या मराठी शाळांच्या दर्जाबाबत मात्र कल्पना नाही (आणि इंग्रजी शाळांच्यासुध्दा). पण एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की चांगली शाळा ही चांगलीच असते, भले ती मराठी, इंग्रजी,हिंदी, स्वाहिली, कुठलीही असो. बाकी, त्या धेडगुजरी मराठी-इंग्रजी बोलणार्या पालकांना पाहिलं की माझा सटकलेला सिंघम होतो. असो, लेखाची मांडणी आवडली. (इंग्रजीवर मराठीइतकेच प्रेम करणारा) चावटमेला
In reply to अत्यंत एकांगी लेख by आदिजोशी
मुलीला इंग्रजी शाळेत टाकूनही तिला अत्यंत उत्तम मराठी शिकवता येईल ह्याची खात्री मला आहे. दुनिया गेली भोकात.और ये लगा सिक्सर.. (मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषा आवडणारा, उर्दू शायरीप्रेमी) चिगो..
In reply to अत्यंत एकांगी लेख by आदिजोशी
In reply to प्रतिवाद by हुप्प्या
In reply to वादासाठी वाद घालण्यात मला रस नाही by आदिजोशी
In reply to आभार by हुप्प्या
In reply to हुप्प्यासाहेबांचा विजय असो by आदिजोशी
In reply to प्रतिवाद by हुप्प्या
In reply to अत्यंत एकांगी लेख by आदिजोशी
दुनिया गेली भोकात.का? कोणाच्या? कशी? केव्हा? किती? कुणाची? कुठून? किती वेळ? . . . ......इ. (शास्त्रीय आनंदात मश्गुल) गोपाळ
In reply to बिजीनेस by कपिलमुनी
पुनम पांडेच्या मातृभाषेचे व इंग्रजीचे ज्ञान बघुन....