✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(खायचे आहे कुठे?)

च — चतुरंग, Fri, 09/19/2008 - 21:20

प्रतिक्रिया द्या
2751 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मान्य

प्राजु
Fri, 09/19/2008 - 22:42 नवीन
मान्य 'रंगा'नेहि केले भोग 'त्या' लेखातले बारके 'संपादकाला' व्हायचे आहे कुठे? वाया वाया.. सगळे वाया...सगळी कसरत वाया... उगाच दीड किलो वजन कमी केलेत... अहो, नव्हते व्हायचे बारिक तर कशाला "त्या" लेखाचा खटाटोप?? असो.. सध्याच्या तुमचा उपक्रमही छान आहे हो.. चालूद्या. विडंबन छान झाले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ स्वगत : आजकाल चतुरंगांची खादाडी या विषयावर बरीच विडंबने येत आहेत... विभाला सांगावे लागेल. :?
  • Log in or register to post comments

झकास विडंबन

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/19/2008 - 23:59 नवीन
ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... हहपुवा! "वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो" या कटूसत्याची जाणीव तुम्हाला महिन्याच्या आतच झालेली दिसते!
  • Log in or register to post comments

ओळखीचे

विसोबा खेचर
Sat, 09/20/2008 - 09:28 नवीन
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... ह्या ओळी झकास! :) आपला, (ढेरपोट्या) तात्या. एक सल्ला - अरे रंगा, एखादी छानशी गझल किंवा कविता लिही रे प्लीज! च्यामारी, आता काही दिसांपुरती तरी बास झाली ही विडंबने.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

:)

ऋषिकेश
Sat, 09/20/2008 - 09:53 नवीन
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...
हे बेष्ट बाकी ठिक आगाऊ दुरुस्ती: संदेश असा पदार्थ नसून सोंदेश आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हा !!

केशवसुमार
Sat, 09/20/2008 - 10:45 नवीन
रंगाशेठ, विडंबन छान पण यमक चुकली.. ४/१० यायचे.. जायचे..इ... (निवृत्त) केशवसुमार स्वगतः केश्या तू बाई ,बाटली, बापात अडकला होतास आता हा रंग्या 'कसरती' मध्ये आपल्याला जे झेपत नाही ते लिहायचे कशाला..;)
  • Log in or register to post comments

अरेच्या गुर्जी, खरंच की यमकं गंडली हो!

चतुरंग
Sat, 09/20/2008 - 21:52 नवीन
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद! (खुद के साथ बातां : बघितलंस रंग्या, तरी म्हणत होतो जास्त भूक लागल्यावर विडंबनं करु नयेत म्हणून, चुका होतात :T ! पुढचं विडंबन भरल्या पोटाने येऊदेत आणि विषय बदल जरा! ~X( ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

ही ही ही

राघव
Sat, 09/20/2008 - 21:16 नवीन
दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो? फोटो कडेने काढतो आहे कुठे?... झक्कास.... चालू द्यात! (व्यायाम करण्यास कंटाळणारा) मुमुक्षु :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा